Berojgar Karj Yojana 2023 | बेरोजगार तरुणांना उद्योग व्यवसाय साठी मिळणार 1 लाख पर्यंत कर्ज अनुदान.

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपली योजना या मराठी साईट वरती आज आपण पाहणार आहोत Berojgar Karj Yojana 2023 बद्दल माहिती चला तर मग जाणून घेऊया.

मित्रानो, आपण पाहतच आहात देशभरात बेरोजगार युवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बेरोजगारीच्या पर्यायावर सरकार नेहमी काही योजना राबवत असेते, अशीच एक योजना शासनाने बेरोजगार तरुणांसाठी आणली आहे. आपण जर बेरोजगार तरुण तरुणी असाल तर आपण Berojgar Karj Yojana 2023 या योजनेचा लाभ घेऊ शकता. केवळ हीच योजना नव्हे तर आणखीन बऱ्याच योजनांचा लाभ घेऊन आपण उद्योग व्यवसाय सुरू करू शकता.

लघु उद्योग

आपण जर बेरोजगार असला आणि आपल्याला उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल तर थेट कर्ज योजना, बीज भांडवल योजना आणि इतर योजनांचा लाभ कसा घ्यावा त्याकरिता कोणती व्यक्ती पात्र आहे. कोण कोणते महत्वपूर्ण कागतपत्रे लागतात. आणि शासनाकडून किती पर्यंत कर्ज अनुदान मिळू शकते, आणखी किती योजना आहेत ज्या योजना मार्फत कर्ज घेऊ शकतो.

आपल्याला माहीत असेल शासनाकडून ओ बी सी तरुण तरुणींच्या विकास कौशल्यकरिता नवीन पोर्टल.तयार करण्यात आले आहे. या पोर्टल वरती बेरोजगार तरुण तरुणी साठी कर्ज दिले जात आहे. त्यासंदर्भात विविध योजनांचा तपशील या वेबसईटवर दिला आहे. या आपल्या वेबसाइट वर थेट कर्ज योजना असेल, बीज भांडवल कर्ज योजना असेल किंवा इतर कर्ज योजना असेल या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

योजनेच्या अधिकृत संकेतस्थळ जाण्यासाठी येथे क्लिक करा

या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी msobcfdc.org ह्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. अधिकृत वेबसाईट ओपन केल्या नंतर ह्या योजना दिसेल सेवा व्यवसाय सेवा उद्योग, पारंपरिक उद्योग, लघु उद्योग, वाहतूक क्षेत्राशी संबंधित उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून कर्ज अनुदान दिले जाते. Berojgar Karj Yojana 2023

योजनांचे स्वरूप

 • योजनेचे स्वरूप असे आहे हे जाणून घेण्यासाठी योजना त्याठिकाणी बटणा वरती क्लिक करा.
 • योजना बटण वरती क्लिक केल्या नंतर 20 टक्के बीज भांडवल योजना.
 • 1 लाखा पर्यंत वयक्तिक कर्ज योजना महंजे व्याज परतवणा योजना.
 • गट कर्ज योजना ही व्याज परतवणे योजना.
 • या प्रकारची योजना राबवल्या जात आहेत, थेट कर्ज योजना बद्दल अधिक माहिती जाणून घेण्याच्या असेल तर तिथे असलेल्या थेट कर्ज योजना बटण वरती क्लिक करा.

एक लाख पर्यंत थेट कर्ज योजना

 • अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्ष दरम्यान असावे, अर्जदाराला सीबील क्रीडीट स्कोअर 500 इतका असावा त्या पेक्षा कमी नसावा. अर्जदाराचे एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ग्रामीण व शहरी भागात 1 लाखा पर्यंत असावे त्या पेक्षा ज्यासट नसावे.
 • नियमित 48 समान हा मासिक त्यामध्ये मुद्दल 2085 परतफेड करणाऱ्या लाभार्थीना व्याज अडा करणे लागणार नाही.
 • परंतु नियमित परत वेदना करणाऱ्या लभार्थंकडे जेवढे कर्जाचे हप्ते थकीत होईल त्या रकमेवर दसाशे 4 टक्के व्याज दराने करण्यात येईल.
 • कर्ज रकमेचा पहिला हफ्ता 75 हजार इतका असतो, दुसरा हप्ता 25 हजार इतका असतो. आणि हा हप्ता कधी मिळतो.
 • उद्योग सुरू झाल्यानंतर साधारणतः 3 महिन्या नंतर जिल्हा व्यवस्थापकाच्या तपासणी अभिप्राय नुसार हा हप्ता देण्यात येतो.

एक अर्जाद्वारे अनेक योजनांचा फायदा घेण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज लाभार्थी अहर्ता

 • लाभार्थी इतर मागावर्गीय असावा, महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
 • त्याचे वय 18 ते 50 वर्ष असावे.
 • अर्जदाराला सीबील क्रेडिट स्कोअर 500 इतका असावा.
 • एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 1 लाख पेक्षा जास्त नसावे.
 • एकेवेळी कुटुंबातील एकच व्येक्तीस्या योजनेचा लाभ घेता येईल.
 • शासनाच्या कौशल्य विकास विभाग तसेच शासकीय किंवा निमशासकीय संस्था मधून तांत्रिक प्रशिक्षण घेतलेली तसेच अनुभवी तरुण तरुणी यांना प्राधान्य दिले जाईल.
 • अर्जदाराचे आधारकार्ड संलग्न बँक खात्याचा तपशील सागर करावा.
 • अर्जदार मंडळाच्या कोणत्याही केंद्र व राज्य योजनेचा बँक किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
 • आजदाराच्या अटी व महामंडळ ठरवेल त्या प्रमाणे राहतील.

अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे

 • जातीच्या महामंडळाच्या वेब पोर्टलवर किंवा संगणक प्रणालीवर नाव नोंदणी आणि अरी आहे. शिधा पत्रिकेची प्रमाणित प्र, आधारकार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो.
 • व्यवसाय स्थळाची पडेपावती करारनामा सातबारा उतारा.
 • जन्माचा दाखला.
 • 8 वअर्ष सेवा शिल्लक असलेल्या दोन जमीनदारांनी हमिणपत्र किंवा शेतीचे गहाण का तसेच दोन्ही पर्यायातील जमीनदारचे जमीनदार राहणार असल्या बाबत चे समतीपत्र.
 • स्थानिक स्वराज्य संस्थेचे व्यवसाय करणे बाबत ना हरकत प्रमाणपत्र
 • तांत्रिक व्यवसाय करता आवश्यक असेल परवाने
 • व्यवसायाचा प्रकल्प अहवाल व लागणारा कच्चा माल यंत्र सामग्री इत्यादीचे दरपत्रक.
 • महामंडळाच्या संचालक महामंडळाने वेळोवेळी निदर्शक केल्या नुसार इतर कागदपत्रांचा तपशील.
सूचना
 • अर्जदाराने अर्जासोबत मूळ प्रमाणपत्र न जोडता त्याच्या संक्षिकित प्रती जोडाव्या.
 • अर्जदराने संबंधित जिल्ह्यातील जिल्हा व्यवस्थापकशी संपर्क करावं.
 • थेट कर्ज योजनेचा लाभ घेऊन उद्योग व्यवसाय उभारायचा असेल, सरकारकडून कर्ज हवे असेल तर जिल्ह्यातील जिल्हा व्यवस्थापकशी संपर्क साधावा.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा