E Shram Card Apply | ई श्रम कार्ड योजना 2024: 3 हजार रुपये मासिक पेन्शन व 2 लाखांचा विमा; असे बनवा तुमचे कार्ड!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत E Shram Card Apply 2024 ई श्रम कार्ड योजना बदाल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

E Shram Card Apply In Marathi

मित्रानो, E Shram Card Apply देशात असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांसाठी एक खास सुविधा आहे. त्याचे नाव ई श्रम कार्ड असे आहे. या शासनाच्या सुविधा अंतर्गत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांसाठी महणजेच कामगारांसाठी ई श्रम कार्ड बनवले जात आहे. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी ई श्रम कार्ड योजनेचे खूप फायदे आहेत.

पी एम आवास योजना यादी मध्ये तुमचे नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आपल्या देशात अनेक असेल कामगार आहेत ज्यांना ई श्रम कार्ड बनवायचे आहे. E Shram Card बनवल्यानंतर लाभार्थ्यांना 2 लाख रुपयांचा विमा संरक्षण मिळते. जर एखादा कामगार काम करण्यास अक्षम झाल्यास त्यास 1 लाख रुपये रोख दिले जातात. व या 2 लाखांच्या विम्यासाठी 1 रुपयांचे ही प्रीमियम भरावे लागत नाही.

ई श्रम कार्डचे फायदे

E Shram Card Benefits

त्यासोबतच कामगारांना वयाचे 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रती महिना 3000 रू. पेंशन दिली जाते. गरीब व वंचित वर्गातील वयोवृध्दकरिता हा मोठा दिलासा आहे. यासोबतच राज्यसरकार देखील ई श्रम कार्ड धारकांना वेगवेगळ्या प्रकारचे फायदे देते. सध्या ई श्रम कार्ड धारकांना 500 रुपये प्रति महिना देण्याची घोषणा शासनाने केली आहे.

E Shram Card Apply

इ श्रम कार्ड साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

E Shram Card Apply Documents

 • आधार कार्ड मोबाईल लिंक असणे आवश्यक आहे.
 • उत्पन्न दाखला.
 • वयाचे प्रमाणपत्र
 • मोबाईल क्रमांक.
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
 • पत्याचा पुरावा
 • बँक खाते क्रमांक
 • राशन कार्ड .

ई श्रम कार्ड मोबाईल वरून बनवण्यासाठी येथे क्लिक करा

इ श्रम कार्ड बनवण्यासाठी पात्रता

E Shram Card Eligibility

 • अर्जदार हा भारतीय रहिवाशी असणे आवश्यक आहे.
 • अर्जदाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे
 • अर्जदार हा आयकर भरणारा नसावा.
 • अर्जदाराचे वय 18 तर 60 दरम्यान असावे.
 • अर्जदाराचे आधार कार्ड बँकेशी लिंक असणे अनिवार्य आहे.

ई श्रम कार्ड कसे बनवावे?

E Shram Card Self Registration

 • ई श्रम कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
 • वेबसाईट वरती तुम्हाला स्व नोंदणी करणे आवश्यक आहे.
 • अधिकृत वेबसाईट वरती तुम्हा Register On E Shram हा पर्याय दिसेल त्या वरती क्लिक करावे लागेल.
 • आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल, त्यात तुमचा मोबाईल क्रमांक टाकून कॅपचा भरून Send OTP या पर्याय वरती क्लिक करावे लागेल.
 • आता समोर येणारी तुमची वयक्तिक माहिती भरून नोंदणी पूर्ण करून घ्यावे लागेल.
 • जसे की तुमचे नाव, घराचा पत्ता, शैक्षणिक पात्रता, नोकरी, व्यवसाय, बँक खाते इत्यादी माहिती.
 • ही सर्व माहिती भरून SEND OTP वरती क्लिक करावे लागेल.
 • आता मिळालेले OTP समरील रकान्यात टाकून घ्या.
 • आता तिचे ई श्रम कार्ड दिसेल.
 • सर्व नोंदणीकृत कामगारांना केंद्र व राज्य शासनाच्या योजनेचे सर्व लाभ घेण्यासाठी 12 अंकी क्रमांक मिळेल व त्यांना ई श्रम कार्ड प्रदान केले जाईल.
 • अशा प्रकरे तुमची ई श्रम कार्ड नोंदणी पूर्ण होईल.

आजचा आमचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा