aapli chawdi | तुमच्या गावात कोणा कोणाची जमी खरेदी विक्री झाली आहे, फेरफार, नोंदी, बोजा पहा पल्या मोबाईलवर.

नमस्कार मित्रानो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी साईट वरती आज आपण पाहणार आहोत aapli chawdi आपल्या गावात कोणी जमीन खरेदी केली कोणी विकली, आपल्या जमिनीचे फेरफार, नोंदी, बोजा या बदल आपण पाहणार आहोत चला तर मग जाणून घेऊया.

aapli chawdi आपली चावडी

आजा आपल्या या लेखा मध्ये पण पाहणार आहोत कोणाची जमीन विक्री झाली, कुनी खरेदी केली, आपल्या गावात कुणी फेर लावला आहे, शेतीवर कुणी बोजा टाकला आहे अशी अनेक प्रकारच्या आपल्या मोबाईलवर पाहता येणार आहे.आपण या लेखामध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत. aapli chawdi

आपल्याला माहीतच आहे आजच्या दिजिटल काळात सर्व काही घर बसल्या पाहणे सोपे झाले आहे. त्यातच आपण आपल्या गावातील जमीन खरेदी विक्री जमिनीचे फेरफार, नोंद किंवा इतर काही गोष्ठी घरा बसल्या पाहू शकतो अनिंते ही आपल्या मोबियाल वर मोफत पाहू शकतो. आपल्याला माहीतच आहे शहरात किंवा गरमिन भागात जमीन खूप भाव आला आहे. शिवाय जमीन खरेदी विक्रीचे प्रमाण ही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे. मात्र आपल्या जमीन खरेदी करताना समोरच्या व्येक्तीच्या जमिनीवर काही बोजा तर नाही अश्या प्रकारच्या काही माहित अपल्याहीत असणे गरजेचे आहे. aapli chawdi

घरकुल योजनेत झालेल्या मोठ्या बदल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कारण सदरील खरेदी विक्री व्यवराच्या जमिनी बाबत आपला काही आक्षेप असेल तर आपण 15 दिवसाच्या आत तो आक्षेप तलाठ्याकडे नोंदवू शकता. आपल्या गावातील तलाठ्याकडे सदरील जिनीच्या नोंदी होत असतात. परंतु आपल्या या व्यावराची माहिती असणे आवश्यक आहे. त्याकरिता आपण ही माहिती अवघ्या 2 मिनिटात पाहू शकतो.

कोणत्याही प्रकारची जमीन खरेदी विक्री झाल्यास त्याची नोंद तलाठ्याकडे हित असते या वेतेरिक्त विहीर, बोर, व इतर फेरफार याचीही नोंद तलाठ्याकडे असते. परंतु त्यापूर्वी तलाठी ऑनलाईन नोटीस काढत असतात. आपल्याला खाली सांगितल्या वेबसाइटवर आपण ही सदरील माहिती पाहू शकता.

या माहितीचा फायदा काय होईल?

aapli chawdi Benefits
 • समजा A आणि B हे दोन शेतकरी आहेत त्यांची जमीन शेजारी शेजारी आहे.
 • A हा शेतकरी B शेतकऱ्याच्या जमिनीशी निगडित आहे जसे की शेत रस्ता किंवा इतर बाबी
 • तर अशा वेळी B या शेतकऱ्याने गुपचूप जमीन विकली तर A या शेतकऱ्यास अडचण येऊ शकते.
 • अशा परिस्थितीमध्ये A या शेतकऱ्याने आपली चावडीवर ही माहिती तपासली B या शेतकऱ्यावर अपक्षेप घेऊ शकतो.
 • खरेदी, वाटनिपत्र, वारसफेर इत्यादी जे व्यवहार तुमच्या गावात झाले असतील ते पाहू शकता.
 • संबंधित कोणताही व्यवहार अगदी चटकिशिर तुमच्या मोबाईलवर पाहू शकता

दुसऱ्याची माहिती पाहणे योग्य आहे का?

aapli chawdi
 • होय योग्यआहे असणार त्यामुळेच तर शासनाने हांपर्याय उपलब्ध करून दिला आहे.
 • जश्या प्रकारे गावातील चावडीवर गावातील निर्णय होतात.
 • अगदी अशीच माहिती तुमच्या जमिनीशी सुरू असलेले व्यवहार गावातील सर्व नागरिकांना कळावे.
 • यासाठी aapli chawdi आपली चावडी सुरू केली आहे.

आपली चावडी aapli chawdi

 • आपणास खरेदी विक्री व्यवहार किंवा फेरफार वरती काही आक्षेप असल्यास तो आक्षेप आपण 15 दिवसाच्या आत तलाठी यांच्याकडे नोंदवू शकता.
 • जर कोणताही आक्षेप न आल्यास तलाठी सदरी फेरफारस मंजुरी देत असतात.
 • सदरील फेरफराची नोटीस आता कोणीही पाहू शकतो. ही सुविधा मोबाईल वर उपलब्ध झाली आहे.
 • आपणास सदरील खरेदी विक्री व इतर व्यवराची माहिती पहायची असल्यास सर्वप्रथम आपण खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून या वेबसाईटला भेट त्यावी लागेल.
 • आपण गुगल मध्ये फक्त aapli chawdi असेही टाईप केले तरीही पाल्याला अधिकृत दिसेल.
 • वेबसाईट उघडल्यानंतर सर्वात प्रथम जिल्हा त्यानंतर तालुका त्यानंतर आपले गाव निवडावे त्यानंतर खाली दिलेला कपचा समोरील बॉक्स मध्ये टाकावा.
 • आणि खाली दिलेल्या aapli chawdi बटणावर क्लिक करावे

योजनेची अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 • आता आपल्या गावात जमिनी विषयी कोण कोणते व्येववार झाले आहेत कुनी जिन खरेदी केली आहे.
 • कोणी जमीन विकली आहे. आपल्या गावात कुणी बोर घेतला आहे,
 • कुणी विहीर घेतली आहे. किंवा इतर फेरफार याबद्दलची माहीत गत क्रमांकासह दिसेल
 • आपणास फक्त गट क्रमांकासमोर पहा या शब्दावर क्लिक करावे लागेल आणि याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या समोर येईल.
योजनांचे नाव aapli chawdi (आपली चावडी)
अधिकृत वेबसाईट येथे पहा
योजनेचे वर्ष 2023
अधिक योजनायेथे पहा
योजनेचां लाभमहाराष्ट्र राज्य नागरिक

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा