FAEA Scholarship 2023 In Marathi | 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप योजना, असा भरा फॉर्म.

नमस्कार मित्रानो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत FAEA Scholarship 2023 In Marathi 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप योजना बद्दल माहिती चला तर मग जाणून घेऊया.

फाउंडेशन न्याय, उत्पादक आणि सुंस्कृत समाजाच्या स्थापनेसाठी समर्पित शिक्षणाच्या कल्पनेसाठी वचनबध्द आहे. विद्यार्थ्यांना काय बनायचे आहे त्यांना मदत करण्यासाठी संधीच्या समतेवर भार देते जेणेकरून त्यांना पर्याय असेल आणि ते आवश्यकतेनुसार ठरवले जाऊ नये.आर्थिक दृष्ट्या वंचित गटांना शैक्षणिक उत्कृष्ठता, शक्तींची रचना आणि आर्थिक संधी यामध्ये प्रवेश मिळून देणाऱ्या संस्था मध्ये शिक्षण घेण्यास सक्षम होण्यासाठी ते वचनबध्द आहेत का? विद्यार्थ्यांना सर्व क्षेत्रात उत्कृष्ठतेचा उत्तम अनुभव देणाऱ्या सर्व उपक्रमांना आणि संस्थांना पाठिंबा देण्यासाठी ते वचनबध्द आहे.

हे एक फाउंडेशन आहे. FAEA म्हणजे Foundation for academic excellence and access होय. या फाऊंडेशनचा एकच ध्येय आहे. आर्थिक दृष्ट्या वंचित गटातील शिक्षणापासून दूर असलेल्या चांगल्या कॉलेज मध्ये शिक्षण न घेऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांना हे फाउंडेशन एक संधी देते, ज्यामुळे आर्थिक दृष्ट्या वंचित गटातील मुल त्यांना हव्या असलेल्या कॉलेज मध्ये मोफत शिक्षण घेऊ शकतात. या स्तही त्यानी FAEA Scholarship 2023-24 हा एक मुलांना मदत करणारा उपक्रम काढला आहे. ज्यामध्ये मुलांना पदवी शिक्षण घेताना FAEA स्कॉलरशिप दीलिंजात आहे. FAEA Scholarship 2023 In Marathi

आता या नागरिकांची पेन्शन होणार बंद पहा येथे

Foundation for academic excellence and access हा एक स्कॉलरशिप प्रोग्राम आहे, ज्याच्यात 12 वी पास आलेले मुल मुली किंवा 12 नंतर पहिल्या वर्षी पदवीला असलेले विद्यार्थी (Arts/ Commerce/ science/ engineering and other technical Education) या FAEA स्कॉलरशिप चा लाभ घेऊ शकतात. तर या स्कॉलरशिप साठी पात्रता काय आहे, अर्ज कसा करायचा, लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती, निवड प्रक्रिया आणि नियम व अटी अशी सविस्तर माहिती खाली दिली आहे. FAEA Scholarship 2023 In Marathi

FAEA स्कॉलरशिप साठी लागणारी पात्रता

 • या स्कॉलरशिप करिता उमेदवार हा मान्यता प्राप्त बोर्डाकडून 12 वी पास असावा.
 • तसेच पहिल्या वर्गात पदवी शिक्षण घेत असावा.
 • जो विद्यार्थी SC/ST/OBC/BPL Category) मध्ये आहेत ते अर्ज करू शकतात.

फॉर्म भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

 • आधारकार्ड
 • 10 वई पास मार्क्सशीट
 • 12 वी पास मार्क शिट किंवा निकालाची प्रिंट
 • फोटो (size 50kb in Jpge format)
 • ईमेल आयडी
 • मोबाईल क्रमांक
 • बी पी एल कार्ड (असल्यास)

सूचना :- जर का तुमची आधीपासून एखाद्या दुसऱ्या स्कॉलरशिप च लाभ घेत असाल तर या बाबत ची माहिती तुम्हाला FAEA Office कळवावी लागेल. जे का त्यांना नंतर ही माहिती मिळाली तर तुम्ही आधीपासूनच एखाद्या स्कोलारचीपचा लाभ घेत असाल, तर तुम्हाला दिली गेलेली तो पर्यंत चे स्कॉलरशिप नियमानुसार वसूल.करण्यात येईल. त्यामुळे तुम्ही आधीपासूनच एखाडी स्कॉलरशिप घेत असाल तर त्याबाबतची माहिती FAEA ऑफिसला कळवावी.

उमेदवाराची निवड प्रक्रिया अशी असेल

या स्कॉलरशिप करिता इच्छुक उमेदवारांना सर्वात आधी ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल. तुमच्या ऑनलाईन भरलेल्या फॉर्म ची निवड झाल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू साठी बोलवण्यात येईल. इंटरवह्यू जर का तुम्ही काढला त्यानंतर नॅशनल पॅनल तुमची अंतिम निवड करेल अशा पद्धतीने तुमची निवड केली जाईल.

स्कोलरशिप करिता नियम व अटी

 • स्कॉलरशिप मिळवण्यासाठी अर् परिपूर्ण पद्धतीने भरलेला असवा.
 • तूमची निवड झाल्यानंतर तुम्हाला FAEA स्कोलारशिप 2023 – 24 दिली जाईल.
 • स्कॉलरशिप मिळाल्यानंतर तुम्हाला मनापासून अभ्यास करून जास्त टक्के मिळवावे लागतील त्यानंतर तुमचा वार्षिक अहवाल FAEA SCHOLARSHIP FOUNDATION कडे सादर करावा

स्कॉलरशिप चां अर्ज करण्याची शेवटची तारीख.

FAEA स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख 30 जुने 2023 आहे. परंतु याच्यात जर का मुदत वाढ झाली तर ती माहिती अद्यावत करण्यात येईल. तसेच तुम्हाला स्वतः सुधा FAEA Scholarship portal वरती चेक करायची आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

FAEA स्कॉलरशिप 2023 करिता फॉर्म कसा भरायचा.

 • सर्वात आधी वरती दिलेल्या अधिकृत वेबसाईटच्या लिंक वरती क्लिक करून वेबसाईट ओपन करून घ्यावी.
 • त्यानंतर तिथे click here to registration online for FAEA Scholarship 2023-23 असा पर्याय असेल त्यावरती क्लिक करावे लागेल.
 • त्यानंतर fresh candidate to register या पर्यायावरती क्लिक करा.
 • आता रजिस्ट्रेशन करण्यासाठी माहिती भरा. ज्याच्यात विद्यार्थ्यांचे नाव, जन्म तारीख, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी टाकून रजिस्ट्रेशन करून घ्या.
 • आता ragistration process पूर्ण झाल्या नंतर registered candidate to complete process या प्र्यायावर्ती क्लिक करून तुमचा ईमेल आयडी आणि जन्म तारीख करून लॉग इन करून घ्या.
 • आता application फॉर्म भरून घ्या नंतर फोटो आणि तुमची स्वाक्षरी अपलोड करा.
 • त्यानंतर आपण दिलेली सर्व माहिती सविस्तर चेक करून घ्या आणि application form submit करून घ्या.
 • आता application form print / acknowledgement receipt print करून घ्या

आजचा आमचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा