Candle Making Business Home | फक्त 30 हजारात हा व्यवसाय करा सुरू: महिन्याला कमवा 50 हजार रुपये!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Candle Making Business Home मेणबत्ती बनवण्याच्या व्यवसाय बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Candle Making Business Home In Marathi 2024

मित्रानो, वाढत असलेल्या लोकसंख्या मुळे प्रत्येकाला नोकरी मिळणे सोपे राहिले नाही, आत्ताच्या काळात तरुण वर्ग व्यवसाय क्षेत्राकडे वळत आहे, यामुळेच आम्ही तुमच्यासाठी खास घरून करण्यात येणाऱ्या व्यवसाय बद्दल माहिती घेऊन आलो आहोत. Candle Making Business Home तुम्ही फक्त 30 हजारात हा व्यवसाय घरूनच सुरू करू शकतात, या व्यवसायाला बाजारात 365 दिवस मागणी आहे. या व्यवसायाची मागणी कधीच कमी होऊ शकता नाही. हा व्यवसाय तुम्ही कमी गुंतवणूक करून चांगला नफा कमावू शकता.

मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय सुरू का करावा?

Start A Candle Making Business In Marathi

 • मित्रानो, मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय हा एकदम फायदेशीर व कमी गुंतवणुकीचा आहे.
 • या व्यवसाय मधून तुम्हाला अनेक फायदे मिळतील.
 • या व्यवसायातून तुम्ही चांगले उत्पन्न कमावू शकता.
 • यासोबतच मेणबत्यानची मागणी बाजारात वाढतच जात आहे.
 • तुम्ही इतरांपेक्षा वेगवेगळे मेणबत्यांचे प्रकार बनवून बाजारात विक शकता.

व्यवसाय करण्यासाठी शासन देणार तुम्हाला कर्ज, येथे क्लिक करा

Candle Making Business Home

मेणबत्ती बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल?

Candle Making Business Raw Material

मेणबत्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या काच्या मालाची किमान सामग्री आम्ही खालील प्रमाणे दिलेली आहे.

कच्चा मालकिंमत
अनेक प्रकारचे रंग90 रुपये
भांडे250 रुपये
मेणबत्ती धागे40 रुपये
थारमामीटर160 रुपये
ओव्हण3500 ते 5500 रुपये
पेरोफिन मेन 115 रुपये
एरंडीचे तेल330 रुपये
सुगंधासाठी सेंट300 रुपये
Candle Making Business Home

मेणबत्ती बनवण्याचा कच्चा माल कुठून खरेदी करायचा?

Candle Making Business Home 2024

मेणबत्ती बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल खरेदी करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन म्हणजे स्वतः दुकानावर जाऊन खरेदी करू शकता. ऑनलाईन कच्चा माल खरेदी करण्यासाठी आम्ही काही लिंक दिलेल्या आहेत. आपण त्या लिंक वरती क्लिक करून पाहू शकता.

मेणबत्ती कच्चा माल ऑफलाईन म्हणजेच शॉप वरती जाऊन खरेदी करण्यासाठी आम्ही खाली काही पर्याय दिलेले आहेत.

 • पूजा क्राफ्ट अँड एम्ब्रायडरिज कंपनी, ही कंपनी मुंबईच्या पश्चिम बोरिवली भागात आहे.
 • Candlechem Link International ही कमापनी मुंबई मध्ये आहे.
 • वेलबर्न मेणबत्या प्रा. ली.

मेणबत्याचे प्रकार?

Types Of Candles In Marathi

 • सामान्य मेणबत्या ज्या घरात वीज गेल्यास वापरतात, श्रद्धांजली देण्यासाठी, पूजेसाठी आणि इतर कामांसाठी
 • सजावट मेणबत्या या विवाह सोहळा, पार्टी किंवा इतर प्रकारच्या कार्यक्रम मध्ये सजावट म्हणून वापरतात.
 • वाढदिवसाच्या मेणबत्या
 • सुगंधी मेणबत्या, ह्या मेणबत्या खूप लोकप्रिय आहेत, घरातील वातावरण सुगंधित करण्यासाठी, हॉटेल मध्ये या मेणबत्या चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

मेणबत्या बनवण्याचे ठिकाण

Candle Making Business Home In Marathi

तुम्ही मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय हा घरातून करू शकता, यासाठी काही मोठी जागा लागत नाही. आपण या व्यवसायाची सुरुवात छोट्या खोलीतून करू शकता. तुम्हाला तयार झालेल्या माल साठवण्यासाठी वेगळी जागा करावी लागेल. तुमचे व्यवसायात जम बसल्यानंतर तुम्ही तुमच्या कंपनीचे एक छोटे ऑफिस तयार करा

मेणबत्ती पॅकिंग

मेणबत्ती पॅकिंग सर्वात शेवटी केली जाते. मेणबत्ती पॅकिंग साठी तुम्ही हाताने करू शकता. उच्च दर्जाचे पॅकिंग ग्राहकांना आकर्षित करते व ते सुरक्षित देखील असते. मेणबत्या पॅकिंग करण्यासाठी विविध रंगीत सजावटीचा समावेश केला जातो. त्यानंतर ते मोठ्या पुठ्यात पक केले जाते.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा