Bajaj Finance Personal Loan | बजाज फायनान्स देत आहे तात्काळ 50 हजारांचे वयक्तिक कर्ज: थेट बँक खात्यात!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Bajaj Finance Personal Loan बजाज फायनान्स वयक्तिक कर्ज बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Bajaj Finance Personal Loan In Marathi

मित्रानो, Bajaj Finance Personal Loan बजाज फायनान्स तुम्हाला 50 हजार पासून पुढे 25 लाख रुपयांपर्यंत वयक्तिक कर्ज उपलब्ध करून देते. एक अर्जाच्या मदतीने आपण हे कर्ज मिळवू शकता. बजाज फायनान्स चे कर्ज आपण कोणत्याही कारणांसाठी घेऊ शकता, लग्न कार्यासाठी, ट्रॅव्हल करिता, दवाखाना बिल भरण्यासाठी, इतर व्याजाचे हप्ते भरण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कारणांसाठी तुम्ही या Bajaj Finance Loan चा उपयोग करू शकता.

घरकुल योजना, घर बांधण्यासाठी मिळणार 2 लाख रुपयांचे अनुदान, येथे क्लिक करा

बजाज फायनान्स वयक्तिक कर्ज पात्रता

Bajaj Finance Personal Loan Eligibility

 • अर्जदार हा भारतीय रहिवाशी असणे आवश्यक आहे.
 • अर्जदार हा नोकरदार, व्यवसायिक किंवा कामगार असावा.
 • अर्जदाराचे मासिक पगार हा 25 हजार किंवा त्यापेक्षा जास्त असावा.
 • अर्जदाराचे वय किमान 21 ते 80 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
 • अर्जदाराचा सिबिल स्कोअर 685 किंवा त्यापेक्षा जास्त असावा.

बजाज फायनान्स वयक्तिक कर्ज व्याजदर

Bajaj Finance Personal Loan Interest Rate

 • बजाज फायनान्स वयक्तिक कर्जाचा व्याजदर हा 13% p.a पासून सुरू होतो.
 • अर्जदाराला कर्जाची परतफेड करण्यासाठी 12 महिने 90 महिने एवढा कालावधी मिळतो.
 • अर्जदाराला मिळणाऱ्या कर्जाची रक्कम 50 हजार ते जास्तीत जास्त 25 लाख रु. एवढी मिळते.
 • कर्जची मिळणारी रक्कम अर्जदाराच्या थेट बँक खात्यात जमा केली जाते.
Bajaj Finance Personal Loan

तुम्ही ज्या शहरात राहतात त्यानुसार बजाज फायनान्सचा वयक्तिक कर्जाच्या वेगवेगळ्या आवश्यकता आहेत. तुम्ही तुमच्या पगाराची पात्रताची पूर्तता करत असल्यास आणि तुमचे कागदपत्रे ठिक असल्यास तुम्ही बजाज फायनान्स वयक्तिक कर्ज मिळवू शकता.

बजाज फायनान्स वयक्तिक कर्ज ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

फायनान्स वयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुम्ही अर्ज करता तेंव्हा मूलभूत कागदपत्रे व बँक स्टेटमेंट सोबत ठेवा. एकवेळा तुमचे कागदपत्रे तपासून तुमचा अर्ज मंजूर झाला की मिळणाऱ्या कर्जाची रक्कम 24 तासांच्या आत थेट तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.

बजाज फायनान्स वयक्तिक कर्ज कागदपत्रे

Bajaj Finance Personal Loan Documents

 • आधार कार्ड
 • पॅनकार्ड
 • ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर
 • मागील 3 महिन्यांचे बँक खाते तपशील.
 • वीज बिल
 • मागील 3 महिन्यांचा पगार स्लीप.
 • कर्मचारी असेल तर ओळखपत्र
 • मोबाईल क्रमांक
 • वार्षिक उत्पन्न

बजाज फायनान्स वयक्तिक कर्ज कसे घ्यावे

Bajaj Finserv Personal Loan Apply

 • बजाज फायनान्स वयक्तिक कर्ज ज्ञानासाठी तुम्हाला त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
 • वेबसाईट वरती आल्या नंतर तुम्ही Personal Loan या पर्याय वरती क्लिक करा.
 • आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल.
 • त्यात तुमचीच माहिती भरून घ्या व मोबाईल क्रमांक समाविष्ट करा.
 • त्यानंतर तुमच्या मोबाईल वरती एक OTP येईल, तो OTP खालील रकान्यात समाविष्ट करा.
 • आता तुमचे कागदपत्रे केवायसी आधार, पॅनकार्ड, उत्पन् हे कागदपत्रे खाली समाविष्ट करा.
 • आता तुम्हाला पाहिजे असलेल्या रक्कमेवर क्लिक करून सबमिट बटण वरती क्लिक करा.
 • अशा प्रकारे तुम्ही बजाज फायनान्स वयक्तिक कर्ज करिता ऑनलाईन अर्ज करू शकता.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा