Free Laptop Yojana Marathi | आता विद्यार्थ्यांना मिळणार मोफत लॅपटॉप; आजच अर्ज करा.

नमस्कार मित्रानो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Free Laptop Yojana Marathi जिल्हा परिषद मार्फत विद्यार्थ्यां लॅपटॉप वाटत विजयने बद्दल चला तर मग जाणून घेऊया.

मित्रानो आपल्याला माहीतच आहे सरकार सामान्य नागरिक, शेतकरी किंवा विद्यार्थ्यांसाठी कल्याणकारी विविध योजना राबवित असते त्यातच पंचायत समिती जिल्हा परिषद मार्फत योजना राबवण्याचआ प्रकल्प हाती घेतला आहे.

विविध जिल्ह्यातील भियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्रामध्ये अभयास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हापरिषद समाजकल्याण विभागामार्फत मोफत लॅपटॉप देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

10 वी आणि 12 वी पास विद्यार्थ्यां मिळणार 15 हजार रुपये पहा

त्याचबरोबर मित्रानो जिल्हापरिषद मार्फत राबविण्यात येत असलेल्या अशाच एक शैक्षणिक विद्यार्थ्यांसाठी लाभदायक योजनेबद्दल आपण या लेखात पाहणार आहोत. जिल्हा परिषद मार्फत राबविल्या जाणाऱ्या वोजनेचे नाव मोफत लॅपटॉप योजना आहे. Free Laptop Yojana Marathi

Free Laptop Yojana Marathi मोफत लॅपटॉप योजना महाराष्ट्र

या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील रहिवासी असणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. महाराष्ट्राच्या बाहेरच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याच बरोबर विद्यार्थी SC, ST, VJNT, SBC या प्रवर्गातील असावा सर्वात महत्वाचे म्हणजे या योजनेचा लाभ घेणार विद्यार्थी हा अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय क्षेत्रातील प्रथम वर्षात शिक्षण घेत असावा. Free Laptop Yojana Marathi

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
  • अर्जदाराचे आधारकार्ड
  • अर्जदार विद्यार्थी चालू वर्षात शिक्षण घेत असलेले पदवीची कागदपत्रे
  • रहिवाशी दाखला
  • 11 वी, 12 वी, JEE, NEET गुणपत्रिकेची झेरॉक्स
  • राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
  • कॉलेज मध्ये प्रवेश घेतलेल्या बाबत बोनाफाईड प्रमाणपत्र.

Free Laptop Yojana Marathi या योजनेमध्ये लाभार्थी विद्यार्थ्याला किती रुपये अनुदान दिले जाणार आहे या बद्दल माहिती पाहूया.

मित्रानो या योजनेचा तुम्ही अर्ज केला म्हणजे तुम्हाला योजनेचा लाभ मिळेलच असे नाहीं. कारण याकरिता काही मर्यादित उद्दीष्टे ठेवण्यात आलेली आहेत. त्यानुसार या योजनेअंतर्गत 80 विद्यार्थ्यांना लॅपटॉप देण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्याच बरोबर पात्र विद्यार्थ्यांना लॅपटॉप खरेदी करण्यासाठी 30 हजार रुपये इतके अनुदान दिले जाणार आहे.

Free Laptop Yojana Marathi योजनेचा अर्ज कसा करावा पहा

Free Laptop Yojana Marathi या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना सरकारकडून लॅपटॉप खरेदी करण्यासाठी अनुदान पाहिजे असेल तर विद्यार्थ्यां ऑफलाईन पद्धतीने या योजनेचा अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी तुम्हाला पंचायत समिती विहित नमुन्यातील अर्ज चां नमुना व्यवस्थित रित्या भरून लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून संबंधित विभागाकडे जमा करावीत. त्यानंतरचा पात्र लाभार्थ्याला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल.

योजनेचे नाव Free Laptop Yojana Marathi
योजनेचे वर्ष 2023
योजनेचे लाभार्थीमहाराष्ट्र राज्य विद्यार्थी
योजनेचा अर्ज ऑफलाईन
अधिक योजनायेथे पहा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा