Diwali Business Ideas In Marathi | दिवाळी मध्ये करा हे 10+ व्यवसाय: होईल पैशांचा पाऊस!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Diwali Business Ideas In Marathi दिवाळीमध्ये सर्वात ज्येष्ठ मागणी असलेल्या व्यवसाय बद्दल माहिती.

1. आकाश कंदील विकण्याचा व्यवसाय

sky lantern selling business in marathi

दिवाळी मध्ये बरेचजन आकाश कंदील विकून बरीच कमी करतात, आपणही हा व्यवसाय अगदी सोप्या पद्धतीने सुरू करू शकतो. आपण होलसेल विक्रेत्याकडून माल विकत घेऊन नंतर तो स्टॉल वरती किंवा छोट्या दुकानात विक्री करून दुप्पट पैसे कमावू शकता. आकाश कंदीलची किंमत साधारणतः 200 ते 1800 पर्यंत असते आणि या मध्ये नफा ही मोठ्या प्रमाणात मिळतो.

Diwali Business Ideas In Marathi

Diwali Business Ideas In Marathi

2. सजावटीच्या वस्तू विक्री करने

Selling decorative items business in marathi
  • मित्रानो दिवाळी म्हटलं की घराची सजावट आलीच,
  • दिवाळीच्या सना मध्ये नागरिक आपल्या घराला सजवतात व विद्युत रोषणाई लावतात.
  • सजावटीसाठी वेगवेगळ्या वस्तूंची आवश्यकता असते.
  • यामध्ये तोरण, पस्टिक माळा, चमकीचे तोरणे अशे विविध प्रकारच्या सामग्री असतात ते आपण स्टॉल टाकून विक्री करू शकतो व मोठा नफा मिळवू शकतो.

महिलांसाठी घरगुती व्यवसाय कमवा महिन्याला 25 ते 30 हजार रुपये

Diwali Business Ideas In Marathi apli Yojana

3. कपडे विक्री व्यवसाय

Clothing sales business in marathi
  • दिवाळी मध्ये कपड्यांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होते.
  • परिवारातील लहान मुलांपासून ते वयोवृध्द नागरिकांन पर्यंत कपडे खरेदी करतात.
  • या काळात आपण कपडे विक्री करून लाखो रुपयांचा नफा कमी शकता.
  • आपण होलसेल विक्रेत्याकडे जाऊन कमी दरात कपड्यांची खरेदी करून स्टॉल किंवा दुकान टाकून कपडे विक्री करू शकता.
Diwali cloths shopping

4. मिठाई व्यवसाय

Sweet business in marathi

मित्रानो मिठाई शिवाय दिवाळी साजरी होय शकत नाही. आपण घरीच मिठाई बनवून बाजारात किंवा स्टॉल टाकून विक्री करू शकता, दिवाळी मध्ये मिठाईची खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते. आपण मिठाई बनवण्यासाठी यूट्यूब किंवा गुगल ची सहायता घेऊ शकता.

Diwali sweets business

5. मातीचे दीवे बनवणे व विक्री करणे.

Making and selling clay lamps business in marathi

दिवाळी मध्ये प्रत्येकाच्या घरासमोर दिवे लावल्याचे असतात. दिव्या शिवाय दिवाळी हा सण अपुरा वाटतो. या दिवाळीत आपण स्वतः बनवून किंवा कमी भावात बाजारातून दिवे विकत आणि शकता व विक्री करून मोठा नफा कमवू शकता. या व्यवसाय करिता गुंतवणूक ही खूप कमी आहे व नफा ही खूप जास्त आहे.

Diwali diye

6. फुले आणि हारांची विक्री व्यवसाय

sell flowers and flowers garlands business in marathi

दिवाळी असो वा दसरा फुलांची व हरांची मागणी ही खूप जास्त प्रमाणात असते. अनेकजण फुलांच्या व्यवसाय करून मोठ्या प्रमाणावर नफा कमावत आहेत. सणांमध्ये फुलांचे भाव ही वाढलेले असतात. आपण फुलांच्या मार्केट मध्ये जाऊन होलसेल फुले खरेदी कारण त्यांचा हर बनवून विक्री करू शकता.

Flowers decoration apli yojana

7. भेट वस्तू विक्री व्यवसाय

Gift sales business in marathi

दिवाळी मध्ये नागरिक एकमेकांना भेट वस्तू देतात. आपण भेट वस्तू विकण्याचा व्यवसाय करून चांगला नफा कमाई शकता. आपण आपल्या स्टॉल किंवा छोट्या दुकानात आकर्षक भेटवस्तु विक्री करू शकतात. Diwali Business Ideas In Marathi

Diwali gifts
Closeup on golden Christmas gift box. Free public domain CC0 image.

8. महिलांचे दागिने व उपकरणे

women’s jwellery and accessories business in marathi

दिवाळीमध्ये दागिने खरेदी करण्यासाठी महिलांची वेगळीच गर्दी असते. 90% महिला दिवाळीमध्ये दागिने खरेदी करतात. आपण होलसेल विक्रेत्याकडून कमी दरात दागिने खरेदी करून स्टॉल वरती याची विक्री करू शकतात. आकर्षक व स्वस्त दागिने महिला खर्डी करतात आपण या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात नफा मिळवू शकतो.

Women's jwellery

9. मूर्तीचा व्यवसाय

Idol business in marathi

दिवाळी मध्ये नागरिक पूजेसाठी लक्ष्मी मातेच्या व इतर आकर्षक मूर्ती खरेदी करतात. दिवाळीमध्ये देवी देवतांची मूर्तींची मागणी खूप.मोठ्या प्रमाणावर असते. आपण जेवढ्या आकर्षक मूर्ती विक्री कराल तेवढा तुम्हाला नफा होईल.

Diwali Business Ideas In Marathi

10. दिवाळीत घर सफाईची कामे

house cleaning work in diwali business in marathi

दिवाळीमध्ये नागरिक आपल्या घरांची साफ सफाई करतात. परंतु प्रत्येकाकडे या कामासाठी वेळ नसतो. यासाठी ते घराची साफ सफाई करण्यास्तही इतर लोकांना लावतात, सफाई चा व्यवसाय करून बरेचसे नागरिक लाखो रुपये कमवतात. हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता भासणार नाही. या साठी काही किरकोळ साफ सफाई उपकरणांची आवश्यकता असते. आपण या कामासाठी गरजू मुले ही कामाला लावू शकतात.

Diwali house cleaning

11. पूजेचे सामान विक्री

sell Pooja items business in marathi

बहुतांश नागरिकांना दिवाळीमध्ये रेडिमेड पुजाचे समान वापरायला आवडते. पूजेचे सर्व साहित्य गोळा करणे थोडे कठीण जाते. आपण सर्व साहित्य एकाच ठिकाणी भेटेल अशी वेवसता करून विक्री करू शकता व त्यातून नफा कमावू शकता.

Diwali Pooja items

12. रांगोळी कडून पैसा कमवा.

Earn money by drawing rangoli business in marathi

सणांच्या काळात अंगणामध्ये रांगोळी काढली जाते. बहुत नागरिकांना आपल्या अंगणात मोठी रांगोळी काढायला आवडते. या मुळे हे नागरिक रांगोळी काढनाऱ्या कडून रांगोळी काढून घेतात. आपण हा व्यवसाय करून मोठ्या प्रमाणात नफा मिळवू शकता. या व्यवसायात गुंतवणूक नाही च्या बराबर आहे.

Diwali Business Ideas In Marathi

13. घर सजावटीचा व्यवसाय

Home decoration business in marathi

दिवाली मध्ये घराची सजावट करणे हे असतेच यासाठी बहुतांश नागरिक हे दुसऱ्याकडून घराची सजावट करून घेतात. आपण हा व्यवसाय अगदी कमी खर्चात करू शकता. या व्यवसायातून चांगले पैसे कमावू शकता.

Diwali home decoration

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा