d pharmacy | डी. फार्मसी कशी करायची? पहा.

नमस्कार मित्रानो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत d Pharmacy डी फार्मसी कशी करावी या बद्दल माहिती चला तर मग जाणून घेऊया.

मित्रानो, नुकताच 10 वी आणि 12 वी च निकाल आला आहे. काही विद्यार्थी नापास तर काही विद्यार्थी पास झाले आहेत. निकाल लागल्या नंतर विद्यार्थ्यांची स्वप्न असतात की आपण पण चांगला कोर्स करावा आयुष्यात खूप मोठे व्हावे काही तरी चांगलेंकरून दाखवावे. मग त्याकरिता आपल्याला बरेचशे कोर्स असतात काही डॉकटर करिता काही इंजिनियर करिता किंवा D. Pharmacy या करिता पण आपल्याला योग्य मार्गदर्शन नसते मग आपण या लेखा मध्ये सर्व माहिती घेऊन आलो आहोत D. Pharmacy Kashi Karaychi या बद्दलची संपूर्ण माहिती मराठी मध्ये. मग लेख पूर्ण वाचा आणि आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीला लागा.

d pharma course

D. Pharmacy म्हणजे काय? D. Pharmacy किती वर्षाचा कोर्स असतो. हा लेख सविस्तर वाचा जेणेकरून तुम्हा सर्वांना D. Pharmacy Kashi Karaychi त्या मध्ये किती प्रकार आहेत अशाच सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत.

आपण आज या लेखामध्ये खालील मुद्दे पाहणार आहोत D. Pharmacy Kashi Karaychi

 • D. Pharmacy डी. फार्मसी व B. Pharmacy बी. फार्मसी यात काय अंतर असते?
 • D. Pharmacy डी. फार्मसी काय असते? व त्याचे कार्य काय असते?
 • D. Pharmacy डी. फार्मसी एडमिशन मिळवण्यासाठी कोणती परीक्षा उत्तीर्ण करावी लागते.
 • D. Pharmacy डी. फार्मसी करण्यासाठी शैक्षणिक योग्यता?
 • D. Pharmacy डी. फार्मसी साठी प्रवेश प्रक्रिया कशी असते?
 • D. Pharmacy डी. फार्मसी करिता कोणता अभ्यासक्रम असतो.
 • अंतिम निकष

वरती दिलेल्या सर्व मुद्यांबाबत सविस्तर माहिती पाहूया

d pharmacy information in marathi
श्रेणी मुख्य हायलायटर
पातळीडिप्लोमा (Diploma) pharm d
कालावधी2 वर्ष
परीक्षा प्रकारसेमीस्टर निहाय परीक्षा / सत्र
पात्रता10+2 किंवा सक्षम
प्रवेश प्रक्रियागुणवत्ता (Merit Base) प्रवेश आधारित (Enterance Base)
कोर्स फी4000/ ते 5,50,000/ वर्ष
 • D. Pharmacy डी. फार्मसी व B. Pharmacy बी. फार्मसी यात काय अंतर असते?

विद्यार्थी मित्रानो D. Pharmacy डी. फार्मसी व B. Pharmacy बी. फार्मसी हे दोन्ही कोर्स आपल्याला दिसायला जाती सारखा वाटला पण या दोघांमध्ये खूप मोठे अंतर आहे.

हा कोर्स बारावीनंतर केला जाणारा कोर्स आहे आणि हा कोर्स 2 वर्षाचा असतो. तर D. Pharmacy बी. फार्मसी हा बारावीनंतर चां 4 वर्षाचा कोर्स आहे.

आणि B. Pharmacy झाल्यानंतर आपल्याला D. Pharmacy च्या विद्यार्थ्यांना शिकवता येते.

D. Pharmacy Kashi Karaychi

 • D. Pharmacy डी. फार्मसी काय असते? व त्याचे कार्य काय असते?

विद्यार्थी मित्रानो D. Pharmacy डी. फार्मसी म्हणजे बारावी झाल्यानंतर 2 वर्ष केला जाणार कोर्स आणि D. Pharmacy डी. फार्मसी केल्यानंतर विद्यार्थ्यांना तक्ता येते किंवा कंपनी मध्ये फार्मसिस्ट म्हणून काम करता येते

 • D. Pharmacy डी. फार्मसी ला एडमिशन मिळवण्यासाठी कोणती परीक्षा उत्तीर्ण करावी लागते

बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की D. Pharmacy डी. फार्मसी करिता एडमिशन कसे मिळवावे त्याकरिता कोणती परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. त याकरिता महाराष्ट्र सी ई टी सेल मार्फत परीक्षा घेतली जाते. CET common Entrance Test ही परीक्षा 2 वर्षापूर्वी ऑफलाईन घेतली जात होते पण आता ती परीक्षा ऑनलाईन घेतली जाते. याचे सर्व प्रश्न MCQ अधतीने घेतली जाते. यामध्ये PCM, PCB, PCMB अशी ग्रुप नुसार असते. ही परीक्षा दोनशे गुणांची असते प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असतो सूचना :- यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पद्धत नसते. पण ही परीक्षा तुम्हाला उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे.

बारावी नंतर काय करावे पहा येथे

 • D. Pharmacy डी. फार्मसी करण्यासाठी शैक्षणिक योग्यता?

विद्यार्थी मित्रानो D. Pharmacy डी. फार्मसी कोर्स करण्याकरिता तुम्हाला दहावी झाल्यानंतर अकरावी करिता विज्ञान म्हणजेच science शाखेत एडमिशन घ्यावे लागेल तसेच बारावी मध्ये ही सारखेच, आणि विषयामध्ये त्याम्हाला भौतिकशास्त्र physics, रसायनशास्त्र chemistry व जीवशास्त्र biology म्हणजेच PCB या ग्रुप चां मुख्य विषयांचा अभ्यास केलेला असवा. D. Pharmacy डी. फार्मसी करिता विद्यार्थ्याला कमीत कमी 50 % ते 55% गुणांची आवश्यकता असते.

D. Pharmacy Kashi Karaychi

 • D. Pharmacy डी. फार्मसी साठी प्रवेश प्रक्रिया कशी असते?

D. Pharmacy डी. फार्मसी साठी प्रा एस प्रक्रिया कशी असते. सर्व सामान्य सवे सासंस्था मध्ये खासगी किंवा सरकारी कॉलेज मध्ये प्रवेश आधारित Entrance Based किंवा गुणवत्ता आधारित Merit Based अशा दोन प्रकारे प्रवेश दिला जातो.

Entrance Based प्रवेश

ही परीक्षा प्रवेशाच्या अंतर्गत दोन लोकप्रिय प्रकारच्या प्रवेश परीक्षा असतात. म्हणजे सामान्यतः वेगवगेल्या राज्यात घेतला जातो. म्हणजे ही परीक्षा राज्यस्तरीय आणि विद्यापीठ स्थरिय प्रवेश परीक्षा घेतली जाते.

Merit Based प्रवेश

मित्रानो येथे विद्यार्थ्यांना फक्त त्यांच्या आवडीच्या विद्यापीठात किंवा महाविद्यालयात प्रवेश घेता असेल तर संबंधित महाविद्यालयाच्या प्रवेश समितीने बनवलेल्या प्रवेश प्रोटोकॉलचा अनुसरून प्रवश दिला जातो. तसेच या मध्ये प्रवेश घेण्यासाठी निवड प्रक्रियेमध्ये वयक्तिक मुलाखत आधारित निवड प्रक्रिया सुधा समाविष्ट असू शकतो

 • D. Pharmacy डी. फार्मसी करिता कोणता अभ्यासक्रम असतो

मित्रानो D. Pharmacy डी. फार्मसी करण्यासाठी कोणते विषय अभ्यासायला असतात हे खालील प्रमाणे आहेत.

 • Anatomy
 • Physiology
 • Community Pharmacy
 • Pharmaceuties
 • Chemistry
 • अंतिम निकष

मित्रानो अशा पद्धतीने आज आपण D. Pharmacy Kashi Karaychi कशी करायची तसेच D. Pharmacy ला एडमिशन मिळवण्यासाठी काय करावे लागते. व त्या करिता कोणते शिक्षण घ्यावे लागते, एडमिशन साठी कोणती परीक्षा घेतली जाते अशा सर्व गोष्टी आपण या लेखातून पहिल्या.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा