Business Ideas For Women 2024 | महिलांनो रिकाम्या वेळेत घरबसल्या करा हे व्यवसाय; महिना कमवा 50 ते 60 हजार रु.!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Business Ideas For Women 2024 महिलांसाठी घरगुती 15+ व्यवसाय यादी बद्दल, अगदी कमी गुंतवणुकीत करा व्यवसाय,

Business Ideas For Women 2024 In Marathi

Business Ideas For Women 2024 तुम्ही जर महिला आहेत आणि तुम्ही नवीन व्यवसाय करण्याच्या शोधात आहेत तर तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहेत. आजच्या काळात महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे, व्यवसाय असो, उद्योग असो, नोकरी असो महिला प्रत्येक क्षेत्रात आहेत. यासाठीच महिलांकरिता आपण घरगुती 15+ व्यवसाय आयडिया घेऊन आलेलो आहोत. आपण ते खालील प्रमाणे पाहूया.

व्यवसाय करण्यासाठी मिळणार महिलांना बिनव्याजी 2 लाख रुपये, येथे क्लिक करा

टिफीन सेवा व्यवसाय

Tiffin Services Business In Marathi

मित्रानो, अन्ना शिवाय कोणीही जगू शकता नाही. शहरी भागात अनेक नागरिक हा व्यवसाय करून महिन्याला मोठी रक्कम कमवतात, हा व्यवसाय कधीही थांबणार नाही. या व्यवसाय करिता आपल्याला बरेच ग्राहक सापडतील जसे की कॉलेज मधील मुले, मुली, बॅचलर, जोडपे, वृध्द नागरिक, इतर. आपण या व्यवसायातून प्रती महिना 60,000/- रुपयांच्या पुढेच कमावू शकता ते ही कमी खर्चात.

Business Ideas For Women 2024

घरातून साडी विकण्याचा व्यवसाय

Start A Saree Selling Business From Home In Marathi

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

आपल्या देशातील महिलांचे मुख्य वस्त्र हे साडी आहे. आणि देशातील बहुतांश महिला साडी परिधान करतात. या व्यवसाय मधून आपण दिवसाला 1500 ते 2000 हजारो रुपये निव्वळ नफा कमी शकता. तुम्ही साडी ही सुरत, मुंबई किंवा दिल्ली वरून मागवू शकता. हा व्यवसाय आपण घरून करू शकता.

Business Ideas For Women 2024

होम लोंड्री

Home Loundry Business In Marathi

बरेचशे नागरिक व्यवसाय किंवा नोकरी साठी आपल्या घरापासून दूर असतात. म्हणूनच अशा नागरिकांना लोंद्री ची आवश्यकता असते. आजच्या काळात जोडपे देखील कपडे दुण्यासाठी ही सेवा वापरतात. आपण आपल्या घरी ही लोंद्रि ची सेवा सुरू करू शकतात, बाजारात या व्यवसाय ला खूप मागणी आहे. व आपण या व्यवसाय मधून चांगला नफा कमी शकता. Business Ideas For Women 2024

Business Ideas For Women 2024

स्वयंपाक क्लासेस

Cooking Classes Business In Marathi

जर आपण स्वयंपाक किंवा वेगवेगळे पदार्थ बनवण्यास उत्तम असाल तर आपण कुकिंग क्लासेस घेऊन हा व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हा कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही. आपण हा व्यवसाय घर बसल्या अर्धवेळ किंवा पूर्ण वेळ देऊन करू शकता.

Business Ideas For Women 2024

ट्यूशन क्लासेस

Teaching Classes Business Ideas In Marathi

आपल्या राज्यात किंवा देशात हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. जर तुम्हाला एखाद्या विषयाची माहिती असेल तर आपण घरीच शिकवण्याचे क्लासेस घेऊ शकता. या व्यवसाय मध्ये गुंतवणूक नाहीय व लाभ जास्त आहे. आपण आपल्या माहिती प्रमाणे मुलांना शिकवू शकता.

Business Ideas For Women 2024

सौंदर्य प्रसाधने केंद्र

Beauty Parlor Business In Marathi

ब्युटी पार्लर हे महिलांसाठी आवश्यक आहे, महिलांना या सेवांची नेहमी आवश्यकता भासते. जर आपल्याला यातील कौशल्य येत असेल तर आपण तुमचा व्यवसाय सुरू करू शकता आणि जर तुम्हाला या व्यवसाय चे कौशल्य नसेल तर तुम्ही क्लास लाऊन शिकून नंतर हा व्यवसाय सुरू करू शकता, हा व्यवसाय 12 महिने चालतो.

Business Ideas For Women 2024

योगा क्लासेस

A Yoga Class In Marathi

या क्षेत्रआ खुपोठी संधी आहे, जीवनशैलीत बिघाड असल्यामुळे प्रत्येकाची प्रकृती खालावत चललेली आहे. त्यासोबतच नागरिक स्वतःचा तब्येत बद्दल जागरूक होत चालले आहेत, आता प्रत्येकाला निरोगी राहण्याचे महत्त्व समजू लागले आहे. या क्षेत्रात आपण काम केले तर तुमचे भविष्य उज्ज्वल आहे. आपण हा क्लास ऑनलाईन किंवा ऑफलोने शिकाऊ शकता.

Business Ideas For Women 2024

बेबी सेटिंग व्यवसाय

Bebysitting Business In Marathi

आजकाल महिला व पुरुष दोघेही काम करत असल्याने या व्यवसाय ची मागणी वाढत चालली आहे. तुम्हाला या व्यवसायत फक्त मुलांची काळजी घेयची असते, तुम्हाला या व्यवसायात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही. आणि आपण या व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर नफा मिळवू शकता.

Business Ideas For Women 2024

मेहेंदी व्यवसाय

Mehndi Service Business In Marathi

भारतीय संस्कृती मध्ये मेहंदी खूप लोकप्रिय आहे, लग्न असो दिवाळी असो इतर उत्सव असो पार्टी असो किंवा इतर कोणता सन असो मेहंदी ही आवश्यक आहे. मेहंदी ही सर्वांचं आवडते पण आकर्षक मेहंदी की प्रत्येकाला कडता येत नाही. यासाठी कौशल्य पाहिजे, जर हे कौशल्य तुमच्या मध्ये असेल तर आपण हा व्यवसाय करू शकता, तुम्हाला या व्यवसाय मधून मोठ्या प्रमानात मागणी येईल व नफा होईल, या व्यवसायाला गुंतवणूक नाही.

Apli Yojana mehndi business

नाश्ता सेंटर

Breckfast Corner Business In Marathi

आजच्या धावपळीच्या युगात प्रत्यकजन घरून नाश्ता करून येत नाही, हा व्यवसाय अगदी सोपा आहे व या उद्योगाला खूप मागणी आहे. आपण स्वतःचा छोटा स्टॉल लावून हा व्यवसाय सुरू करू शकता. महिला आपल्या कौशल्याचा वापर करून या व्यवसायातून मोठ्या नफा कमावू शकतात. या व्यवसायाला थोडी गुंतवणूक आहे पण मिळणार लाभ ही त्यापेक्षा जास्त आहे.

Apli Yojana breakfast corner

गिफ्ट स्टोअर

Gift Store Business In Marathi

आजच्या युगात भेटवस्तु देण्याचे खूप ट्रेण्ड आहे, ऑफिस मधेही भेटवस्तु दिल्या जातात. त्यासोबतच लग्न असो किंवा वाढदिवस असो एखादा सन असो अशा प्रत्यक वेळेस भेट वस्तू दिली जाते. आपण स्वतःचे गिफ्ट शॉप सुरू करून त्यात अकर्षक्त भेट वस्तू विकून चांगले पैसे कमावू शकता. यासाठी आपल्याला गुंतवणूक करावी लागेल. 15+ Business Ideas For Women In Marathi

Apli Yojana gift store

महिला उपकरणे आणि उत्पादने विक्री

Selling Women’s Products And Accessories In Marathi

आजकाल महिला विविध प्रकारचे उत्पादने आणि उपकरणे वापरतात आणि यांची बाजारात खूप मोठी मागणी आहे. आणि ही मागणी दिवसेंदिवस वाढतच चालाली आहे. आपण उत्पादने आणि उपकरे विकण्याचा व्यवसाय घरीबसून करू शकता ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने. किंवा एक चीते दुकान सुरू करू शकता.

Apli Yojana

किराणा दुकान व्यवसाय

Grocery Store Business In Marathi

प्रत्येक भागात एक दुकान आहे, आणि प्रत्येक घराला किराणा माल घ्यावा लागतो या साठीच आपण आपल्या परिसरात चिते किराणा दुकान सुरू करू शकता, किराणा दुकाने सेवा ही अत्यावश्यक सेवा आहे. आपण आपल्या दुकानात चांगल्या दर्जाचा माल विक मोठा नफा कमावू शकतो. यासाठी थोडे जास्त भांडवल लागेल.

Apli Yojana grocery store
कृत्रिम दागिन्यांची विक्री व्यवसाय
Sale Of Artificial Jewellery Business In Marathi

भारतीय संस्कृतीमध्ये दागिन्यांना खूप महत्व आहे, प्रत्येक महिला ही दागिने वापरते. सोने चांदी यांचे भाव वाढले असल्या मुळे महिला कृत्रिम दागिने वापरत आहेत. या व्यवसायाची मागणी खूप मोठ्या प्रमाणात आहे. हा व्यवसाय आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन करू शकता, या साठी तुम्हाला कमी गुंतवणुकीची आवश्यकता असते. 15+ Business Ideas For Women In Marathi

Apli Yojana jwellery

टेलरिंग काम

Tailoring Business In Marathi

या व्येवसयात आपण महिलांचे ब्लाऊज महिलांचे ड्रेस फाटलेले कपडे शिऊन चांगला पैसा कमी शकता, यासाठी तुम्हाला शिलाई कौशल्य येणे गरजेचे आहे, एकदा गुंतवणूक करून आपण हा व्यवसाय सुरू करू शकता.

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

Business Ideas For Women 2024 In Marathi

 • टिफीन व्यवसाय
 • घरातून साडी विकण्याचा व्यवसाय
 • होम लॉनड्री
 • स्वयपक क्लासेस
 • ट्युशन क्लासेस
 • सौंदर्य प्रसाधने केंद्र व्यवसाय
 • योगा क्लासेस
 • बेबी सेटिंग व्यवसाय
 • मेहंदी व्यवसाय
 • नाश्ता सेंटर
 • गिफ्ट स्टोअर
 • महिला उपकरणे आणि उत्पादने विक्री
 • किराणा दुकान व्यवसाय
 • कृत्रिम दागिन्यांची विक्री व्यवसाय
 • टेलरिंग काम व्यवसाय
 • हे वरील सर्व व्यवसाय
 • करून आपण उत्तम कमाई करू शकता.
 • यात काही बिगर गुंतवणुकीचे व्यवसाय आहेत
 • धान्यवाद

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.