Free Flour Mill Scheme | महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी: असा करा अर्ज; पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Free Flour Mill Scheme महिलांना मोफत पिठाची गिरणी बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Free Flour Mill Scheme In Marathi

मित्रानो Free Flour Mill Scheme ऑफलाईन अर्ज सुरू झाला आहे, या पिठाच्या गिरणी योजने अंतर्गत महिलांना मोफत पिठाच्या गिरण्यांच्या वाटप करण्यात येत आहे. आजच्या लेखात आपण मोफत पिठाची गिरणी मिळवण्यासाठी अर्ज कसा करू शकतो? अर्ज कसा करायचा? मोफत पिठाची गिरणी या साठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहे. आपण याबद्दन सविस्तर माहिती पाहणार आहोत.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Mahilana Mofat Phithachi Girni मोफत पिठाची गिरणी योजना.

मित्रानो महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकार महिलांसाठी अनेक योजना राबवते. या सरकारच्या वतीने महिलांसाठी अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. सरकारच्या वतीने महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी Free Flour Mill Scheme दिली जाणार आहे. महिलांना 100 टक्के पिठाची गिरणी दिली जाईल. या मोफत पीठ गिरणी योजने मूळे, ग्रामीण भागातील महिलांना त्यांची आर्थिक परिस्थिती बदलण्यात मदत होईल.

Free Flour Mill Scheme

दर महिन्याला मिळणार 3000 हजार रुपये पेन्शन, येथे क्लिक करा

त्याच प्रमाणे या महिलांना रोजगार ही मिळणार आहे. त्या मुळे पिठाची गिरणी ही विशेषतः महिलांसाठी राबविण्यात येणारी महत्वाची योजना आहे. महाराष्ट्र शासन योजना Mahilana Mofat Phithachi Girni साठी आवश्यक कागदपत्रे पहा

Free Flour Mill Scheme

पिठाची गिरणी याजना आवश्यक कागदपत्रे

Free Flour Mill Scheme Document

 • महिला अर्जदाराने देखी बारावी पास केलेली असावी या बाबत पुरावे जोडावे.
 • आधार कार्ड.
 • योजनेच्या उपयोगिता व कऱ्यप्रदर्षणी संबंधित स्वयमलिखित अहवाल पात्र द्याव लागेल.
 • विहित नमुन्यातील अर्ज.
 • कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 1लाख 20 हजार कमी असल्यास तहसीलदार किंवा तलाठी यांनी दिलेला पुरावा.
 • बँक पास बुक.
 • वीज बिल.
 • मोबाईल क्रमांक
 • राशन कार्ड ( पिवळे किंवा केशरी)
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
 • जात प्रमाणपत्र

वरील कागदपत्रे जोडून तुम्ही मोफत पिठाची गिरणी ( free flour mill ) योजने अंतर्गत अर्ज करू शकता.

आम्हाला मिळालेल्या माहिती नुसार मोफत पिठाची गिरणी योजना राज्यातील 2 जिल्ह्यात सुरू आहे. 1 म्हणजे सातारा व दुसरे म्हणजे पुणे

सातारा साठी नमुन अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे साठी नमुना अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

पिठाची गिरणी साठी लागणारी पात्रता

Free Flour Mill Scheme Eligibility

 • अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवाशी असणे आवश्यक आहे.
 • या योजनेअंतर्गत केवळ महिला अर्ज करू शकतील.
 • या योजनेसाठी अनुसूचित जाती मधील महिला पात्र मानल्या जातील.
 • या योजनेअंतर्गत केवळ आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना पात्र मानले जाईल.
 • या योजनेअंतर्गत केवळ ग्रामीण भागातील महिलाच घेऊ शकतील.
 • या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी महिलांचे वय किमान 18 ते 60 वर्ष असणे आवश्यक आहे.

मोफत पिठाची गिरणी योजनेचा अर्ज कुठे मिळेल?

मित्रांनी या लेखात आम्ही मोफत पिठाची गिरणी नमुना अर्जाचा नमुना प्रदान केला आहे. तुम्हाला वरती दिलेल्या लिंक वरती जाऊन अर्जाचा नमुना डाऊनलोड करावा लागेल. आणि विहित नमुन्यात अर्ज भरून, सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून तो सबमिट करावा लागेल.

मोफत पिठाची गिरणी करिता ऑफलाईन अर्ज कुठे करावा?

Free Flour Mill Scheme Offline Application form

 • अर्ज करण्यासाठी तुम्हाला जिल्हा परिषद कार्यालयात जाऊन ऑफलाईन अर्ज सादर करावा लागेल.
 • आम्ही दिलेला अर्ज आपण सविस्तर वाचून तो भरू घ्यावा
 • त्यासोबत लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावी
 • 2 पासपोर्ट आकाराचे फोटो लावावे.
 • व सदर अर्ज जिल्हा परिषद कार्यालयात जमा करावा लागेल.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा