AU Small Finance Bank Personal Loan | 5 लाखांचे वयक्तिक कर्ज मिळवा एका दिवसात; पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत AU Small Finance Bank Personal Loan ए यु स्मॉल फायनान्स बँक पर्सनल लोन बद्दल माहिती, कशा प्रकारे आपण एका दिवसात 5 लाखापर्यंत वयक्तिक कर्ज घेऊ शकतो, कर्ज घेण्यासाठी कोणत्या अटी आहेत, या वयक्तिक कर्जासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती या सर्व प्रकारच्या प्रश्नांबाबत आज आपण या लेखात पाहणार आहोत या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

AU Small Finance Bank Personal Loan In Marathi

मित्रानो, तुम्ही जर वयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल ते आपल्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे, तुम्ही AU Small Finance Bank Personal Loan या बँक मधून 5 लाख रुपयांपर्यंत वयक्तिक कर्ज घेऊ शकता. या बँकेचा मुख्य उद्देश म्हणजे मध्यम वर्गातील नागरिकांना कर्ज सुविधा उपलब्ध करून देणे आहे. या बँकेतून आपल्याला खूप जलद गतीने कर्ज मंजूर होते.

शौचालय बांधण्यासाठी सरकार देत आहे 12,000/- रुपये, येथे क्लिक करा

ए यू स्मॉल फायनान्स बँक वयक्तिक कर्ज, कृषी कर्ज, गृह कर्ज, सुवर्ण कर्ज या प्रकारचे अनेक कर्ज प्रदान करते.

AU Small Finance Bank Personal Loan

ए यू स्मॉल फायनान्स बँक पात्रता

Finance Bank Personal Loan Eligibility
 • वयक्तिक कर्ज घेण्यासाठी आपण भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे
 • भारता बाहेरच्या नागरिकांना या कर्जाचा लाभ घेता येणार नाही.
 • कर्ज घेणाऱ्याचे वय किमान 23 ते 60 वर्ष दरम्यान असणे अनिवार्य आहे.
 • नागरिकांना या बँकेद्वरे कमीत कमी 10 लाख रुपयांचे कर्ज मिळेल.
 • तुम्ही घेतलेल्या कर्जाची परत फेड 12 महिने ते 60 मण्यांची असेल.
 • तुम्ही किती दिवसांची फेड घेता हे तुमच्यावर अवलंबून आहे.
 • जर आपण या आधी या बँकेचंए कर्ज घेतले असेल आणि वेळेवर परतफेड केली असेल तर तुम्हा परत कर्ज घेण्यासाठी कोणतेही कागदपत्रे देण्याची आवश्यकता नाही.
 • तुमच्या जुन्या कागदपत्रांचा वापर करून कर्ज देण्यात येईल.

येथे क्लिक करून बँक बद्दल माहिती पहा

ए यू स्मॉल फायनान्स बँक लागणारी आवश्यक ती कागदपत्रे

AU Small Finance Bank Personal Loan Documents

 • आधार कार्ड
 • पॅनकार्ड
 • राशन कार्ड
 • लाईट बिल
 • बँक स्टेटमेंट 6 महिन्यांचे
 • भारतीय नागरिक असल्याचा पुरावा
 • इत्यादी कमीत कमी कागदपत्रे.

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा