Business Ideas In Marathi 2024 | हा व्यवसाय करणार तुम्हाला मालामाल: या व्यवसायाची मागणी आहे 12 महिने!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Business Ideas In Marathi 2024 मराठी व्यवसाय बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Business Ideas In Marathi 2024

मित्रानो, आजच्या काळात प्रत्येकाला नोकरी मिळणे सोपे राहिले नाही, या करिता तरुण वर्ग आता छोटा मोठा व्यवसाय करण्याकडे वळत आहेत. Business Ideas In Marathi 2024 बहुतांश तरुण उच्च शिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरु करून चांगल्या प्रकारे पैसे कमवत आहेत.

बऱ्याच नवीन व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना हा प्रश्न येतोच की, कोणता व्यवसाय करावा? जर आपण पाहायला बसलो तर व्यवसाय ची यादी मध्ये अनेक छोटे मोठे व्यवसाय आहेत. परंतु यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल आणि बाजारात ही त्या व्यवसायाची मागणी जास्त असेल असे आपण पाहत असतो, या मुळे आम्ही तुमच्यासाठी हा खास व्यवसाय घेऊन आलेलो आहोत.

व्यवसाय करण्यासाठी मिळणार 5 ते 10 लाखांचे कर्ज, येथे क्लिक करा

हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला सरकार देखील आर्थिक मदत करणार आहे. या व्यवसायाचे नाव आहे Banana Tree Paper Making म्हणजेच केळी पासून कागद बावण्याचा व्यवसाय. जर तुम्ही केळी पासून पेपर बनवण्याचा व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकते, व या पेपर ची मागणी बाजारपेठेत खूप मोठ्या प्रमाणावर आहे.

यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे खादी आणि ग्रामोद्योग यांच्या माध्यमातून केळी पेपर निर्मिती युनिट संदर्भातला संपूर्ण प्रोजेक्ट रिपोर्ट देखील तयार करण्यात आलेला आहे. त्यानुसार तुम्हाला यासाठी लागणारे एकूण भांडवल व मिळणाऱ्या नफा या संबंधीची संपूर्ण माहिती मिळते.

काय असतो केळी पेपर

Business Ideas In Marathi 2024

केळीच्या झाडांच्या सालीचे जे काही तंतू असतात त्यापासून कागद तयार करण्यात येतो. जर आपण केळी पासून बनवलेल्या कागदाचा विचार केला तर, पारंपरिक कागदांच्या तुलनेत घनता कमी असते. त्यासोबतच नूतनीकरण क्षमता आणि उच्चातांशक्ती ई. गुणधर्म असतात. या मुळे केळी पेपर हा उत्कृष्ठ आहे.

हा व्यवसाय करण्यासाठी लागणारा खर्च

Banana Paper Making Business In Marathi

जर आपण या बाबतीत खादी व ग्रामोद्योग आयोगाचा अहवाल पहिला तर केळी उडतपदान युनिट उभारण्यासाठी एकूण 16 लाख 47 हजार एवढा खरचं येतो. परंतु तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला स्वतः जास्त गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला या व्यवसायात फक्त 1 लाख 65 हजार रुपये येवढे गुंतवणूक करावी लागेल.

बाकी उरलेली रक्कम तुम्ही बँकेच्या माध्यमातून उभारू शकता. तुम्हाला 11 लाख 93 हजार रुपयांचे मुदत कर्ज या माध्यमातून मिळते. त्यासोबतच खेळत्या भांडवलासाठी तुम्हाला 2 लाख 9 हजार रुपयांचा वित्त पुरवठा देखील केला जातो.

अशा प्रकारे तुम्ही पैशांची व्यवस्था करून केळी पेपर युनिट उभारू शकता. यासोबतच तुम्हाला पी एम मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत देखील कर्ज दिले जाते. मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत तुम्हाला उद्योग सुरू करण्यासाठी किंवा व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाते.

या व्यवसायातून तुम्ही किती कमाई करू शकता?

Business Ideas In Marathi 2024

आपण जर या व्यवसाय विचार केला तर तुम्हा या व्यवसाय मधून वार्षिक 5 ते 6 लाख रुपयांपर्यंत नफा मिळवू शकतो. यासोबतच तुमचा या व्यवसायामध्ये जम बसला तर तुम्ही वर्षाला कमीत कमी 10 लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता.

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन व्यवसाय टिप्स पाण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा