Bank Of Maharashtra Personal Loan |कर्ज पाहिजे? ही बँक देणार तुम्हाला 10 लाख रुपयांपर्यंत वयक्तिक कर्ज!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Bank Of Maharashtra Personal Loan बँक ऑफ महाराष्ट्र वयक्तिक कर्ज योजना बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Bank Of Maharashtra Personal Loan In Marathi

मित्रानो, Bank Of Maharashtra Personal Loan बँक ऑफ महाराष्ट्र तुम्हाला खूप कमी व्याजदरात 10 लाख रुपयांपर्यंत वयक्तिक कर्ज उपलब्ध करून देत आहे. फक्त 9.25% या वयक्तिक कर्जाची सुरुवात होते. व या कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्ही दीर्घ कालावधी देखील निवडू शकता.

बँक ऑफ महाराष्ट्र तुमच्या साठी खूप खास कर्ज सुविधा घेऊन आलेली आहे. तुम्ही तुमच्या घराच्या बांधकामासाठी हे कर्ज घेऊ शकता, लग्न कार्यासाठी हे कर्ज घेऊ शकता, दवाखाना खर्च करिता हे वयक्तिक कर्ज घेऊ शकता, नवीन व्यवसाय करिता कर्ज घेऊ शकता, जुन्या व्यवसाय वाढवण्यासाठी ही तुम्ही हे कर्ज घेऊ शकता, ट्रावेलिंग साठी कर्ज घेऊ शकता किंवा इतर कोणत्याही कामासाठी हे वयक्तिक कर्ज घेऊ शकता.

तुमच्या स्वप्नातील कार पाहिजे, येथे मिळणार तुम्हाला सर्वात जलद कार लोन

जर तुम्हाला वयक्तिक कर्जाची आवश्यकता असेल आणि तुमचे खाते बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये असेल तर, तुम्ही अगदी कमी कागदपत्रांसह या वयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकता, व तुम्हाला ते कर्ज खूप कमी काळात उपलब्ध होईल. Bank Of Maharashtra मध्ये जास्तीत जास्त 20 लाख रुपयांपर्यंत वयक्तिक कर्ज देण्यात येते.

बँक ऑफ महाराष्ट्र वयक्तिक कर्जाचे वैशिष्टे

Bank Of Maharashtra Personal Loan 2024

 • तुमच्या वयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र तुम्हाला कर्ज प्रदान करते.
 • वयक्तिक कर्जाचे व्याजदर आकर्षक आणि अगदी कमी आहे.
 • वयक्तिक कर्जासाठी अगदी कमी कागदपत्रे लागणार
 • तुम्हाला जास्तीत जास्त 20 लाख रुपये वयक्तिक कर्ज देण्यात येते.
 • सर्वात महत्वाचे म्हणजे या कर्जासाठी कोणतेही छुपे शुल्क आकारले जात नाही.
Bank Of Maharashtra Personal Loan

बँक ऑफ महाराष्ट्र वयक्तिक कर्ज पात्रता

Bank Of Maharashtra Personal Loan Eligibility

 • बँक ऑफ महाराष्ट्र वयक्तिक कर्ज घेण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचे खाते या बँक मध्ये असायला पाहिजे
 • तुमची सरकारी नोकरदार असाल आणि तुमची पेमेंट या बँक मध्ये असेल तर तुम्हाला सहज कर्ज उपलब्ध होते.
 • तुम्ही स्वयंरोजगार असाल तर तुमचे या बँकेत खाते 1 वर्ष जुने असणे अनिवार्य आहे. तुमचा वेव्हार या बँकते झालेला पाहिजे.
 • तुमचे वय किमान 21 वर्ष असणे आवश्यक आहे
 • तुमचे मासिक उत्पन्न किमान 25000/- किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.
 • तुमचे काम किमान 1 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

बँक ऑफ महाराष्ट्र वयक्तिक कर्ज कागदपत्रे

Bank Of Maharashtra Personal Loan Documents

 • आधार कार्ड
 • पॅनकार्ड
 • लाईट बिल
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
 • रहिवाशी पुरावा.
 • मतदान कार्ड
 • बँक खाते तपशील.
पगारदार साठी कागदपत्रे
 • मागील 3 महिन्यांचा पगार स्लीप
 • मागील 6 महिन्याचे बँक खाते तपशील.
 • फॉर्म 16 सह मागील 2 वर्षाचे आयटी रिटर्न.

बँक ऑफ महाराष्ट्र वायकती कर्ज घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आम्ही दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता, किंवा ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही बँकेत जाऊन अर्ज करू शकतात.

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन कर्ज योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा