2000 note ban | देशात पुन्हा एकदा कडक नोटबंदी, बँकेत जमा करण्याची मुदत कधी पर्यंत आहे पहा..!

2000 note ban रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याची घोषणा केली आहे. इथून पुढे 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद होणार आहे या नोटा 30 सप्टेंबर पर्यंत बँकेत जमा करण्यात येतील. असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे.

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपली योजना या साईट वरती आज आपण पाहणार आहोत 2000 note ban बद्दल माहिती चला तर मग जाणून घेऊया, मित्रानो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2 हजारांच्या नोटा बाजारातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने इतर बँकांना 2 हजार रुपयांच्या नोटा जारी करणे थांबवा, असा सल्लाही दिला आहे. इथून पुढे 2 हजारांच्या नोटांची छपाई बंद होणार आहे. या नोटा 30 सप्टेंबर पर्यंत बँकेत जमा करण्यात येतील, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे. 30 सप्टेंबर पर्यंत नागरिकांना 2 हजारच्या नोटा बँकेत बदलून देण्यात येतील.

 • ग्राहकांना 2 हजार रुपयांच्या नोटा देणे तातडीने थांबवा, असे आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देश भारतील सर्व बँकांना दिले आहे.
 • ‘क्लीन नोट पॉलिसी’ च्या अंतर्गत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हा निर्णय घेतला आहे.
 • भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडियाने दोन हजार रुपयांच्या नोटेची छपाई बंद करणार असल्याची घोषणा केली आहे.
 • मात्र असे आले तरीही दोन हजार रुपयांची नोट लगेचच बंद होणार नाही.
 • मात्र इतर बँकांना दोन हजारांची नोट ग्राहकांना देऊ नका, अशी सूचना भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडियाने केली आहे.
 • या नोटा पुन्हा बँकेत जमा करण्यासाठी 23 मे 2023 ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंतचा कालावधी असणार आहे.

23 मे 2023 पासून 2 हजार च्या नोटा बदलता येतील.

 • दिनांक 23 मे 2023 पासून तुम्ही तुमच्या जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जाऊन दोन हजारांच्या नोटा बदलून घेऊ शकता, म्हणजे एका वेळी केवळ 20 हजार रुपयांच्या नोटाच अर्थात 10 नोटाच तुम्हाला बदलता येतील.

2000 note ban 2018 -2019 मध्येच 2 हजारांच्या नोटेची प्रिंटिंग थांबवण्यात आली होती.

 • दोन हजारांची नोट रिझर्व बँक ऑफ इंडिया कायदा 1934 च्या कलम 24 (1) अंतर्गत आणण्यात आली.
 • जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर चलनाच्या गरजे मुले या नोटा चलनात आल्या.
 • दुसऱ्या नोटा बाजारात चलनात आल्या नंतर दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्याच्या उद्देश फोल ठरला.
 • त्यामुळं 2019 ते 2019 या कालावधी मध्ये 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती.
 • दोन हजार रुपयांची नोट बंद केल्यानंतर 1 हजार रुपयांची नोट येणार की नाही याची उत्सुकता लागलेली आहे, तर काही दिवसांनी सरकार 1 हजार रुपयांची नोट सीबाजारत आणि शकते.
 • नोटा बाद करण्याचा इतेहासिक निर्णय घेऊन मोदी सरकारने संपूर्ण व्यवसायिक आणि सर्वसामान्य ना मोठा धक्का दिला होता.
 • परंतु 2 हजार रुपयांची नोट खूपच कमी वापरत येत असल्यामुळे 2 हजार रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 • ज्यांच्याकडे 2 हजार रुपयांच्या नोटा आहे त्यांनी 30 सप्टेंबर पर्यंत बँकेत जाऊन जमा कराव्यात.
 • 2 हजारांच्या नोटा जमा करण्यासाठी सरकारने 3 ते 4 महिन्याचा कालावधी दिलेला असला तरी सर्व सामान्य जनतेने लवकरात लवकर 2 हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा कराव्यात.

घरात किती कॅश रक्कम ठेऊ शकत या बद्दल माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा

2 हाजार रुपयांच्या नोटा कश्या आल्या चलनात.

 • 2000 Note Ban Rbi 9 नोव्हेंबर 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश वासियांना अचर्याचा धक्का देत देशात नोट बंदीची घोषणा केली होती.
 • या अंतर्गत चलनातून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बाद करण्यात आल्या होत्या.
 • त्यानंतर बाजारात पुन्हा 500 ची नवीन नोट आणण्यात आली होती.
 • मात्र 1 हजार रुपयांच्या नोटेच्या जागी 2 हजार रुपयाची नोट चलनात आणली होती.
 • केंद्र सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका ही झाली होती.
 • मोठ्या किमतीच्या नोटा चलनात बाद करून पुन्हा 2 हजार रुपयांची नोट चलनात आणल्याने नोट बंदी चा नेमका उद्देश काय होता?
 • असा प्रश्नही त्या वेळेस उपस्थित करण्यात आला होता.
 • तसेच ही दोन हजारची नोट लवकरच चलनातून बाद केली जाईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता.
 • आता अखेर रिझर्व बँक ऑफ इंडियाने याबाबत निर्णय घेतला असून
 • दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत नागरिकांना मुदत देण्यात आली आहे.

आजचा आमचा हा लेख कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद