Digital Ration Card Download 2024 | डिजिटल राशन कार्ड काढा आपल्या मोबाईल वरुन; पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Digital Ration Card Download 2024 डिजिटल राशन कार्ड काढण्या बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Digital Ration Card Download 2024 In Marathi

मित्रानो, आजच्या काळात रेशनकार्ड हे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्रे आहे. Digital Ration Card Download 2024 जर आपल्याला शासकीय योजनांचा लाभ घेऊ असेल तर राशन कार्ड हे आवश्यक आहेच. राशन कार्ड चा उपयोग हा पत्याचा पुरावा म्हणून पण केला जातो.

जर आपल्याकडे रेशनकार्ड नसेल तर आपली बरीचशी कामे रखडतात. त्यासोबतच Ration Card राशन कार्ड नसेल ते आपल्याला धान्य सुद्धा मिळत नाही, आपले रेशन कार्ड जार हरवले असेल किंवा फाटले असेल तर आपण त्या राशन कार्ड ची डिजिटल प्रिंट Digital Ration Card Download 2024 काढू शकता. या डिजिटल प्रिंट मुळे तुमचे रेशन कार्ड काढणे अगदी सोपे होईल.

रेशन कार्ड ची डिजिटल प्रिंट काढण्यासाठी येथे क्लिक करा

जर तुमच्याकडे रेशन कार्ड ची झेरॉक्स नसेल किंवा रेशन कार्ड संबंधी कोणताही पुरावा नसेल तरी सुद्धा आपण रेशन कार्ड ची डिजिटल प्रिंट आपल्या मोबाईल वरुन घरी बसल्या काढू शकता. तुमच्या कडे केवळ रेशन कार्ड चा 12 अंकी क्रमांक असणे आवश्यक आहे.

आधार कार्ड वरून तुमचा रेशन कार्ड चा 12 अंकी SRC Number चेक करा, येथे क्लिक करा

 • आपण केवळ आधार कार्ड वरून तुमचा 12 अंकी राशन कार्ड क्रमांक काढू शकता.
 • डिजिटल राशन कार्ड प्रिंट काढण्यासाठी तुम्हाला रेशन कार्ड चा 12 अंकी क्रमांक SRC Number माहित नसेल
 • तर आम्ही दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही तुमचा रेशन कार्ड चा 12 अंकी क्रमांक जाणून घेऊ शकता.

तुमच्या गावाची राशन कार्ड यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

रेशन कार्ड डिजिटल प्रिंट कडण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा

Ration Card Online Check Marathi

Digital Ration Card Download 2024
 • डिजिटल राशन कार्ड प्रिंट काढण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
 • क्रोम ब्राऊझर वरती आल्या नंतर सर्वात वरती उजव्या बाजूस 3 रेषा वरती क्लिक करा.
 • आता Desktop Site समोरील चौकोनात टिक करा.
 • म्हणजे कॉम्प्युटर सारखी स्क्रीन तुमच्या मोबाईल वरती दिसेल.
 • त्यानंतर अधिकृत वेबसाईट वरती आल्या नंतर Know Your Ration Card वरती क्लिक करावे लागेल.
 • आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल, त्या मध्ये हिरव्या रांगमधील अक्षरे Captcha चौकोनात भरा
 • त्यांनानतर Verify बटण वरती क्लिक करून घ्या.
 • आता नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये Ration Card No./ Old Ration Card No. त्या समोरील चौकोनात तुमच्या रेशन कार्ड चा 12 अंकी SRC क्रमांक टाका.
 • आता View Report वरती क्लिक करा, आता तुमच्या समोर रेशन कार्ड ची माहिती येईल.
 • आता निळ्या रंगातील Print Your Ration Card क्लिक करावे लागेल.
 • आता तुमचंया समोर तुमचे Digital Ration Card ओपन होईल.
 • अशा प्रकारे तुम्ही तुमचे डिजिटल राशन कार्ड प्रिंट काढू शकता.

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा