babasaheb ambedkar krushi swavalamban yojana | डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना.

नमस्कार मित्रानो आपले स्वागत आहे आपली योजना य मराठी साईट वरती आज आपण पाहणार आहोत babasaheb ambedkar krushi swavalamban yojana बद्दल माहिती चला तर मग जणून घेऊया.

मित्रानो, पाणी हे शितिसाठी सर्वात महत्वाचा घटक आहे या शिवाय शेती होणे शक्य नाही, बऱ्याच ठिकाणी विहिरी द्वारे, बोर द्वारे किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून आपण आपल्या शेती साठी पाणी घेत असतो. जल सिंचन हे शेतकऱ्यांना शेतासाठी लागणारी महत्वाची गोष्ट आहे. पण्या वीणा शेती नाही, राज्य शासनाने हीच गोष्ट लक्षात घेऊन आणि त्यास्तही शेतकऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या साहाय्याने मदतीचा हात दिला आहे. चला तर मग पाहूया ही योजना काय आहे? या योजनेचा लाभ कोठे मिळेल? या योजनेसाठी अर्ज कोठे करावा लागेल? babasaheb ambedkar krushi swavalamban yojana

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेद्वारे या गोष्टींवर अनुदान मिळणार

मित्रानो राज्य शासन नवीन या योजनेअंतर्गत विहीर बांधण्यासाठी, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोरिंग, पंप संच, वीज जोडणी, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण, सिंचन संच (तुषार सिंचन व ठिबक सिंचन) पी व्ही सी पाईप, परसबाग इत्यादी गोष्टीवर अनुदान मिळणार आहे.

या योजनेचा लाभ कोणत्या जिल्ह्यास मिळणार आहे.

सातारा, सांगली, मुंबई, सिंधुदुर्ग, कोल्हापूर व रत्नागिरी हे जिल्हे वगळता राज्यातील बाकी सर्व जिल्ह्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत (mahaDBT Portal) अनुदान किती मिळणार आहे.
 • नवीन विहीर बांधण्यासाठी 2 लाखा 50 हजार रुपये
 • जुनी विहीर दुरुस्ती 50 हजार रुपये
 • इनवेल बोरिंग साठी 20 हजार रुपये
 • पंप संच साठी 20 हजार रुपये.
 • वीज जोडणी साठी 10 हजार रुपये
 • शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण करण्यासाठी 1 लाख रुपये
 • सूक्ष्म सिंचन संघ करिता ठिबक सिंचन 50 हजार किंवा तुषार सिंचन करिता 25 हजार रुपये.
 • पी वी सी पाईप साठी 30 हजार रुपये
 • परसबाग करिता 500 रुपये

babasaheb ambedkar krushi swavalamban yojana करिता अर्जदार आवश्यक पात्रता.

 • लाभार्थी शेतकरी हा अनुसूचित जाती प्रवरगातिल असणे बंधनकारक आहे.
 • लाभार्थी शेतकरीने जातीचा वैध दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
 • लाभार्थी जमिनीचा सातबारा 8अ उतारा सादर करणे बंधनकारक आहे.
 • लाभार्थी शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 1लाख 50 हजार येवढे असणे बंधनकरक आहे.
 • उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
 • लाभार्थी जमीन धारणा 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत असणे गरजेचे आहे. ( नवीन विहीरीसाठी 0.40 हेक्टर किमान)

आपल्या गावातील राशन कार्ड यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेकरीता आवश्यक कागदपत्रे
 • 1) नवीन विहिरिकरिता आवश्यक कागदपत्रे
 • शेतीचे सातबारा 8अ उतारा
 • अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र
 • तहसील कार्यालयातील मागील वर्षाचे वार्षिक उत्पन्न ( 1 लाख 50 हजार रूप पर्यंत)
 • अपंग असल्यास प्रमाणपत्र
 • लाभार्थीच्या प्रतिज्ञा पत्र 100 किंवा 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर
 • तलाठी यांच्याकडील दाखला
 • भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून पाणी उपलब्ध चा दाखला
 • गटविकास अधिकारी यांचे शिफारस पत्र.
 • ज्या जागेवर विहीर खो आहे त्या जागेचा विशिष्ठ खूनेसह लाभार्थ्यासहित फोटो
 • ग्राम सभेचा ठराव
 • 2) जुनी विहीर दुरुस्ती/ इनवेल बोरिंग आवश्यक कागदपत्रे
 • सूक्ष्म प्राधिकारी यांच्याकडील अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र
 • तहसील कार्यालयातील मागील वर्षाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 50 हजार रूप पर्यंत.
 • जमीन धारणेचा अद्यावत सातबारा दाखला व 8 अ उतारा.
 • ग्राम सभेचा ठराव.
 • तलाठी यांच्याकडील दाखला.
 • लाभार्थ्यांचे बंधनपत्र 100 किंवा 500 क्या स्टॅम्प पेपरवर
 • कृषी अधिकारी यांचे क्षेत्र पाहणी व शिफारस पत्र
 • गटविकास अधिकारी यांचे शिफारस पत्र
 • ज्या विहिरीवर जुनी विहीर दुरुस्ती किंवा इनवेल बोरिंग चे काम करायचे आहे, त्या विहिरीचे काम सुरू होण्यापूर्वीचां विशिष्ठ खूनेसहित आणि लाभार्थ्यासहित फोटो
 • इनवेल बोरिंग साठी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून feasibility report
 • अपंग असल्यास प्रमाणपत्र.

babasaheb ambedkar krushi swavalamban yojana

 • 3) शेततळ्यात अस्तरीकरण / वीज जोडणी अकर / पंप संच / सूक्ष्म सिंचन संच आवश्यक कागटपत्रे.
 • सक्षम प्राधिकारी यांच्याकडील अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र
 • तहसीलदार यांच्याकडील मागील वर्षाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 50 हजार रुपये पर्यंत
 • जमीन धरणेचा अद्यावत सातबारा दाखला 8 अ उतारा
 • ग्राम सभेची शिफारस/ मंजुरी
 • तलाठी यांच्याकडील एकूण धारणा क्षेत्राबाबतचां दाखला ( 0.20 ते 6 हेक्टर मर्यादित)
 • काम सुरू कारण पूर्वीचा फोटो ( महत्वाच्या खुनेसह )
 • शेततळे अस्तरीकरण पूर्ण्यात्वाबाबतचे हमी पत्र ( 100/ 500 स्टॅम्प पेपरवर)
 • प्रस्तावित शेततळ्याचे मापन पुस्तिकेच्या चायांकित प्रत व मापन पुस्तिकेतील मोजण्या प्रमाणे संबंधित नमदल कृषी अधिकारी यांच्याकडून अंदाजपत्रक प्रती स्वाक्षरी करून घावे.

आम्ही दिलेली वरील सर्व माहिती वाचून आपण जर लाभ घेण्यास पात्र असाल तर महा डी बी टी पोर्टल वरती जाऊन लवकरच अर्ज करून घ्या.

योजनेचे नाव babasaheb ambedkar krushi swavalamban yojana
योजनेचे वर्ष 2023
अधिकृत वेबसाईट येथे पहा
लाभमहाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती शेतकरी
अधिक योजनायेथे पहा

आमचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी आणि इतर शेतकरी मित्रना ही कळवा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा