Gay Gotha Anudan Yojana | गाय म्हैस गोठा अनुदान 2024: मिळणार 2 लाखांचे अनुदान; पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Gay Gotha Anudan Yojana Marathi गाय म्हैस गोठा अनुदान योजना बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Gay Gotha Anudan Yojana 2024

मित्रानो, Gay Gotha Anudan Yojana 2024 गाय म्हैस गोठा अनुदान योजना ही महाराष्ट्र सरकार कडून शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली एक महत्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या जनावरांना गोठा बांधण्यासाठी अनुदान रुपी आर्थिक सहाय्य केले जाते. या योजनेअंतर्गत लाभार्थींना अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी केलेली आहे. यामुळे लाभार्थ्यांना कोणत्याही कार्यालयात चकरा मारण्याची आवश्यकता नाही.

महाराष्ट्र राज्यातील बहुतांश शेतकऱ्याकडे त्यांच्या जनावरांसाठी त्यांच्या संरक्षणासाठी गोठा नाहीय, या करीतच शासनाने या योजनेची सुरुवात केली आहे. गाय, म्हैस, शेळी, मेंढी यांचे या योजनेअंतर्गत संरक्षण करण्यात येईल. जनावरांसाठी शेड बांधण्यासाठी शासन 2 लाखांचे आर्थिक अनुदान देत आहे.

बांबू लागवड योजना अनुदान मिळणार 2 लाखांचे, येथे क्लिक करा

गाय म्हैस गोठा अनुदान योजनेचे लाभार्थी

Gay Gotha Anudan Yojana Beneficiary

 • या योजनेचा लाभ केवळ महाराष्ट्रातील शेतकरी घेऊ शकतील.
 • महाराष्ट्राच्या बाहेरील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.

गाय गोठा अनुदान योजनेचा फॉर्म PDF

गाय म्हैस गोठा अनुदान योजनाच्या नियम व अटी

Gay Gotha Anudan Yojana Terms And Conditions

 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लभर्थ्याकडे स्वतःचा नवे जमीन असणे आवश्यक आहे.
 • प्रत्येक योजनेच्या अनुदानासाठी स्वतंत्र अर्ज करने आवश्यक आहे.
 • त्याच सोबत उपलब्ध जनावरांचे जीपिएस मध्ये टायपिंग करणे आवश्यक आहे.
 • या योजनेचा लाभ केवळ ग्रामीण भागातील शेतकरी घेऊ शकतील.
 • लाभार्थ्याने जर शासनाच्या या आधी कोणत्याही गोठा योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याला या योजनेचा लाभ घेत येणार नाही
 • एका कुटुंबला केवळ एक वेळेसच लाभ घेता येईल.
 • आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.

गाय गोठा अनुदान योजना शासन निर्णय PDF

गाय म्हैस गोठा अनुदान योजने करिता लागणारी आवश्यक कागदपत्रे

Gay Gotha Anudan Yojana 2024 Documents

 • आधार कार्ड
 • राशन कार्ड
 • मोबाईल क्रमांक
 • मतदान कार्ड.
 • रहिवाशी दाखला (15 वर्षाचा)
 • वार्षिक कौटुंबिक उत्पन्न दाखला.
 • पासपोर्ट आकाराचे फोटो.
 • जातीचा दाखला.
 • अर्जदार अल्पभूधारक असल्याचे प्रमाणपत्र.
 • पशुधन उपलब्ध प्रमाणपत्र
 • ज्या जागेत शेड (गोठा) बांधायचे आहे त्या जागेत हिस्सेदारी असल्याचे संमती पात्र/ ना हरकत प्रमाणपत्र.
 • ग्रामपंचायत चे शिफारस पत्र
 • अर्जदाराकडे कुटुंबाचे नारेगा ओळखपत्र व जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.
 • शेड/ गोठा बांधण्याचे अंदाजेपत्रक सोबत जोडणे आवश्यक आहे.

गाय म्हैस गोठा अनुदान योजना अर्ज करण्याची पद्धत

Gay Gotha Anudan Yojana 2024 Apply Process

 • त्या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्राम विकास अधिकारी यांच्या पैकी कोणाकडे करणार आहेत त्यांच्या नावासमोर खून करावी.
 • त्यानंतर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत चे नाव, तुमचा नाव आणि जिल्हा टाकायचा आहे.
 • त्यासोबच तुमचे नाव, तुमचा मोबाईल क्रमांक व पूर्ण पत्ता टाकायचा आहे.
 • गाय म्हैस गोठा अनुदान करिता अर्ज करणार म्हणून त्यासमोर खून करावी.
 • अर्जदाराच्या नावे जमीन असल्यास हो लिहावे. त्यासोबत 7/12 8 अ आणि ग्रामपंचायत चा नमुन 9 जोडायचा आहे.
 • तुम्ही निवडलेले काम तुम्ही रहिवाशी असलेल्या ग्रामपंचायत मध्ये येते का ते लिहायचे आहे.
 • सर्व कागदपत्रे व अर्ज ग्रामपंचायत मध्ये जमा करावा, व टीमच्या कागदपत्रांची छाननी करून तुम्ही या योजनेसाठी पात्र आहेत की नाहीत हे सांगितले जाईल.
 • त्यानंतर अर्जदाराला पंचायत समितीच्या अधिकाऱ्याच्या सही शिक्या नुसार पोच पावती दिली जाईल.
 • अशा प्रकारे तुम्ही या योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करू शकता.

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा