Bal Sangopan Yojana | बल संगोपन योजना 2023; बालकांना मिळणार दर महा 1100 रुपये: असा करा अर्ज!

बाल संगोपन योजना PDF डाउनलोड | महाराष्ट्र शासनाची बाल संगोपन योजना | बाल संगोपन योजना ऑनलाइन फॉर्म, लाभ | बाल संगोपन योजना महाराष्ट्र 2023 | Bal Sangopan Yojana In Marathi | बाल संगोपन योजना | बालसंगोपन योजना महाराष्ट्र | बाल संगोपन | Maharashtra Bal Sangopan Yojana | Bal Sangopan Yojana Maharashtra | Bal Sangopan Yojana | बालसंगोपन योजना माहिती | बाल संगोपन योजना महाराष्ट्र शासन | बालसंगोपन योजना | Bal Sangopan Yojana Information In Marathi | Child Education Plan

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Bal Sangopan Yojana बल संगोपन योजना बद्दल माहिती, या योजनेची पात्रता काय आहे? बाल संगोपन योजनेच्या अटी काय आहेत? बाल संगोपन योजनेचे फायदे कोणते आहेत? या योजनेअंतर्गत लागणारे आवश्यक ती कागदपत्रे कोणती? बाल संगोपन योजनेचा अर्ज करण्याची पद्धत काय आहे? या सर्व प्रश्नांबाबत आज आपण या लेखात पाहणार आहोत या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

मित्रानो, राज्य सरकार बालकांच्या आरोग्याचे, त्यांच्या शिक्षणाचे, आणि त्या क्या उज्ज्वल भविष्यासाठी सतत नवनवीन लाभदायक योजना राबवित असते, अशीच एक योजना म्हणजे बाल संगोपन योजना Bal Sangopan Yojana या योजनेत 0 ते 18 वर्ष वयोगटातील बेघर, अनाथ अनेक प्रकारच्या आपत्तीत असलेल्या बालकांचे कौटुंबिक वातावरणात संगोपन व्हावे या करिता सदर योजना राबविण्यात आली आहे.

सध्याच्या काळात 18 हजारहून अधिक मुले या योजनेचा लाभ घेत आहेत. बाल संगोपन योजना ही महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून राज्यातील बालकांसाठी राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत अधिकाऱ्यानंकडे गृह भेटी देण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ व अधिकारी नसताना देखील त्यांच्या मार्फत थेट हजारो बालकांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत मिळणार राज्यातील वृध्द नागरिकांना मोफत उपकरणे

बाल संगोपन योजनेची सुरुवात 2005 या साळी करण्यात आली. या योजनेअंतर्गत बेघर, अनाथ, शारीरिक अपंग, निराधार इतर प्रकारच्या आपत्ती असणाऱ्या बालकांच्या संगोपनासाठी मासिक अनुदान देण्यात येते. जेणेकरून बालकांच्या दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही. या योजनेअंतर्गत लाभार्थी बालकांचे त्याच्या कुटुंबाच्या नावाने बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडण्यात येईल व त्या खात्यात दरमहा मिळणारी रक्कम जमा करण्यात येईल.

बाल संगोपन योजनेची वैशिष्ट्ये

Bal Sangopan Yojana Features

 • या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व श्रेणीतील बालकांना या योजनेचा लाभ देण्यात येईल.
 • या योजनेअंतर्गत बालकांच्या बँक खात्यात दर महा 1100/- रुपये जमा करण्यात येतील.
 • या योजनेची सुरुवात 2005 सालि करण्यात आली होती आत्ता सध्या ही योजना सक्रिय आहे.
 • या योजनेअंतर्गत बालकांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.
 • बाल संगोपन योजना ही केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या अंतर्गत सुरू करण्यात आली आहे.
 • या योजनेअंतर्गत जे बालक शिक्षणापासून वंचित आहेत अशा या बालकांना या योजनेच्या माध्यमातून शिक्षांडीले जाईल.

बाल संगोपन योजनेचे उद्देश

Bal Sangopan Yojana Purpose

 • या योजनेअंतर्गत राज्यातील बालकांचे भविष्य उज्ज्वल बनविण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
 • या योजनेअंतर्गत बालकांना सशक्त व आत्मनिर्भर बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील बालकांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे.
 • एखाद्या बालकांच्या पालकाची मृत्यू झाल्यास त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. या समस्येतून त्या बालकांना बाहेर काढण्यासाठी या योजनेची सुरुवात केली आहे.
 • या योजनेअंतर्गत बालकांच्या संगोपनासाठी व शिक्षणासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील अनाथ बालकांचे जीवनमान सुधारणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
बाल संगोपन योजनेअंतर्गत येणारी पात्र बालके
Bal Sangopan Yojana
 • कुष्ठरोगी असणारे बालक.
 • अपंग मुले
 • मतिमंद मुले.
 • ज्यांचे पालक घास्पोटित आहेत अशे बालके.
 • ज्या बालकांच्या पालकांना एच आय व्ही झाला असेल अशे बालक.
 • अनाथ बालके.
 • ज्या मुलांचे पालकांचा मृत्यू झाला असेल अशे बालक.
 • ज्या बकांचे पालक अपंग आहेत अशे बालक
 • अशे बालक जे एखाद्या गुण्यात कारावासात असतील.
 • ज्या बआलकांचे पालक गंभीर आजारामुळे रुग्णालयात भरती असतील.
 • एकेरी पालक असलेली मुले.
 • एच आय व्ही असलेली बालके.
 • जर पालक बाल्कन सांभाळण्यास समर्थ नसतील अशे बालक.
 • कॅन्सर ग्रस्त बालक.
 • शालइत न जाणारी बालके.
 • बल कामगार सणारी बालके.
Bal Sangopan Yojana News

बाल संगोपन योजनेची पात्रता

Bal Sangopan Yojana Eligibility
 • या योजनेअंतर्गत अर्ज करणारी व्यक्ती महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असणे आवश्यक आहे.
 • महाराष्ट्र बाहेरील अर्जदारांना या योजनेसाठी पात्र नसतील.
 • जिल्हा परिषद मध्ये काम करणारे पत्नी नसलेले शासकीय पुरुष.
 • राज्य शासकीय कर्मचारी महिला या योजनेसाठी पात्र असतील.

बाल संगोपन या योजनेअंतर्गत मिळणार दरमहा लाभ.

Bal Sangopan Yojana Marathi
 • सर्वसाधारण बालकांसाठी सदर योजनेअंतर्गत दर महा 1100/- रुपये परीक्षण अनुदान आणि स्वेमसेव संस्थेस 75/- रुपये प्रति लाभार्थी दरमहा अनुदानाची रक्कम मंजूर करण्यात आली आहे.
 • या पुढे लाभार्थी कुटुंबांना रोख स्वरूपात आर्थिक सहाय्य करण्याची पद्धत बंद करण्यात येईल.
 • बाल संगोपन योजना ही पूर्णतः राज्य सरकारच्या निधीतून राबवली जाईल.
 • या योजनेअंतर्गत धनादेश दरमहीण्याला बँक खात्यात जमा करण्यात येईल.
 • सदर खात्यावर पत्येक महिन्याला परीक्षण अनुदानाची रक्कम भरण्याची दक्षता स्वयंसेवी संस्थेची असणार आहे.
 • या योजनेअंतर्गत निवड केलेल्या कुटुंबाच्या नावाने बँक किंवा पोस्ट मध्ये खाते उघडण्यात येणार आहे.

बाल संगोपन योजना अंतर्गत अनुदान वितरण

Bal Sangopan Yojana Maharashtra
 • या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाच्या नावाने काढलेल्या बँक किंवा पोस्ट अनुदानाची रक्कम जमा करण्यात येईल.
 • जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या मार्फत दर 6 महिन्यांनी अनुदान वितरित करण्यात येईल.
 • पोस्ट ऑफिस किंवा बँक खाते उघडल्या शिवाय कोणतेही अनुदान वाटप करण्यात येणार नाही.
 • ही जबाबदारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या कडे राहील.

बाल संगोपन योजनेच्या नियम व अटी

Bal Sangopan Yojana Terms And Conditions
 • बाल संगोपन योजनेचा अर्ज करण्यासाठी बालकांचे वय 18 वर्षापेक्षा कमी असणे अनिवार्य आहे.
 • बाल संगोपन योजनेचा लाभ केवळ महाराष्ट्रातील बालकांचा घेता येईल.
 • महाराष्ट्राच्या बाहेरील बालकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 • शासनाने मान्यता दिलेल्या स्वयंसेवी संस्थांना गरजू मुलांची निवड करणे .
 • व त्या बालकांना समाज कल्याण समिती पुढे हजार करणे आवश्यक आहे.
 • या योजनेअंतर्गत बाल कल्याण समितीच्या मान्यतेशिवाय त्या बालकांना अनुदान दिले जाणार नाही.

बाल संगोपन योजनेचे फायदे

Bal Sangopan Yojana Benefits
 • या योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
 • अनाथ व कमजओर बालकांना बालमजुरी करण्याची आवश्यकता भासणार नाही.
 • या योजनेअंतर्गत अनाथ बालकांचा आर्थिक व सामाजिक विकास होईल.
 • या योजनेअंतर्गत राज्यामध्ये साक्षरतेचे प्रमाण वाढणार आहे.
 • या योजनेअंतर्गत लाभार्थी बालकांना दर महा 1100/- रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
 • या योजनेअंतर्गत बालकांना कोणत्याही आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार नाही.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील बालके सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील बालकांचे जीवनमान सुधारेल.

बाल संगोपन योजनेअंतर्गत लागणारे आवश्यक कागदपत्रे

Bal Sangopan Yojana Documents
 • लाभार्थी पालकांचे आधार कार्ड.
 • राशन कार्ड
 • वीज बिल.
 • उत्पान दाखला.
 • बालकांच्या पालकांच्या कार्यालयाचा पत्ता.
 • बालकाचा जन्म दाखला.
 • पालक मृत्यू असल्यास प्रमाणपत्र.
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
 • पालकांच्या कामाची सविस्तर माहिती.
 • बालकांच्या कुटुंबाचा व घराचा कलर फोटो.
 • 15 वर्ष महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी दाखला
 • बँकेचे खाते.

बाल संगोपन योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

Bal Sangopan Yojana Online Application Process
 • या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल..
 • होम पेज वरती आल्या नंतर तुम्हाला Online Apply वरती क्लिक करावे लागेल.
 • आता तुमच्या समोर या योजनेचा अर्ज ओपन होईल.
 • त्या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून घ्यावी.
 • त्यानंतर लागणारी आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी.
 • Sabmit बटण वरती क्लिक करावे लागेल.
 • अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनेचे नाव Bal Sangopan Yojana | बाल संगोपन योजना
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
विभागमहिला व बालविकास विभाग
सुधारित बाल संगोपन योजना माहिती PDF येथे क्लिक करा
श्रेणी राज्य सरकार
योजनेच्या अनुदानात वाढ करण्याबाबत शासन निर्णय PDF येथे क्लिक करा
वर्ष2023
शासकीय कर्मचाऱ्यांची राजा मंजूर करण्याबाबत शासन निर्णय PDF येथे क्लिक करा
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन/ ऑफलाईन
कोविड मुळे अनाथ झालेल्या बालकांचा बाल संगोपन खर्च म्हणून 5 लाख रुपये मुदत ठेव निर्णय PDF येथे क्लिक करा
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील 18 वर्षा खालील मुले
योजनेची सुरुवात 2005
उद्देशराजयातील बालकांना आर्थिक व कौटुंबिक आधार देने.
द्वारे सुरूमहाराष्ट्र सरकार
आर्थिक सहाय्य दर महा 1100/- रुपये
सरकारी योजना येथे क्लिक करा

आजचा आमचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा