Gay Mhais Anudan Yojana | गाई म्हैस अनुदान योजना: 80 हजार रुपयांचे अनुदान मिळणार; पहा योजनेचा GR!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Gay Mhais Anudan Yojana गाय मैस अनुदान योजने बद्दल माहिती,

मित्रानो, दुग्धव्यवसायला चालना देण्यासाठी राज्यात राबविण्यात आलेल्या दुधाळ जनावरे वाटप काही प्रमाणावर बदल करण्यात आलेला आहे. Gay Mhais Anudan Yojanaअनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या दुधाळ जनावरे वाटप राज्यस्तरीय योजनेत दारिद्र्यरेषेखालील नागरिक आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार आहे.

Gay Mhais Anudan Yojana In Marathi

या योजनेअंतर्गत काही बदल करण्यात आलेला आहे. तो बदल असा की, 2 दुधाळ देशी किंवा संकरित गाई किंवा 2 म्हशींच्या गटांचे वाटप या योजनेअंतर्गत करण्यात येत असते. राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दुधाळ जनावरांचा गट वाटप करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने सरसकट घेतलेला आहे.

गाय म्हैस अनुदान योजनेचा GR पहा

त्यासोबतच जिल्हास्तरीय नावीन्यपूर्ण आदिवासी विभाग उपाय योजना या योजनेअंतर्गत राबविण्यात येत असते. दोन, चार आणि सहा जनावरांचा गट वाटप या पूर्वी या योजनेअंतर्गत करण्यात येत होता. आता त्या येवेजी 2 जनावरांचा गट वाटप करण्याचा मंत्रिमंडळाने सरसकट घेतलेला आहे.

हे जिल्हे वगळून सदर योजना राबविण्यात येणार होती…

 • पश्चिम महाराष्ट्रातील पुणे
 • सोलापूर
 • सातारा
 • सोलापूर
 • अहमदनगर
 • कोल्हापूर
 • मुंबई
 • मुंबई उपनगर

हे वरील जिल्हे वगळून सदर योजना राबविण्यात येणार होती मात्र आता ही योजना राज्यभर राबविण्यात येणार आहे. दुधाळ देधी किंवा संकरित गाईंसाठी या योजनेतून 70 हजार रुपये व प्रती म्हैस जवळपास 80 हजार रुपये देण्यात येत असतात.

या योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत देण्यात येत होता.
 • दरिद्रारेशेखलील लाभार्थी
 • अल्पभूधारक 1 हेक्टर शेतकरी
 • अल्पभूधारक 2 हेक्टर पर्यंतचे शेतकरी.
 • रोजगार व स्वयंरोजगार
 • केंद्रात नोंद सलेले सुशिक्षित बेरोजगार
 • महिला बचत लाभार्थी

केवळ वरील लाभार्थी या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकत होते.

मात्र आता या योजनेत बदल करून, आताच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न विचारण्यात आलेला होता. संयुक्तरीत्या जर ही योजना राबविली जात असेल तर निकष वेगवेगळे का असावेत. अशा प्रकारचा प्रश्न पावसाळी अधिवेशनात विचारण्यात आलेल्या होता. या मुळे या योजनेत बदल केलेला आहे.

लाभार्थ्यांची क्रमावारीने निवड

महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी सभागृहात विचारलेल्या प्रश्नावर या योजनेत बदल करू असे आश्वासन दिले होते. त्या नुसार आता पाच निकष या योजनेचे ही करण्यात आलेले असून खाली दिलेल्या करमवरीने निवड करण्यात येणार आहे.

 • अनुसूचित जाती
 • अनुसूचित जातींच्या निवड करताना दारिद्र्यरेषेखाीलल लाभार्थी.
 • अल्पभूधारक शेतकरी
 • सुशिक्षित बेरोजगार
 • महिला बचत गटातील लाभार्थी
 • सूचना :- या योजनेचे अर्ज सुरू झालेले नाही, अर्ज सुरू झाल्या नंतर आपल्याला पुढील माहिती कळवण्यात येईल.

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Tages:-

Gay Mhais Anudan Yojana | gai Mhais Anudan Yojana

गाय महीस अनुदान योजना | गाय म्हैस अनुदान योजना महाराष्ट्र | gay Mhais Anudan Yojana in marathi | 80 hajar Anudan