10 Vi Nantar Kay Karave | 10 नंतर काय करावे, पहा संपूर्ण माहिती.

नमस्कार मित्रानो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत 10 Vi Nantar Kay Karave दहावी नंतर काय करावे या बद्दल माहिती चला तर मग जाणून घेऊया.

मित्रानो प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढत असल्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य निर्णय घेण्यामध्ये अडचण निर्माण होत आहे, त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाले तर ते जीवनात सक्सेस होऊ शकतात. त्याकरिता आपण या लेखात 10 Vi Nantar Kay Karave या बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. जर तुमच्या मनात हाच प्रश्न असेल तर कल्गी करण्याची गरज नाही.

दहावी नंतर योग्य स्ट्रीम कोणती आहे, कोणती स्ट्रींम इतरांपेक्षा चांगली आहे. याचा निर्णय घेणे अनेकदा विद्यार्थ्यांना कठीण जाते. कोणत्या स्त्रीम मध्ये त्यांना अधिक गुण मिळवणे सोपे जाईल कोणती स्ट्रींम त्यांना त्यांचे ध्येय आणि नौकरी आद्य करण्यासाठी मदत करेल.

10 Vi Nantar Kay Karave? 10 वी क्या विद्यार्थ्यांसाठी 11 आणि 12 साठी कोणता विषय घ्यावा किंवा 10 वी नंतर कोणता विषय घ्यावा याचा निर्णय घेणे ही महत्वाची वेळ असते या वरती आपले करिअर घडते.

डॉकटर कसे बनायचे पहा सविस्तर माहिती

तुमच्यासाठी विषयाची योग्यता ठरवणारे अनेक घटक आहेत, तुम्ही कॉलेज किंवा विद्यापीठात कोणते विषय शिकू शकता ते पहा. तुम्हाला कोठून सुरुवात कायची हे माहीत नसल्यास, ते तुमच्या पालकांना किंवा शिक्षकांना विचारून त्यांचा सल्ला घ्या. ते तुम्हाला योग्य ते सल्ला देतील तुमच्या आवडीचा विषय निवडण्यास.

10 Vi Nantar Kay Karave 10 नंतर कोणता कोर्स करावा?

आपल्याला माहीतच असेल दहावी नंतर पुढील शाक्षण घेण्यासाठी विधायर्थ्याना अनेक पर्याय आहे. परंतु दहावी नंतर कोणता विषय निवडायचां? ही शंका विद्यार्थ्यांमध्ये नेहमी असते. ज्या मध्ये ते आपल्या आवडीचे अभ्यासक्रम निवडून पुढील वाटचाल करू शकतात. पण तरीही करिअरचे सर्व मार्ग प्रामुख्याने या 4 श्रेणी मध्ये विभागले गेले आहेत. तीनिही श्रेणी तुम्हाला माहीत असतील. पण एक चौथी डेखी श्रेणी आहे ज्याला तुम्ही professional course प्रोफेशनल कोर्स देखील म्हणू शकता. चला मग पाहूया या बद्दल माहिती.

प्रमुख 4 स्ट्रिम (श्रेणी)

 • science विज्ञान
 • atrs कला
 • commerce वाणिज्य
 • independent career option प्रोफेशनल कोर्स

Science विज्ञान

science ही 10 वी नंतरची एक अतिशय आकर्षक स्ट्रिंम आहे. आणि ही श्रेणी निवडणे सर्वच विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना वाटते. याचे कारण कदाचित science stream त्यांना वैद्यकीय, अभियांत्रिकी, संगणक ज्ञान आणि आय टी. सारखे चांगेल करिअर पर्याय प्रदान करते. तर तुम्ही याबद्दल अनेक research देखील.करू शकता.

त्याच वेळी 10 वी मध्ये विज्ञान शाखेची निवड केल्याने त्यांना आणखी एक महत्वाचा पर्याय मिळतो तो म्हणाजे त्यांचे शैक्षणिक करिअर पुढे करायचे असेल तर ते शाखा कला किंवा वाणिज्य बदलू शकतात. सोप्या भाषेत सांगायचे असेल तर, विज्ञानाच्या विद्यार्थ्याला हवे असल्यास त्याला पदवी स्थरावर अभ्यासक्रम त्याला सोईचे नसल्यास कला किंवा वाणिज्य शाखेतून कोणताही विषय घेता येईल.

विज्ञान शाखे science stream मध्ये खाली दिलेल्या विषयांचा अभ्यास करावा लागतो

 • biology
 • physics
 • chemistry
 • mathematics
 • Computer science / IT ( Information Technology)
 • English
 • biotechnology

10 वी नंतर विज्ञान science घेतल्याचे फायदे

आपल्याला माहीतच आहे 10 वी नंतर विज्ञान science घेल्याचे फायदे खूप आहेत. यामध्ये तुम्हाला तुमचे आवडते विषय निवडायची आणि त्यामध्ये करिअर करायची संधी मिळते. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे अनेक कोर्सेस करू शकतात.

10 वी नंतर कला arts

दहावी नंतर कला arts शाखेच अभयास करणे हा एक चांगला पर्याय आहे. हा एक असा विषय आहे जो मानवीय स्तीतींच्या अभ्यासासाठी संबंधित आहे. या विषयांचा अभ्यास केल्या नंतर कळते की मानवाला समजिकणप्रणी का म्हंटले जाते. आपण एकमेकांशी कसे वागले पाहिजे, आपल्या जीवनात सामाजिक समाज किती महत्वाचा आहे. आपण मानवाचा आणि समाजाचा अभयास करण्यासाठी कला शाखा देखील निवडू शकता.

कला srts शाखेत कोणकोणते विषय आहेत.

 • English इंग्रजी
 • history इतिहास
 • geography भूगोल
 • Political science राज्य शास्त्र
 • Psychology मानवी शास्त्र
 • Economic अर्थशास्त्र
 • Fine arts
 • sociology समाज शास्त्र
 • physical education शारीरिक शास्त्र
 • Literature

दहावी नंतर कला Arts घेतल्याचे फायदे

आपण पाहतच आहात बरेच विद्यार्थी कला arts शाखा निवडत नाहीत. ते विज्ञान science आणि वाणिज्य commerce शाखा निवडतात. कारण त्यांना असे वाटते की कला शाखा फक्त अशा विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्यांना दहावीत कमी गुण मिळाले. पण असे अजिबात नसते कारण कला arts शाखेचे अनेक फायदे आहेत. या मध्ये विद्यार्थ्यांना करिअरचे व्यावसायिकापेक्षा अधिक शैक्षणिक क्षेत्रात पर्याय मिळतात.

10 वी नंतर वाणिज्य commerce

ज्या विद्यार्थ्यांना व्यवसाय आवडतो किंवा पुढे जाऊन त्यांना स्वतःचा सुरू करायचा आहे. असे विद्यार्थी दहावी नंतर वाणिज्य commerce शाखा निवडू शकतात. मराठी, हिंदी व इंग्रजी या मध्ये वाणिज्य विषय ही एक अशी स्ट्रिंम आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना व्यापार आणि व्यवसाय चां अभ्यास करावा लागतो. त्यांना व्यवसायिक संस्थेमध्ये घडणाऱ्या सर्व prosse आणि activities चां अभ्यास करावा लागतो.

12 वी नंतर काय करावे पहा सविस्तर माहिती

त्याच वेळी या क्षेत्रामध्ये असणारे अनेक career option आहेत जे विद्यार्थी वाणिज्य शाखेची निवड करतात ते finance planning, accountancy, tax practitioners, banking, broking या पैकी कोणत्याही क्षेत्रात आपले करिअर करू शकतात.

वाणिज्य commerce शाखेत कोणकोणते विषय आहेत.
 • Accountancy
 • English
 • economics
 • Business studies/ organisation of commerce
 • mathematics
 • information practice
 • Statistics
10 वी नंतर वाणिज्य commerce घेतल्याचे फायदे

विज्ञान आणि वाणिज्य या दोन्हीही शाखेत भरपूर करिअर पर्याय आहेत. त्यामुळे या शाखांमध्ये निवड करताना विद्यार्थांनचां गोंधळ उडतो. वाणिज्य commerce शाखा निवडल्या नंतर आपण banking,tax practitioners, broking, accountancy, CA, व finance planning इत्यादी मध्ये करिअर करू शकतो. यामध्ये नौकरी अनिंपैसा ही खूप आहे.

दहावी नंतर प्रोफेशनल कोर्स professional course

पहा दहावी नंतर विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखे शिवाय चौथा करिअर पर्याय वैद्यार्थ्यान समोर आहे. तो म्हणजे प्रोफेशनल कोर्स professional course याला independent stream असेही म्हणतात. कारण ते कोणत्याही विशिष्ठ स्ट्रिंम वरती अवलंबून नाही.

Vocational course काय आहे

ऑफिस मॅनेजमेंट, संगणक तंत्रज्ञान, आरोग्य सेवा आणि कुशल व्यापार या सारख्या विविध करिअर क्षेत्रात व्यवसायिक अभ्यासक्रम आणि आणि वर्ग उपलब्ध आहेत. हे अभ्यासक्रम अनेक करिअर महाविद्यालये व्यवसायिक शाळा, व्यापार शाळा आणि समुदाय महाविद्यालये देतात. व्यवसायिक वर्ग मुख्यतः नौकरी केंद्रित प्रशिक्षण देतात ते ही विशिष्ठ भूमिका किंवा करिअर साठी.

तर आश बऱ्याच प्रकरणांमध्ये व्यवसायिक अभ्यासक्रमामध्ये अशी क्षमता असते जी तुम्हाला कौशल्य नंतर प्रमाणपत्र skills certificate किंवा सहयोगी पदवी associate degree मिळवण्यासाठी सक्षम करू शकतात.

vocational stream चे कोर्स

 • interior designing
 • cyber low
 • Fire and safety
 • ITI
 • fashion designing
 • Jwelary designing

इतर आणखीन पर्याय आहेत जे तुम्ही 12 वी नंतर निवडू शकता या पैकी काय लोकप्रिय आहेत जे की low, sports, mass communication ते ही तुमच्या आवडीनुसार.

Science, commerce, arts या पैकी किन आहे सर्वात उत्तम पर्याय

या प्रश्नाचे सोपे उत्तर असे आहे की विज्ञान, कला आणि वाणिज्य यातून आधी कोणतीही स्ट्रिंम नाही जी की एकमेकां पेक्षा चांगली किंवा वाईट असेल. आपल्या आपल्या जागी सर्व शाखा ठीक आहेत. त्यांच्यात साम्य नाही प्रत्येक शाखेचे वेगवेगळे महत्व आहे. या प्रकारचा विचार करणे चुकीचे आहे.

science विज्ञान
artsकला
commerce वाणिज्य
professional course प्रोफेशनल कोर्स

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा