Beti Bachao Beti Padhao Scheme | बेटी बचाओ बेटी पढ़ाओ 2024: असा करा अर्ज!

Beti Bachao Beti Padhao Scheme | बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना 2023 मराठी माहिती | Beti Bachao Beti Padhao Yojana Online Application Form | बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना | Beti Bachao, Beti Padhao (BBBP) Scheme | बेटी बचाओ बेटी पढ़ाओ  | Beti Vadhavo | beti Bachao Drawing | beti Bachao Beti Padhao Poster | beti bachao beti padhao chitra | beti Bachao Beti Padhao 8 to 32 year

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Beti Bachao Beti Padhao Scheme बेटी बचाओ बेटी पाढाओ योजना बद्दल माहिती चला तर मग जाणून घेऊया.

मित्रानो, केंद्र सरकार महिलांच्या व मुलींच्या कल्याणकारी वी इध योजना राबवित असते. Beti Bachao Beti Padhao Scheme प्रधान मंत्री यांनी आपल्या समाजातील मुलगा आणि मुलगी यांच्यातील भेदभाव आणि लैंगिक आमंतेकडे लक्ष वेधण्यासाठी बेटी बचाओ बेटी पाढाओ योजना योजना सुरू केली आहे. आपल्या समाजातील नागरिकांना मुलींचे महत्व कळावे म्हणून ही योजना सुरू केली आहे.

तसेच स्त्रीभ्रूण हत्यावरती अळा घालून समाजात मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी केली आहे. या योजनेतून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होईल तसेच या योजनेअंतर्गत मुलींना मुलांसारखा दर्जा मिळेल. या योजनेतून सर्व मुलींना आणि महिलांना संपूर्ण जबाबदारीने शिक्षण देण्यास सांगितले जाते. बुधवार 22 जानेवारी 2015 रोजी पानिपत, हरियाणा येथे प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेची सुरुवात करण्यात आली.

Beti Bachao Beti Padhao Scheme Marathi

Beti Bachao Beti Padhao Scheme बेटी बचाओ बेटी पाढाओ योजना म्हणजे मुलींना संरक्षण देने आणि त्यांची शिक्षण पूर्ण करणे. या योजनेचा महत्वाचा उद्देश म्हणजे भारतीय समाजातील मुली आणि महिलांसाठी त्यांच्या कल्याणकारी उपक्रमाची कार्यक्षमता वाढविणे व नागरिकांमध्ये मुलींबद्दल जागरूकता निर्माण करणे. सादर योजना 2001 च्या जनगणानेनुसार सुरू करण्यात आली होती. या अंतर्गत आपल्या देशातील 0 ते 6 वर्ष वयोगटातील लिंग गुंनोत्तर 1000 मुलांमाघे 930 मुली होत्या. आता 2011 मध्ये या आकडेवारीत आणखीन घट झाली असून हा आकडा 1000 मुलांमागे 915 मुली वरती पोहचला आहे.

महिलांना मिळणार बिनव्याजी 2 लाख रुपये, येथे क्लिक करा

मित्रानो आपण पाहताच आहेत आजच्या काळात मुली मुलांपेक्षा कोणत्याही बाबतीत कमी नाहीत. परंतु भारतात अशी काही राज्य आहेत त्या राज्यात मुलींच्या जन्मापूर्वीच त्यांची हत्या केली जाते. या करिता Beti Bachao Beti Padhao Yojana बेटी बचाओ बेटी पाढाओ ही योजना मुलींच्या व महिलांच्या कल्याणासाठी चालवली आहे. या योजनेअंतर्गत समाजात जागृती निर्माण होईल आणि मुली ह्या मुलांपेक्षा कमी नाहीत हे दाखऊन देतील. आजच्या घडीला मुलींने प्रत्येक क्षेत्रात मुलांपेक्षा एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. म्हणूनच आपण कधीही मुलगा आणि मुलगी यांच्यात कधीही फरक करू नये आणि मुलींना पुढे जाण्यास आणि उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करावे.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Beti Bachao Beti Padhao Scheme

बेटी बचाओ बेटी पाढाओ योजना

 • दिनांक 15 जून 2016 या तारखे पासून पुणे, सोलापूर, हिंगोली, लातूर, नाशिक, परभणी, या अतिरिक्त जिल्ह्यांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे.
 • भारत देशात महाराष्ट्र असे राज्य आहे की त्यामधील जळगाव आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांना प्रभावी समुदाय प्रतिबद्धता, प्रसुतीपूर्व लिंग निदान परीक्षण, पूर्वसांकलपणेची अमलबजावनी तसेच मुलींना बाळ शिक्षणात सक्षम बनविणे या उल्लेखनीय कार्यबद्दल विशेष पुरस्काराने मा. मंत्री बालविकास मंत्रालय (केंद्र सरकार) यांच्या हस्ते दिनांक. 24 जानेवारी 2017 रोजी राष्ट्रीय बालिका दिवशी सन्मानित करण्यात आले आहे.
 • राज्यातील बालक लिंग गुणोत्तर वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने राज्याच्या महिला व बालविकास विभागाने केंद्र शासनाच्या बेटी बचाओ बेटी पाढाओ योजना बुलढाणा, बीड अहमदनगर, जळगाव, कोल्हापूर, वाशीम, औरंगाबाद, जालना, सांगली आणि उस्मानाबाद या दहा जिल्ह्यांमध्ये कर्वयांवित केली आहे.
 • शासन निर्णय दिनांक 6 ऑगस्ट 2018 नुसार उर्वरित 19 जिल्ह्यांत ही योजना करण्यात आली आहे.

Beti Bachao Beti Padhao Yojana Purpose योजनेचा उद्देश

 • देशातील वाढलेल्या स्त्रीभ्रूण हत्येवर अळा घालने.
 • मुलींना आपल्या देशाच्या समात एक ओझे समजले जाते, अस न समजता मुलींना मान आणि प्रतिष्ठा देऊन त्यांना समाजात योग्य ते स्थान देणे.
 • मुलींना उच्च शिक्षण देऊन त्यांचे उज्ज्वल भविष्य निर्माण करून देणे.
 • मुली देखील स्वतंत्रपणे जगू शकतात आणि मुले जे करू शकतात ते मुली ही करू शकतात.
Beti Bachao Beti Padhao Scheme

Beti Bachao Beti Padhao Yojana Benifits योजनेचा लाभ

प्रती महिनआ 1000 रुपये जमा केल्यावर

तुम्ही जर या योजनेअंतर्गत लाभार्थी मुलीच्या बँक खात्यात प्रती महिना 1000 रुपये जमा केले तर, म्हणजेच वर्षाला 12000 रुपये, तर मुलगी 14 वर्षाची झाल्यानंतर मुलीची एकूण रक्कम 1,68,000/- रुपये जमा होईल आणि मुलीचे वय 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीच्या बँक खात्यातून एकूण रक्कम 6,07,128/- रुपये काढू शकता. परंतु तुम्हाला या मिळालेल्या ठेवीच्या पैशांचा उपयोग मुलीच्या लाभासाठीच करावा लागेल.

प्रती वर्ष 1.5 लाख रुपये जमा केल्या नंतर

जर तुम्ही या योजनेअंतर्गत प्रती वर्ष 1.5 लाख रुपये सादर मुलीच्या बँक अकाऊंट मध्ये जमा करत असाल तर, मुलगी 14 वर्षाची झाल्यानंतर जमा होणारी एकूण रक्कम 21,00,000/- रुपये होईल. आणि मुलीचे वय 21 वर्ष झाल्यानंतर मुलीच्या बँक खात्यातून 72,00,000/- रुपये जमा होतील व काढू शकता.

 • मुलींचे शिक्षण व सुरक्षा सुधारण्यासाठी या योजनेची सुरुवात केली आहे.
 • या योजनेअंतर्गत मुलगा आणि मुलगी यांच्यातील भेदभाव कमी होईल.
 • मुलीच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी त्यांच्या पालकांना ज्येष्ट काळजी करण्याची आवश्यकता भासणार नाही.
 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलगी 10 वर्षाची होईपर्यंत तुम्ही मुलीचे बँक खाते उघडू शकता.

Beti Bachao Beti Padhao Yojana Documents योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

 • आधारकार्ड
 • मोबाईल क्रमांक
 • मुलीचा जन्माचा दाखला
 • अर्जदार हा भारताचा नागरिक असावा
 • मुलीचे बँक खाते.
 • पालकांचे ओळखपत्र
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
 • रहिवाशी दाखला
 • केवळ मुलींनाच या योजनेचा लाभ घेता येईल.

Beti Bachao Beti Padhao Yojana Online Registration योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

 • BBBP या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन भेट द्यावी लागेल.
 • होम पेज वरती आल्यानंतर तुम्हाला women empowerment scheme या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 • त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये Beti Bachao Beti Padhao या पर्यायावर क्लिक करावे लागेल
 • त्या नंतर या योजना संबंधित सर्व नवीन मोहिमा आणि योजनांची तपशीलवार माहिती मिळेल.
 • त्यातील सर्व सुचनांचे पालन करा आणि त्यात सांगितल्या प्रमाणे अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.

योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत

Beti Bachao Beti Padhao Yojana Offline Registration
 • या योजनेचा ऑफलाईन अर्ज करण्यासाठी अर्जदाराने त्यांच्या जवळच्या बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जावे लागेल.
 • लागणारी व वरती दिलेली सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावी लागतील.
 • आता तुम्ही या योजनेचा अर्ज बँक किंवा पोस्ट ऑफिस मधून घेऊ शकता.
 • अर्ज घेतल्यानंतर त्यात विचारलेली सर्व माहिती अचूक आणि व्यवस्थित भरावी.
 • माहिती भरल्यानंतर आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे जोडून घ्यावे.
 • आता तो अर्ज आणि जोडलेले कागदपत्रे बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जमा करावे.
 • अशा प्रकारे तुमची ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पुर्ण होईल.
योजनेचे नावBeti Bachao Beti Padhao Scheme | बेटी बचाओ बेटी पाढाओ योजना
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
उद्देशलिंग गुणोत्तर सुधारणे मुलीच्या पालकांना मुलींना उच्च शिक्षण आणि संरक्षण देण्यास प्रोत्साहित करणे
योजनेचे दिशानिर्देश PDFयेथे क्लिक करा
लाभार्थीभारत देशातील मुली
योजना सुरुवात22 जानेवारी 2015
वर्ष2024
श्रेणीकेंद्र सरकार योजना
विभागमहिला व बालविकास मंत्रालय
द्वारे सुरूकेंद्र सरकार
अधिक योजनायेथे क्लिक करा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा