Coaching Dosje Gov In | फ्री कोचिंग क्लासेस योजना मराठी: विद्यार्थ्यांना मिळणार 4 हजार रुपये प्रति महिना; असा करा ऑनलाईन अर्ज!

SC OBC फ्री कोचिंग स्कीम लाभ, पात्रता संपूर्ण माहिती मराठी | SC OBC Free Coaching Scheme | Coaching Dosje Gov In | SC OBC Free Coaching Scheme: Online Registration at coaching.dosje.gov.in All Details In Marathi | free coaching scheme for sc and obc students | free coaching for sc obc students online form 2022

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Coaching Dosje Gov In फ्री कोचिंग क्लासेस योजना बद्दल माहिती, फ्री कोचिंग क्लासेस योजनेची पात्रता काय? या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत कशी आहे? फ्री कोचिंग क्लासेस योजनेचा लाभ कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार? या योजनेअंतर्गत लागणारे आवश्यक ती कागदपत्रे कोणती? फ्री कोचिंग क्लासेस योजनेचा उद्देश काय? या अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांबाबत आज आपण या लेखात पाहणार आहोत या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

मित्रानो, आपल्या देशातील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे या करिता सरकार नेहमी विविध प्रकारच्या योजना राबवित असते, या सोबतच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देखील उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी शासन योजना राबवित असते, अशीच एक योजना म्हणजे Coaching Dosje Gov In फ्री कोचिंग क्लासेस योजना. अनुसूचित जाती च्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्याची योजना सहाव्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आली. त्यासोबतच इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांच्या विद्यार्थ्यांना तत्सम योजना देखील राबविण्यात येत होत्या. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्याकांसाठी स्वतंत्र कोचिंग योजना एकत्र केल्या गेल्या.

Coaching Dosje Gov In

सामाजिक न्याय आणि अधिकरीता मंत्रालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांना फ्री कोचिंग क्लासेस मिळण्यासाठी मदत म्हणून Coaching Dosje Gov In योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत SC व OBC क्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग क्लासेस देऊन, त्यासोबतच सुमारे 4000/- रुपये स्टायपेंड दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळवायचे आहे परंतु त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे ते साध्य होत नाही किंवा इतर कोणत्या कारणामुळे ते शक्य नसते अशा विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत मोफत कोचिंग क्लासेस दिले जातात.

या योजनेअंतर्गत मिळणार तरुणांना प्रशिक्षण व नोकरीची संधी

फ्री कोचिंग क्लासेस योजनेची वैशिष्ठे

Coaching Dosje Gov In Features

 • या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (OBC) प्रवरगतील विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
 • या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना 4000/- रुपये स्टायपेंड दिला जाणार आहे.
 • अनेक गरीब कुटुंबातील विद्यार्थी आहेत जे उत्तम दर्जाचे शिक्षण घेऊ पाहतात परंतु त्यांचे कुटुंब त्या करिता सक्षम नाही अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
 • या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आर्थिक अडचण असूनही उत्तम शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.
 • सदर योजना ह सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयतर्फे सुरू करण्यात आली आहे.

फ्री कोचिंग क्लासेस योजनेचे उद्देश

Coaching Dosje Gov In Purpose

 • या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे SC आणि OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत मोफत प्रशिक्षण देणे हा आहे.
 • या योजनेचा उद्देश हा विद्यार्थ्यांना त्यांच्या पात्रतेचे शिक्षण मिळण्यास मादक करणे हा आहे.
 • कुटुंबाची आर्थिक स्थिती कमजोर असल्यामुळे काही विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नाहीत अशांना 4000/- रुपये स्टायपेंड उपलब्ध करून देणे.
 • अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मदत म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे.

फ्री कोचिंग क्लासेस योजनेची पात्रता

Coaching Dosje Gov In Eligibility
 • या योजनेअंतर्गत फक्त अनुसूचित जाती SC आणि अनुसूचित जमाती OBC प्रवर्गातील विद्यार्थीच पात्र असतील.
 • या योजनेअंतर्गत जर विद्यार्थ्याने 15 दिवसांची राज घेतली तर त्या विद्यार्थ्याला कोचिंग वर बंदी घाला येईल.
 • या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याची निवड ही कोचिंग क्लासेस संस्थेद्वारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक निकालाच्या आधारे करण्यात येईल.
 • या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याची मुलाखतीसाठी निवड केली गेली असता तो विद्यार्थी केव्हांही कोचिंग घेऊ शकतात.
 • या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निकालाचे निकष शिथिल केले जातील.
 • या योजनेअंतर्गत विद्यार्थी केवळ एक वेळेसच नोंदणी करू शकतो.
 • या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाख पेक्षा जास्त नसावे.
 • या योजनेअंतर्गत विद्यार्थी प्राथमिक आणि मुख्य परीक्षांसाठी 2 वेळा प्रशिक्षण घेऊ शकतात.
 • या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना प्राथमिक आणि मुख्य परीक्षांसाठी प्रशिक्षण दिले जाईल.
 • या योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्याला सर्व वर्गाला उपस्थित राहावे लागणार आहे.

फ्री कोचिंग क्लासेस योजनेअंतर्गत मिळणार भत्ता

free coaching scheme for sc and obc students

 • या योजनेअंतर्गत स्थानिक विद्यार्थ्यांना मासिक 4000/- रुपये दिले जातील.
 • या योजनेअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला स्टायपेंड मंत्रालयाकडून रक्कम डी बी टी द्वारे थेट आदा केली जाईल.

फ्री कोचिंग क्लासेस कोचिंगकरिता कोर्स

upsc free coaching for obc students

 1. गट अ आणि गट ब परीक्षा संघ लोकसेवा आयोग UPSC, कर्मचारी निवड आयोग SSC व विविध रेल्वे भरती मांडले RRBs द्वारे घेण्यात आल्या.
 2. राज्य लोकसेवा आयोगामार्फत आयोजित गट अ आणि गट ब परीक्षा,
 3. बँका, विमा कंपन्या आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम PSU द्वारे आयोजित अधिकारी श्रेणी परीक्षा.
 4. अभियांत्रिकी प्रवेशासाठी प्रमुख प्रवेश परीक्षा जसे की IIT-JEE आणि AIEEE, AIPMT सारखे वैद्यकीय, व्यवसायिक अभ्यासक्रम जसे की व्यवस्थापन उदा. CAT आणि कायदा उदा CLAT आणि मंत्रालयाने ठरविलेले कोणतेही विषय
 5. SAT, GRE, GMAT आणि TOEFL सारख्या पात्रता परीक्षा.

फ्री कोचिंग क्लासेस प्रोग्रामसाठी निवड निकष

sc obc free coaching

 • या योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी फ्री कोचिंग क्लासेस करिता अर्ज केला आहे तर त्यांची निवड गुणवत्ता यादी व मुलाखती आधारे केली ज
 • या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र वैद्यार्थ्यांची वेगळी गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
 • या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांची निवड पात्रतेनुसार आधारावर स्कॅनिंग समिती करेल.
 • त्यासोबत या योजनेअंतर्गत अंतिम निवड निवड समितीच्या विवेकबुद्धी नुसार आणि सहाय्यक कागदपत्रांवर होईल.
 • या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील वैद्यार्थ्यंची टक्केवारी ही 50 टक्के पेक्षा कमी नसावी.
 • या योजनेअंतर्गत 30 टक्के जागा महिलांसाठी राखीव राहतील.

फ्री कोचिंग क्लासेस योजनेअंतर्गत लागणारे आवश्यक कागदपत्रे

Coaching Dosje Gov In Documents

 • आधारकार्ड
 • अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र
 • अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र
 • उत्पन्न प्रमाणपत्र
 • 10 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
 • 12 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
 • इतर आवश्यक कागदपत्रे.

SC OBC फ्री कोचिंग क्लासेस योजना ऑनलाईन रजिस्ट्रेशन

coaching dosje gov in registration

 • या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
 • वेबसाईट वरती आल्या नंतर तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
Coaching Dosje Gov In Online
 • होम पेज वरती तुम्हाला 3 लाईन दिसतील त्या वरती क्लिक करा
 • त्यानंर scheme guidelines पर्याय वरती क्लिक करा.
 • त्यानंतर थेट मार्गदर्शन तत्वे डाऊनलोड वरती क्लिक करा.
 • त्यानंतर तुम्हाला ragister option वरती क्लिक करा.
Coaching Dosje Gov In Online Registration
 • आता अर्जाचा फॉर्म तुमच्या समोर दिसेल.
 • त्यावारती सर्व माहिती भरा.
 • जसे की तुमचे नाव
 • वाडीला नाव
 • मोबाईल क्रमांक
 • ईमेल आयडी
 • श्रीनई
 • श्रेणी
 • जन्म तारीख
 • शैक्षणिक पात्रता तपशील.
 • त्यानंर सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
 • व आता सबमिट बटण वरती क्लिक करा.
Coaching Dosje Gov In Online Registration Process
योजनेचे नाव Coaching Dosje Gov In | फ्री कोचिंग क्लासेस योजना
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
योजनेचा विभागसामाजिक न्याय आणि अधीकरिता मंत्रालय
योजनेचे उद्देशआर्थिक स्थिती सक्षम नसल्यामुळे वंचित विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण देणे.
योजनेचा लाभमोफत कोचिंग क्लासेस
योजनेचा माहिती PDF येथे क्लिक करा
योजनेचे लाभार्थीअनुसूचित जाती SC आणि अनुसूचित जमाती OBC विद्यार्थी
द्वारे सुरू भारत सरकार
वर्ष2023
योजनेची श्रेणीकेंद्र सरकारी योजना
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
सरकारी योजना येथे क्लिक करा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा