Cake Making Business Marathi | केक बनवण्याचा व्यवसाय करा: महिना कमवा 30 ते 40 हजार; पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Cake Making Business Marathi केक बनवण्याच्या व्यवसाय बद्दल माहिती चला तर मग सुरू करूयात.

Cake Making Business Marathi

मित्रानो, Cake Making Business Marathi वाढदिवस असो, लग्न वाढदिवस असो किंवा इतर सलेब्रेशन असो केक हा आवश्यक आहे, प्रत्येक छोट्या कार्यक्रम उत्साह मध्ये केक कापण्याची एक फॅशन बनली आहे, आजकाल केक ची मागणी खूप वाढली आहे.

पापड उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी येथे क्लिक करा

यामुळे केक व्यवसाय हा खूप तेजीत वाढत आहे. बाजारात अनेक प्रकारचे केक उपलब्ध आहेत, हा एक अश्या प्रकारचा व्यवसाय आहे अगदी कमी भांडवलात म्हणजेच अगदी कमी खर्चात आणि अगदी कमी जागेत करता येतो. हा व्यवसाय तुम्ही घरून करू शकता या व्यवसाय साठी तुम्हाला पूर्ण वेळ डेयची आवश्यकता नाही.

तुमचा केक व्यवसाय हा तुम्ही ऑनलाईन पण विक्री करू शकता. उदा. स्विगी, झोमाटो इत्यादी फूड ॲप वरती विकू शकता. हा व्यवसाय तुम्ही अगदी आरामात घेऊन करू शकता. खास करून हा व्यवसाय घरगुती महिलांसाठी कमी खर्चात खूप नफा देणारा आहे. आपण जर घरून व्यवसाय करण्याच्या विचारात असाल तर Cake Making Business Marathi हा व्यवसाय तुमच्या साठीच आहे.

Cake Making Business Marathi

केक बनवण्याचा व्यवसाय कसा सुरू करावा?

How To Start Cake Making Business Marathi

हा एक असा सोपा व्यवसाय आहे तो आपण कोठूनही करू शकता, यासाठी आपल्याला कोणत्याही उच्च पदवीची आवश्यकता नाही. जर आपण घरून व्यवसाय करण्याच्या विचारात असाल तर हा तुमच्यासाठी बेस्ट व्यवसाय आहे. तुमच्या केकची गुणवत्ता उच्च दर्जाची असेल तर ग्राहक तुमच्याकडे परत परत येईल. जर आपण हा व्यवसाय योग्य रीतीने चालवला तर तुम्ही दिवसाला 1500 ते 2000 हजार पर्यंत कमावू शकता. ग्राहकांना सजावटीचे केक खूप आवडतात या करिता तुम्हाला ग्राहकांच्या अवडी निवडी प्रमाणे केक बनवावे लागतील.

Cake Making Business Marathi

केक चे प्रकार

Types Of Cakes In Marathi

 • मावा केक
 • चोकलेट केक
 • टी केक
 • आईस केक
 • ब्लॅक फॉरेस्ट केक
 • कप केक
 • मिक्स फ्रुट केक
 • डच चॉकलेट केक
 • बार्बी डॉल केक
 • कार केक
 • पिटाना केक
 • लंच बॉक्स केक
 • स्विस रोल केक
 • पोंट केक
 • रेड वेलवेट केक
 • टोल केक

केक चे सर्वात जास्त आवडणारे फ्लेवर

Cakes Flavour In Marathi

 • पाईनपल केक
 • पान केक
 • ऑरेंज केक
 • मँगो केक
 • कसाटा केक
 • चोकलेट केक
 • ब्लू बरी केक
 • रस मलाई केक
 • स्ट्रॉबेरी केक
 • किटकॅट केक
 • ब्लॅक करंट केक
 • लेमन केक
 • बटर स्कोच केक
Cake Making Business Marathi
Freshly Baked Cake, free public domain CC0 photo. More: View public domain image source here

केक व्यवसाय करण्यासाठी लागणाऱ्या मशीन

Machine Cost For Cake Making Business In Marathi

या व्यवसाय करिता सर्वात महत्वाचे म्हणजे ओव्हन आहे. आपण हे ऑनलाईन किंवा ऑफलाईन बाजारातून सहज विकत घेऊ शकता. यासाठी थोडे मोठे ओव्हेन घ्या म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. आणखीन तुम्हाला फिज, वर्किंग टेबल, डीप फ्रीजर लागेल, या शिवाय नोझल सेट, सिलिकॉन ब्रश स्पटुला, केक टर्न टेबल, केक चालू सेट, केक देकोरेतिंग नोझल, कप आणि चमचा, केक मोल्ड अशा वस्तू देखील आवश्यक आहेत. या सर्व वस्तू तुम्हाला ऑनलाईन पण मिळू शकतात.

केक व्येवसाय साठी लागणारा कच्चा माल

Raw Material For Cake Making Business In Marathi
 • साखर
 • अंडी
 • चॉकलेट मोल्ड
 • मैदा
 • व्हीपिंग क्रीम
 • यीस्ट
 • बेकिंग पावडर
 • रंग
 • कोको पावडर
 • दालचिनी
 • कंडेन्स्ड मिल्क
 • विविध इसेन्स
 • बेकिंगग सोडा
 • पाणी.
 • मैदा

अशा प्रकारे आपण आपला केक बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता.

आजचा आमचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा