Ek Shetkari Ek DP Yojana | एक शेतकरी एक डीपी योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे, असा करा ऑनलाईन अर्ज.

Ek Shetkari Ek DP Yojana : नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपली योजना या मराठी साईट वरती आज आपण पाहणार आहोत Ek Shetkari Ek DP Yojana बद्दल माहिती चला तर मग जाणून घेऊया.

शेतकरी मित्रांना राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी नेहमीच त्यांच्या नवनवीन हिताच्या योजना राबवल्या जातात. त्याच बरोबर मित्रानो एक शेतकरी एक डिपी योजना ही देखील शेतकऱ्यांना लाभ देणारी योजना आहे. Ek Shetkari Ek DP Yojana

परत एकदा ही योजना सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिले जातात. म्हणजेच या योजनेतून शेतकऱ्यांना त्यांचा स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर मिळतो. आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा व्हावा या साठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. दरम्यान आता या योजनेचे स्वरूप आणि योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पाहणार आहोत.

एक शेतकरी एक डी पी योजनेचे स्वरूप

 • Ek Shetkari Ek DP Yojana या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिले जातात.
 • त्यासाठी शेतकऱ्यांनाही आपला काही हिस्सा द्यावा लागणार आहे.
 • या योजनेअंतर्गत डी पी मिळवण्यासाठी सामान्य श्रेणीतील शेतकऱ्यांना त्राती एच पी 7 हजार रुपये द्यावे लागतील.
 • तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्याना 5 हजार रुपये प्रति हॉर्स पॉवर म्हणजे प्रती एच पी खर्च करावे लागतील.
 • शेतकऱ्यांनी ही रक्कम भरल्यानंतर स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर ची अतिरिक्त किंमत राज्यसरकार मार्फत दिली जाते.
 • या योजनेच्या संदर्भात महावितरणच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार
 • 2 हेक्टर पेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत सामान्य श्रेणीतील शेतकऱ्यांसाठी प्रती एच पी 7 हजार रुपये
 • आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती श्रेणीतील शेतकऱ्यांना 5 हजार रुपये खर्च करावे लागतील.

पोल्ट्री फार्म अनुदान देण्यात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 • त्याचबरोबर या योजनेअंतर्गत 5 हेक्टर पेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यानं प्रती एच पी 11000 हजार रूपये खर्च करावा लागणार आहे.
 • त्यानंतर डी पी उभारण्यासाठी लग्नानारा खर्च महावितरणला राज्यसरकार मार्फत संबंधित शेतकऱ्यांना अनुदान म्हणून मंजूर करून दिला जातो.
 • म्हणजेच उर्वरित खर्च राज्य सरकार उचलेल.
 • जर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांकडे 2 हेक्टर जमीन असेल
 • आणि त्याला या योजनेचा लाभ घेयचा असेल तर त्याला प्रती एच पी 5 हजार रुपये खर्च करावे लागतील.
 • 3 हॉर्स पॉवर म्हणजेच 3 एच पी क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसवायचा असेल तर त्याला एकूण 15 हजार रुपये खर्च करावे लागतील.
 • तसेच सर्वसाधारण वर्गातील शेतकऱ्यांकडे दिन हेक्टर पेक्षा कमी जमीन असल्यास त्याला
 • प्रती हॉर्स पॉवर 7 हजार रुपये खर्च करावे लागतील.
 • त्यामुळे जर त्याने 3 एच पी चा डीपी घेतला तर त्याला 21 हजार रुपये द्यावे लागतील आणि उर्वरित रक्कम सरकार देईल.
 • परंतु जर एखाद्या शेतकऱ्या कडे 5 हेक्टर पेक्षा जास्त जमीन असेल.
 • तर त्याला प्रती एच पी 11000 रुपये खर्च करावे लागतील
 • म्हणजे अशा शेतकऱ्याने जर 3 हॉर्स पॉवर चा डी पी घेतल्यास 33 हजार रुपये खर्च करावा लागतो. Ek Shetkari Ek DP Yojana

या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Ek Shetkari Ek DP Yojana या योजेअंतर्गत लागणारी आवश्यक कागदपत्रे

 • या योनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना इतर काही योजना प्रमाणे काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल.
 • या योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्यांचे आधारकार्ड द्यावे लागणार आहे.
 • अर्जदार शेतकऱ्यांचे पॅनकार्ड तसेच रेशन कार्ड
 • ज्या शेतकऱ्यांच्या नावे शेतजमीन आहे अश्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे या साठी 7/12 उतारे आणि 8अ उतारे यांची आवश्यकता आहे.
 • या शिवाय या योजनेअंर्गत अनुसूचित जातीच्या आणि अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्याना विशेष लाभ दिला जाणार आहे. या मुळे या गता अंतर्गत येणाऱ्या जात प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.
 • याशिवाय शेतकरी बांधवांना आधार सोबत लिंक केलेला बँक खाते क्रमांक, सोबत पासबुक ची प्रत ही द्यावी लागणार आहे.
योजनेचे नाव एक शेतकरी एक डी पी योजना
योजना वर्ष 2023
अधिकृत वेबसाइट येथे पहा
अर्जाची पद्धतऑनलाईन
अधिक योजनायेथे पहा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा