Abdul Kalam Scholarship | डॉ. अब्दुल कलाम शैक्षणिक अर्थसाहाय्य योजना : 10 वी व 12 वी पास विद्यार्थ्यांना मिळणार 15 ते 25 हजार रु. आर्थिक सहाय्य.

नमस्कार मित्रानो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Abdul Kalam Scholarship डॉ. अब्दुल कलाम शैक्षणिक अर्थसाहाय्य योजने बद्दल माहिती चला ते मग जाणून घेऊया.

मित्रानो आता नुकताच 10 वी आणि 12 वी चां निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आला. बऱ्याच वैद्यार्थ्याना प्रश्न पडला असेल की पुढील शिक्षणासाठी काय करावे? किंवा पुढील शिक्षणासाठी सरकार कडून students Scholarship मिळते का? बरेच विद्यार्थी गरीब सामान्य कुटुंबातून येतात आणि ग्रामीण भागातून येतअसल्या कारणाने त्यांची पुढील शिक्षण घेण्यासाठी आर्थिक स्थिक्ती सक्षम नसते अशा विद्यार्थ्यांना शासनाकडून आर्थिक सहाय्य केले जाते. का करिताची सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत या साठी हा लेख संपूर्ण वाचा.

10 वी नंतर काय करावे?

डॉ. अब्दुल कलाम व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थ सहाय्य योजना Abdul Kalam Scholarship

पुणे महानगरपालिका मार्फत प्रत्येक वर्षी दहावी आणि बारावी परीक्षे मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यां करिता डॉ. अब्दुल कलाम आझाद योजना व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थ सहाय्य योजना या अंतर्गत निश्चित शैक्षणिक अर्थ सहाय्य दिले जाते. दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. Abdul Kalam Scholarship विद्यार्थ्यांना दिनांक 24 एप्रिल 2023 ते 30 जून 2023 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

12 वी नंतर काय करावे?

Abdul Kalam Scholarship eligibility : सादर शैक्षणिक अर्थ सहाय्य योजनेसाठी अर्ज कसा करावा? लागणारी कोणती आवश्यक कागदपत्रे आहेत? योजनेची पात्रता, अटी व शर्ती काय आतील? या बद्दलची सर्व माहिती आपण खाली दिलेली आहे.

Abdul Kalam Scholarship

शैक्षणिक अर्थ सहाय्य योजना काय आहे?

 • गरीब आणि सामान्य कुटुंबातील दहावी आणि 12 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षण घेण्या करिता थोडीफार मदत व्हावी
 • म्हणून पुणे महानगरपालिका सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाकांक्षी शैक्षणिक योजना आहे.
 • या योजनेअंतर्गत मुख्यतः 2 योजना राबविल्या जातात
 • यात पहिली योजना Abdul Kalam Scholarship for 10th pass students
 • दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी असून या योजनेचे नाव भारत रत्न मौलाना आझाद शैक्षणिक अर्थ सहाय्य योजना आहे.
 • या योजनेअंतर्गत 10 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 15 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
 • दुसरी योजना म्हणजे Abdul Kalam Scholarship for 12th students लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थ सहाय्य योजना.
 • या योजनेअंतर्गत 12 वी पास विद्यार्थ्यांना 25 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

Abdul Kalam Scholarship eligibility : योजनेच्या अर्जासाठी विद्यार्थी पात्रता

 • डॉ. अब्दुल कलाम 10 वी शिष्यवृत्ती योजनेसाठी ज्या इच्छुक विद्यार्थ्यांना अर्ज करायचा
 • असेल त्यांना खलिल दिलेल्या नियमामंचे पालन करणे आवश्यक आहे.
 • यामधे काही महत्वाच्या अटी व शर्ती देण्यात आलेल्या आहेत.
 • तुम्ही जे अर्ज करत असाल तर तुम्हाला या पात्रता व अटी काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे.
 • या योजनेचा घेण्यासाठी विद्यार्थी पुण्याचे महानगरपालिका हद्दीचे रहिवाशी असावेत
 • या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थीना शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी किंवा बारावी मध्ये कमीत कमी 80 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
 • विद्यार्थी ज पुणे महानगरपालिकेच्या शाळेत असेल, रात्री शाळेतील असेल किंवा मागासवर्गीय असेल तर अशा परिसथितीमध्ये विद्यासर्थ्याना कमीत कमी 70 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
 • या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारे विद्यार्थी जर 40 टक्के अपंग असेल तर अशा विद्यार्थ्यांना दहावी किंवा बारावी मध्ये 65 टक्के गुण असल्यास सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येईल.
 • या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी दहावी किंवा बारावी नंतर पुढील शिक्षणासाठी मान्यता प्राप्त संस्थेत प्रवेश घेतलेला असवा.

Abdul Kalam Scholarship documents

दहावी करिता लागणारी महत्वाची कागदपत्रे

 • विधायर्थ्यांचे आधारकार्ड
 • रेशन कार्ड
 • रहिवाशी दाखला
 • बँक पासबुक
 • जन्माचा दाखला
 • महानगरपालिकेची कर पावती.
 • दहावी किंवा बारावी गुण पत्रक
 • महाविद्यालयाचे प्रवेश पावती.
 • अनुसूचित जाती/जमाती करिता जात प्रमाणपत्र
 • अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र

Abdul Kalam Scholarship अर्ज कुठे व कसा करायचा

विद्यार्थ्यांना सर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी वरती दिलेल्या सर्व विहित कागदपत्रं सह पुणे महानगरपालिका अधिकृत वेबसाईट वर ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याकरिता लिंक तुम्हाला खाली रकान्यात दिली आहे. सोबतच या अर्थ सहाय्य योजने बाबत तुम्हाला कोणत्याही प्रकारची शंका असेल तर पुणे महानगरपालिका यांनी दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकता.

योजनेचे नाव Abdul Kalam Scholarship
अधिकृत वेबसाईट येथे पहा
योजनेचे वर्ष 2023
ऑनलाईन अर्ज करितायेथे पहा
योजनेचा लाभपुणे महानगरपालिका हद्द
टोल फ्री क्रमांक18001030222
अधिक योजना येथे पहा

आर्थिक दृष्ट्या गरीब दुर्बल घटकातील कुटुंबातील विद्यार्थ्यांना ही योजना खूप महत्वाची आहे. तुमचे मित्र किंवा नातेवाईक असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी नक्की सांगा ही माहिती त्यांच्या पर्यंत नक्की पाठवा.

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा