12 Vi Nantar Kay karave | 12 वी नंतर काय करावे, पहा सविस्तर माहिती.

नमस्कार मित्रानो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत 12 Vi Nantar Kay karave 12 वी नंतर काय करावे? चला ते मग जाणून घेऊया.

मित्रानो, आजच्या या स्पधेर्च्या युगात योग्य निर्णय घेणे खूप अवघड झाले आहे. कोणता कोर्स करावा, कोणता डिप्लोमा करावं किंवा डिग्री करावी या मध्ये आपण योग्य ते निर्णय घेऊ शकत नाहीत त्या करिता योग्य मार्गदर्शन पाहिजे आपल्या या लेख मध्ये आपण या सर्व बाबी बद्दल पाहणार आहोत लेख पूर्ण वाचा म्हणजे आपल्याला यातून फायदा होईल आणि आपण योग्य ते निर्णय घेऊ.

12 Vi Nantar Kay karave? 12 नंतरचा सर्व विद्यार्थ्यांच्या जीवनातला सर्वात मोठा निर्णायक टप्पा असतो प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी करिअर खूप महत्वाचे असते. विद्यार्थी त्यांच्या क्षमतेनुसार त्यांचे करिअर निवडतात. बरेच विद्यार्थी विविध परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी त्यांच्या तयारीत व्यस्त असतात.

तर काही वैद्यार्थी आपल्या स्वप्नातील नौकरी मिळवण्यासाठी परीक्षेची तयारी करत असतात. काही विद्यार्थी काही देशातील सर्वोच्च संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी परीक्षा देत असतात. या सर्वच परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी विद्यार्थी परिश्रपूर्वक अभयास करतात आणि कठोर परिश्रम करून त्यांना फळ मिळते. 12 Vi Nantar Kay karave

आता प्रश्न हा आहे की परीक्षेची तयारी कशी करावी? विविध स्थरांच्या परीक्षा (वैद्यकीय शिक्षण, कायदा शिक्षण, अबियांता शिक्षण) तयारी साठी तुम्हाला हा लेख सविस्तर माहिती देणार आहे. 12 Vi Nantar Kay karave

12 science नंतर काय करावे?

वैद्यकीय क्षेत्रात असणारी संधी medical

 • वैद्यकीय क्षेत्रात जाण्यासाठी तुम्हाला राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा NEET पास करावी लागेल.
 • ही राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा आहे.
 • या परीक्षेच्या तयारीला आपल्याला कोचिंग क्लासेस ची मदत घ्यावी लागेल.
 • ही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला महाविद्यालयात प्रवेश देण्यात येईल,
 • त्यानंतर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला संबंधित क्षेत्रात नौकरीच्या बऱ्याच पैकी संधी मिळतील.

डॉकटर कसे बनावे पहा सविस्तर माहिती येथे क्लिक करा

अभियंता तयारी engineering
 • जर तुम्हाला अभियांत्रिकीच्या क्षेत्रात जायचे असेल
 • तर त्या करिता ITI, पॉलिटे्निक, बी टेक, बी ई इत्यादी अभ्यासक्रम करता येईल,
 • हे प्रमाणपत्र, डिप्लोमा, पदवी अभ्यासक्रम आहे. आपण आपल्या क्षमतेनुसार निवडू शकता.
कायदा क्षेत्रात असणाऱ्या संधी low field

कायद्याच्या क्षेत्रात जाण्यासाठी तुम्हाला कायदा LOW करावा लागेल, इंटर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ही आणि पदवी नंतर ही तुम्ही हे करू शकता. इंटर नंतर आपल्याकडे 5 वर्षाचा LOW कोर्स असेल आणि पदवी नंतर 3 वर्षाचा कोर्स असेल. यात प्रत्येक विद्यापीठाद्वारे वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षेत भाग घेऊन आपण प्रवेश घेउ शकता. देशातील सर्वात प्रसिद्ध एल एल बी प्रवेश परीक्षा (सी एल बी) सी एल टी आहे आपण त्यातही भाग घेऊ शकता.

शिक्षण क्षेत्रात असणाऱ्या संधी education sector
 • शिक्षण क्षेत्रात जाण्यासाठी डी. एड, बी. एड, एम. एड, SET, NET यासारखी पात्रता धारण करणे आवश्यक आहे.
 • 12 नंतर डी. एड करता येते आणि पदवी नंतर बी. एड करता येते स्नातकोत्तर पदवी नंतर एम. एड करता येते.
 • या पुढेही जाऊन SET NET या सारख्या परीक्षा देऊन शिक्षण क्षेत्रात शिक्षण किंवा प्राध्यापक म्हणून काम करता येते.
 • शिक्षण क्षेत्रात अवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्र हे एक प्रभावी आहे. असे म्हणता येईल.

12 commerce नंतर काय करावे?

लेख व लाखा परीक्षण क्षेत्रात असणाऱ्या संधी

12 Vi Nantar Kay karave वाणिज्य commerce शाखेतील विद्यार्थ्यांना लेख व लेखापरीक्षण संदर्भात बहुसंख्य संधी उपलब्ध असतात. सी. ए, सी. एस, आय. सी. डब्लू. ए, जिडीसी अँड ए. सारखे विविध कोर्स करून लेख क्षेत्रामध्ये आपले करिअर घडवता येऊ शकते.

प्रशासकीय क्षेत्रात असणाऱ्या संधी administrative area

वरती दिलेल्या सर्व पर्याय व्यतिरिक्त महाराष्ट्र राज्य सहशकिय सेवा MPSC व केंद्रीय प्रशकीय सेवा UPSC या सेवांमध्ये जाण्यासाठी तयारी करता येते. यातून विविध पदर्जाच्या प्रशकिय विभागामध्ये काम करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी 12 पासूनच प्रशासकीय घटकांचा अब्यस सुरुं केल्यास पदवी नंतर अश्या परीक्षा देणे सोपे व सोईस्कर ठरते. या परीक्षांच्या माध्यमातून चांगला प्रशासकीय अधिकारी होता येते.

12 Vi Nantar Kay karave या प्रश्नाचे उत्तर आपल्याला या लेखात मिळाले असेल अशी अपेक्षा आहे.

या लेखामध्ये आम्ही आपल्याला विविध स्तरांच्या परीक्षांच्या तयारीबाबत सांगितले आहे. या माहितीच्या संमंबधित आपल्याकडे काहीं पश्र्न असल्यास किंवा त्यासंबंधी इतर कोणतीही माहिती मिळवायची असल्यास आम्हाला ईमेल द्वारे किंवा कॉमेंट द्वारे विचारू शकता.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा