Driving Licence Online Apply 2024 | घरीच बनवा ड्रायव्हिंग लायसन्स: मोबाईलचा वापर करून!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Driving Licence Online Apply 2024 ड्रायव्हिंग लायसन्स बनवता येणार मोबाईलचा वापर करून, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Driving Licence Online Apply In Marathi 2024

मित्रानो, ड्रायव्हिंग लायसन्स बनवायचे म्हणजे खूप कंटाळवाणे प्रोसेस करावी लागते व त्यासोबतच RTO ऑफिस वरती चकरा माराव्या लागतात, परंतु आता तुम ची तुमचा मोबाईलचा वापर करून ड्रायव्हिंग लायसन्स साठी ऑनलाईन अपलाय करू शकता Driving Licence Online Apply 2024, या बद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

आपण आजच्या लेखा मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्या पासून ड्रायव्हिंग लायसन्स वरील.पत्ता देखील बदलू शकता. या करिता तुम्हाला केवळ तुमच्या मोबाईल ची आवश्यकता असणार आहे. आणि हेच जार काम आपण RTO ऑफिस मध्ये करायला गेलो तर तिथे वेळ ही वय जातो, पैसे ही द्यावे लागतात आणि चकरा ही माराव्या लागतात.

विद्यार्थ्याना मिळणार मोफत लॅपटॉप, येथे क्लिक करा

आजच्या घडीला प्रत्येकाकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे होत चालेल आहे. तुमच्याकडे Driving Licence नसेल तर तुम्ही वाहन चालवू शकता नाहीत. त्यासोबतच शासनाच्या विविध योजनांसाठी देखील ड्रायव्हिंग लायसन्स ची आवश्यकता असते.

ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाईन बनवण्यासाठी येथे क्लिक करा

ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

Driving Licence Online Apply Documents

 • आधार कार्ड
 • मोबाईल क्रमांक
 • ईमेल आयडी
 • सही
Driving Licence Online Apply 2024

ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी ऑनलाईन पद्धत

Driving Licence Online Apply Process 2024

 • ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाईन बनवण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
 • तिथे आल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिसेस या कॉलम मध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स रीलेटेड सर्व्हिस हा पर्याय निवडा.
 • आता तुम्हाला ड्रॉप डाऊन मेन्यू मध्ये अप्लाय फॉर लर्णनर लायसेन्स वरती क्लिक करावे लागेल.
 • यासाठी तुम्ही केवायसी आधार चा वापर केला तर ड्रेस साठी RTO ऑफिस ल जावे लागणार नाही.
 • तुम्ही घरी बसून लर्णार लायसेन्स साठी टेस्ट देऊ शकता.
 • जार आपण नॉन केवायसी हा पर्याय निवडला तर तुम्हाला RTO ऑफिस ल टेस्ट साठी जावे लागेल.
 • त्यानंतर तुम्हा आधार हा पर्याय निवडून आधार क्रमांक टाकावा लागेल.
 • आता आधरशी लिंक असलेल्या मोबाईल वरती एक OTP येईल तो OTP टाकावा लागेल.
 • आता तुमची सर्व माहिती आधार वरून ऑटोमॅटिक भरली जाईल.
 • जार तुम्ही नॉन आधार केवायसी पर्याय ची निवड केली असल्यास तुम्हाला त्यामध्ये मोबाईल क्रमांक आणि OTP देऊन लॉगिन करावे लागेल.
 • त्यांनानतर तुम्हा अप्लिकट डज नॉट होल्ड ड्रायव्हिंग लायसन्स लर्णार हा पर्याय निवडा.
 • आता तुमच्या जवळील RTO ऑफिस ची निवड तुम्हाला करावी लागेल.
 • त्यांनानतर आवश्यक माहिती व पेमेंट ची प्रक्रिया पुर्ण करा.
 • आता स्लीप कडून लर्णार लायसेन्स साठी स्लॉट बुक करा.
 • त्यानंतर ऑनलाईन टेस्ट करिता लॉगिन डिटेल्स एस एम एस द्वारे मिळतील.
 • ऑफलाईन टेस्ट करिता तुम्हाला आरटीओ ऑफिस मध्ये जाऊन टेस्ट द्यावी लागेल.
 • लर्णर लायसेन्स अप्रुव झाल्यानंतर लायसेन्स ची प्रिंट आपण फाऊनलोड करू शकता.
 • अशा प्रकारे आपन ड्रायव्हिंग लायसन्स करिता ऑनलाईन अर्ज करू शकता.

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा