Business Ideas For Women at Home | 15 हजार पासून हा व्यवसाय करा; महिना कमवा 35 हजार पर्यंत: पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Business Ideas For Women at Home घरगुती व्यवसाय बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Business Ideas For Women at Home

मित्रानो, कोणताही व्यवसाय करायचा असेल आणि त्यात यश मिळवायचे असेल तर Business Ideas For Women at Home त्या व्यवसाय बद्दल पूर्ण अभ्यास करणे हे खूप महत्त्वाचे असते. आपण या व्यवसायात यशस्वी होऊन इतरांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकता. आज आपण cotton Wicks म्हणजेच दिव्याची वात या व्यवसाय बद्दल माहिती पाहणार आहोत.

आपल्या सर्वांना माहीतच आहे भारतात बहुतांश लोक देवाची पूजा करतात, पूजा साठी दिवा वात अत्यंत महत्वाची आहे. कापसाची विक्स बनवण्यासाठी अडचणी येतात तर काहींना या साठी वेळ नसतो. यासाठी मार्केट मध्ये कापसाची विक्स बनवण्यासाठी मशीन आलेली आहेत. अनिण्या मशीन ची किंमत देखील खूप कमी आहे. आपण ही मशीन विकत घेउन कॉटन वीक्स (वात) बनवण्याचा व्यवसाय करू शकता.

व्यवसाय करण्यासाठी मिळणार 50 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज, येथे क्लिक करा

Business Ideas For Women at Home

कॉटन विक्स बनवण्याचा व्यवसाय कसा सुरू करावा

Business Ideas For Women at Home In Marathi

जर तुम्हाला व्यवसाय करण्याची इच्छा असेल तर आपण कॉटन विक्स बनवण्याचा घरगुती व्यवसाय करू शकता, ते ही अगदी कमी खर्चात. यासाठी तुम्हाला कापसाची वात बनवणाऱ्या सोबत संपर्क करावं लागेल. कंपनी तुम्हाला प्रशिक्षण सोबत मशिनही देईल व लागणारा कच्चा मला ही देतील. व कंपनी तुम्ही बनवलेला पक्का माल हि देखील खरेदी करेल. अशा प्रकरच्या कंपनी कडून तुम्ही स्वस्त दरात वस्तू खरेदी करून महागड्या किमतीत कंपनी ला देऊ शकता. आणि त्यासोबतच तुम्ही स्वतः बाजारात आपला माल विक शकता.

Business Ideas For Women at Home

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

कापसाची वात बनवण्याची मशीन

Cotton Wicks Machine

 • जर तुम्हाला कॉटन विक्स बनवण्याचा व्यवसाय करायचा असेल तर, तुम्हाला काही मशीन ची आवश्यकता पडेल.
 • या मशीन ची किंमत फारशी जास्त नाही.
 • कापसाची वात बनवण्यासाठी 2 प्रकारच्या मशीन आहेत.
 • एक म्हणजे स्वयम् चलित आणि दुसरी म्हणजे ऑटोमॅटिक मशीन जी विजेवर्ती चालेल.
 • मशीन घेणे हे तुमच्या बजेट वरती अवलंबून आहे.
 • जर तूमचे बजेट कमी असेल तर आपण स्वयम् चलित मशीन घेऊ शकता किंवा बजेट थोडे जास्त असेल तर ऑटोमॅटिक मशीन घेऊ शकता.

वात बनवण्यासाठी कच्चा माल कुठून आणायचा?

Business Ideas For Women at Home

 • तुम्हाला काच्चा माल घेण्यासाठी इतरत्र कोठेही ही जाण्याची आवश्यकता नाही.
 • आपण ज्या कंपनी मधून मधून खरेदी करणार आहेत त्याच कंपनी मधून तुम्हाला कच्चा माल स्वतः दरात मिळेल.
 • आणि अशा काही कंपनी आहेत ज्या तुमच्या कडून माल ही खरेदी करतात.
 • यामुळे कच्चा माल खरेदी करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.
 • व पक्का माल विकण्यासाठी ही अडचण येणार नाही.

या व्येवसायात तुम्हाला किती गुंतवणूक करावी लागेल.

Business Ideas For Women at Home In Marathi

जर का तुमच्याकडे हा व्यवसाय करण्यासाठी कमी बजेट असेल तर तुम्ही 15 ते 20 हजारांच्या बजेट मध्ये जा व्यवसाय सुरू करू शकता. आणि जर तुम्हाला हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करायचा असेल तर तुम्ही किती गुंतवणूक करणार या वरती अवलंबून आहे.

वात बनवण्याच्या व्यवसायात फायदा किती होईल

Business Ideas For Women at Home Maharashtra Benefits

 • जर तुम्ही व्यवसाय सुरू केल्यानंतर नफ्याचा विचार करत असाल.
 • तर तुम्हाला या वेयवसायात 1 किलो कच्च्या मालाची किंमत 300 रू. आहे.
 • आणि 1 किलो कच्चा मालापासून तुम्ही कमी वेळात 120 दिवे वात पकेत तयार करू शकता.
 • आणि प्रत्येक पॉकेट ची किंमत 15 ते 20 रू असते. तर तुम्ही 1 किलोच्या माला पासून 1500 ते 1800 रू. पर्यंत कमाई करू शकता.
 • 1 किलो मागे तुम्हाला 1500 रू. पर्यंत नफा मिळेल.
 • आणि दररोज तुम्ही 3 ते 4 किलो माल तयार केला तर तुम्हाला 5000 रू पर्यंत कमाई करू शकता.
 • हा व्यवसाय कमी गुंतवणुकीचा व अतिशय फायदेशीर असणारा आहे.

आजचा आमचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.