Apang Pension Yojana Maharashtra | अपंग पेन्शन योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन देत आहे प्रती महिना आर्थिक मदत, त्वरित लाभ मिळवा.

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपल्या या साईट वरती आज आपण पाहणार आहोत Apang Pension Yojana Maharashtra बद्दल माहिती.

मित्रानो, ग्रामीण विकास मंत्रालयाने केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली आपल्या देशातील अपंगाना आधार देण्याकरिता फेब्रुवारी 2009 पासून सुरू केली आहे अपंगत्व योजना. राष्ट्रीय सहाय्य कार्यक्रम अंतर्गत सुरू करण्यात आलेली ही योजना अपंग व्येक्तिणा त्यांच्या समृध्दी साठी मासिक पेन्शन प्रदान करते. कोणताही डिव्यांग वयेक्ती ज्याचे वय 18 वर्षापेक्षा जास्त आहे आणि 80 टक्के किंवा त्याहून अधिक अपंग आणि दारिद्य्ररेषेखालील संबंधित असलेले व्येकती या योजनेसाठी अर्ज करून लाभ घेऊ शकतात. Apang Pension Yojana Maharashtra

महाराष्ट्र शासन शारीरिक दृष्टया अपंग पेन्शन योजनेचा ऑनलाईन अर्ज खाली दिलेल्या संकेत स्थळावर जाऊन भरता येईल. महाराष्ट्र अपंग निवृत्ती योजने मध्ये 18 ते 65 वर्ष वयोगटातील आणि 80 टक्के अपंगत्व असलेले अपंग व्येक्ती पात्र असेल. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील विधे डीव्यांग लोकांना प्रती महिना 600 पेन्शन म्हणून दिली जाते. आता सर्वच विकलांग लोक खाली दिलेल्या लिंक वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. आणि अपंगत्व पेन्शन योजनेचा अर्ज pdf स्वरूपात डाऊनलोड देखील करू शकतात. Apang Pension Yojana Maharashtra

शेतकऱ्यांसाठी गोडाऊन योजना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र अपंग निवृत्ती वेतन योजना Apang Pension Yojana Maharashtra ऑनलाईन अर्ज pdf डाऊनलोड सुविधा जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. शारीरिक दृष्ट्या अपंग निवृत्ती वेतन योजना ही एक प्रमुख महत्वाकांक्षी योजना आहे जी महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे चालवली जाते अपंगत्व निवृत्ती वेतन योजनेच्या यशावी अमलबजावणीसाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग जबाबदार आहे. आता लोक विकलांग पेन्शन योजनेसाठी खाली दिलेल्या संकेत स्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अपंग पेन्शन महाराष्ट्र योजनेचा ऑनलाईन अर्ज प्रक्रियेस ह महत्वाची वैशिष्ठे आणि ठळक मुद्दे खाली दिलेले आहेत

अपंग पेन्शन योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

योजनेची तपशीलवार माहिती
 • योजनेचे नाव – महाराष्ट्र अपंगत्व निवृत्ती वेतन योजना Apang Pension Yojana Maharashtra
 • योजेंचा प्रकार – केंद्रीय प्रायोजित
 • योजनेची श्रेणी – पेन्शन योजना
 • लाभार्थी श्रेणी – सर्व श्रेणी अक्षम व्येकति
 • लाभ – महाराष्ट्रात अपंग निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यास दर महा 600 रुपये दिले जातात.
 • अर्ज प्रक्रिया – या योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, तहीलदर, तलाठी यांच्याकडे अर्ज सादर केला जातो.
 • नागरिकांसाठी संपर्क तपशील – जिल्हाधिकारी, तहसीलदार व तलाठी कार्यालय
 • प्रमुख लाभार्थी – 80 टक्के किंवा त्याहून अधिक अपंग असलेला आणि 18 ते 65 वर्ष वयोगटातील व्यक्ती
नोंदणी केल्याले नागरिक खालील फायदे घेऊ शकतात.
 • केंद्र सरकारकडून अपंग नागरिकांना अर्थीक मादक केली जाईल.
 • शासनाने उपलब्ध करून दिलेल्या निधी मुळे नागरिक अपंग असूनही स्वबळावर राहू शकतात.
 • 18 ते 79 वर्षे वयोगटातील लोकांना 300 रुपये दिले जातात, तर 79 वर्ष पेक्षा जास्त वय असल्यास 500 रुपये दिले जातात.
महाराष्ट्र शारीरिक दृष्ट्या अपंग निवृत्ती वेतन योजनेसाठी पात्रता.
 • अर्जदाराचे वय 18 ते 79 वर्ष वय दरम्यान असावे.
 • अर्जदार हा भारताचा रहिवासी असावा.
 • अर्जदार हा शारीरिक किंवा मानसिक दृष्टया सक्षम असावा.
 • अर्जदाराचे अपंगत्व 80 टक्के पेक्षा जास्त असावे.
 • या योजनेसाठी ठेंगणे देखील पात्र आहेत.
 • अर्जदार हा दारि्र्यरेषेखालील असावा.
महाराष्ट्रातील अपंग योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
 • आधार कार्ड
 • बी पी एल कार्ड
 • वयाचा पुरावा : वयासाठी जन्माचे प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र चालेल. त्याच्या अनुपस्थित ई पी आय सी किंवा शिकधपत्रिका च विचार केला जाऊ शकतो. कोणतेही वैध दस्तावेज नसल्यास कोणत्याही सरकारी रुग्णालयाच्या कोणत्याही सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यां ला वय प्रमाणपत्र जारी करण्यासाठी अधिकृत केले जाऊ शकते.
 • अपंगत्व प्रमाणपत्र – मुख्य वैद्यकीय अधिकारी, सामुदायिक आरोग्य केंद्र किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र कडून अपंगत्व जारी केल्याचे प्रमाणपत्र
 • पासपोर्ट आकाराचा फोटो.

अपंगत्व निवृत्ती वेतन योजनेची अर्ज प्रक्रिया

 • पात्रतेनुसार व्यक्ती पूर्णतः भरलेले अर्ज ग्रामीण भागातील ग्रामपंचायत / ब्लॉक कार्यालय तसेच शहरी भागातील नगरपालिका, नगरपरिषद यांना सादर करू शकतात.
 • एक पडताळणी अधिकारी किंवा अधिकृत अधिकारी अंतर्गत पडताळणी टीम पत्रेशी संबंधित तथ्यांच्या अर्जामध्ये पडताळणी करते.
 • पडताळणी अधिकारी करणासह मंजुरी किंवा नाकरण्या साठी आवश्यक शिफारस करतात.
 • पडताळणी प्राधिकरणाच्या शिफारशी सह अर्जदारांच्या यादीवर ग्रामीण भागातील ग्रामसभा किंवा राज्यसरकारने शहरी भागात नियुक्त केलेल्या प्रभग सभा, क्षेत्र सभा आणि त्यानंतर ग्रामपंचायतीत आणि नगरपालिकआ मध्ये चर्चा केली जाते.
 • ग्राम सभा, वार्ड सभा, ग्रामपंचायत, नगरपालिका योनी काळ मर्यादेचे पालन केले नाही तर पडताळणी अधिकारी थेट त्यांच्या शिफारशी ग्रामपंचायत, नगरपालिकाला सूचना देऊन मंजुरी प्राधिकरणाकडे सादर करतात.
 • ग्राम सभा, प्रभाग समिती, क्षेत्र सभेने पडताळणी केलेले आणि शिफारस केलेले अर्ज प्राप्त झाल्या नंतर, मंजुरी अधिकारी संबंधित ग्राम पंचायत, नगरपालिकेला एक प्रत सह मंजुरी आदेशाच्या स्वरूपात अर्जदारास मान्यता देतात.
 • मंजुरी प्रदिकरण त्याच्या शुक्क्या खाली मंजुरी आदेश जारी करते.
 • NASP च्या योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन मंजूर झालेल्या प्रत्यक लाभार्थीला पेन्शन पासबुक जरींकेले जाते. पासबुक मध्ये मंजुरी आदेशाचे तपशील, पेन्शन धरकाचे तपशील आणि वितरण तपशील असतात.
 • ज्या लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली आहे अशा लाभार्थींची ग्रामपचायत, प्रभाग, नगरपालिका कार्यालयात प्रदर्शित केली जाते आणि दर तीन महिन्यांनी अड्यातनित केली जाते.
 • पेन्शनची रक्कम थेट लाभार्थीना त्यांच्या पोस्ट ऑफिस किंवा बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण DBT प्रक्रियेद्वारे दिली जाते.
योजनेचे नाव अपंग पेन्शन योजना
योजनेचे वर्ष2023
अधिकृत वेबसाइट येथे पहा
अर्ज नमुना PDF येथे पहा
अधिक योजना येथे पहा

आजचा आमचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा