Gharkul Yadi | पी एम घरकुल योजना यादी आली; अशी पहा ऑनलाईन: आपल्या मोबाईलवर

Gharkul Yadi | gharkul yadi 2022 | gharkul yadi 2023 | gharkul yadi 2022 maharashtra | online gharkul yadi 2022 maharashtra | gram panchayat gharkul yadi | ramai gharkul yojana list 2022 | पी एम घरकुल योजना यादी | प्रधान मंत्री आवास योजना यादी | घरकुल यादी 2023 | pradhan mantri gharkul yojana list

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Gharkul Yadi पी एम घरकुल योजना यादी 2023 बद्दल माहिती, आपण आज या लेखात पाहणार आहोत कशा पद्धतीने आपण आपल्या मोबाईल वर पी एम घरकुल योजना यादी पाहू शकतो, यादी पाहण्यासाठी शासनाची कोणती अधिकृत वेबसाईट आहे, अशा प्रकारच्या प्रश्नाबाबत आज आपण या लेखात पाहणार आहोत या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग जाणून घेऊया.

मित्रानो जर आपण Gharkul Yadi पी एम घरकुल योजनेअंतर्गत अर्ज केला असेल तर आपली प्रतीक्षा करण्याची वेळ संपली आहे, कारण पी एम घरकुल योजना यादी आलेली आहे.घरकुल योजना यादी आपण घरिबसून आपल्या मोबाईल वरती पाहू शकतो

आपल्या व्यवसायाचे, दुकानाचे शॉप ॲक्ट परवाना काढा आपल्या मोबाईल वर फक्त 23 रुपयात

या योजनेअंतर्गत या यादी मध्ये तुमच्या गावातील न्या नागरिकांचे घरकुल अंतर्गत घराचे काम चालू आहे व ज्यांच्या नावे घरकुल मंजूर झाले आहे अशा नागरिकांचे नाव या यादी मध्ये पाहता येणार आहे. ज्या नागरिकांचे अर्ज मंजूर झाले आहेत अशा नागरिकांचे नाव यादीत असणार आहे. आम्ही खाली दिलेल्या योग्य स्टेप वापरून तुम्ही तुमच्या मोबाईल वरती पी एम घरकुल यादी डाऊनलोड करू शकता.

Gharkul Yadi 2023

आपल्या मोबाईल वरुन पहा घरकुल योजना यादी

घरकुल योजना यादी पाहण्यासाठी आपण आपल्या स्मार्ट फोन चा वापर करून शासनाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन घरकुल योजना यादी पाहू शकतात. जर तुम्हाला तुमच्या मोबाइल फोन वापरून यादी पहायची असल्यास आम्ही खली दिलेल्या स्टेप बाय स्टेप माहिती दिलेली आहे. सदर यादी ही ग्रामीण भागा करिता आहे, तुम्ही जर शहरी भागातील रहिवाशी असाल तर तुम्हाला या पद्धतीने यादी मध्ये नाव पाहता येणार नाही, तुमच्या साठी वेगळी पद्धत आहे.

 • पी एम घरकुल योजना यादी Gharkul Yadi सादर यादी फक्त ग्रामीण भागातील मंजूर घरे दर्शविते.
 • शासनाकडून ज्या घरांना मनुरी मिळाली आहे अशी घरे.
 • आपले जर नाव या याद मध्ये नसेल तर समजून जा की आपल्याला सध्या घरकुल योजने साठी मंजुरी मिळाली नाही.
 • या दिलेल्या अधिकृत वेबसाईट वरती घरकुल मंजूर झालेल्या घरांची यादी आहे.
 • आम्ही खालील दिलेली पद्धत वापरून घरकुल योजनांची मंजूर यादी पाहू शकता.

पी एम घरकुल योजना यादी पाहण्याची पद्धत

Gharkul Yadi
 • ग्रामीण भागातील मंजूर घरकुल योजनांची यादी पाहण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट भेट द्यावी लागेल.
Gharkul Yadi
 • आम्ही खाली रकान्यात शासनाची अधिकृत वेबसाईट दिलेली आहे.
 • लिंक वरती क्लिक केल्यानंतर आपण वेबसाईट च्या होम पेजवरती याल.
 • वेबसाईट ओपन झाल्या नंतर तुमच्या समोर A B C D E F G H. अशे खूप सारे रकणे दिसतील
 • यामध्ये तुम्हाला F रकान्यात Beneficiary Ragistered Account Frozen And Verified या पर्याय वरती क्लिक करावे लागेल.
Gharkul Yadi
 • त्यानंतर Selection Filtes मध्ये वरचे 2 पर्याय जसे आहेत तसेच रहुद्या.
Gharkul Yadi
 • त्यानंतर State निवडायचे आहे म्हणजे तुमचे राज्य निवडायचे आहे.
Gharkul Yadi
 • त्यानंतर तुमचा जिल्हा , तुमचा तालुका ब्लॉक, तुमचे गाव हे निवडायचे आहे.
Gharkul Yadi
 • वरील सर्व निवडल्यानंतर तुमच्या समोर एक Captch Code येईल ती Captch Code भरून Submit बटण वरती क्लिक करावे लागेल.
 • त्या नंतर तुमच्या समोर तुमच्या गावाची घरकुल यादी दिसेल
 • तुम्हाला जर घरक यादी हवी असल्यास तुम्ही सदर यादी तुमच्या मोबाईल मध्ये PDF स्वरूपात डाऊनलोड करू शकता.
Gharkul Yadi
 • अशा प्रकारे तुम्ही तुमचे व तुमच्या गावाची घरकुल यादी पाहू शकता आपल्या मोबाईल वर
योजनेचे नाव Gharkul Yadi | पी एम घरकुल योजना यादी
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
योजना सुरुवात1 एप्रील 2016
द्वारे सुरूदेशाचे पंतप्रधान
अधिक योजना येथे क्लिक करा
स्थितीसक्रिय
टोल फ्री क्रमांक 1800-11-8111/1800-11-6446

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Gharkul Yadi घरकुल योजना यादी प्रश्न आणि उत्तरे

प्रश्न :- पंतप्रधान आवास योजना सबसिडी चालू आहे का?

उत्तर :- होय, प्रधान मंत्री आवास योजना 2024 पर्यंत चालवली जाणार आहे.

देशातील गरीब कुटुंबांना 2024 पर्यंत प्रधान मंत्री आवास योजनेचा लाभ घेता येणार आहे. प्रधान मंत्री आवास योजना ही 2015 मध्ये चालू करण्यात आली होती आणि 2022 पर्यंत या योजनेचा लाभ दिला जाणार होता, परंतु या योजनेची उपलब्ध पाहता सदर योजना ही 2024 पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

प्रश्न :- घरकुल योजना म्हणजे काय?

उत्तर :- आपल्या देशातील ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील बेघर, कच्चे घरे किंवा झोपडीत राहत असलेल्या कुटुंबांना घरकुल बांधकामासाठी आर्थिक मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

प्रश्न :- घरकुल योजनेत किती पैसे मिळतात?

उत्तर :- घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्याला घरकुल बांधण्यासाठी 95000/- रूपेये येवढे अर्थ सहाय्य केले जाते.