Gharkul Yojana Apply 2024 | घरकुल योजना अर्ज या तारखे पर्यंत करा; पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Gharkul Yojana Apply 2024 घरकुल योजना अर्ज बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

घरकुल बंधण्यासाठी जागा नसेल तर जागा खरेदी साठी शासन देणार 1 लाख रुपये आर्थिक सहाय्य

मित्रानो, केंद्र सरकारच्या संकल्पना अंतर्गत 2024 च्या अखेरी पर्यंत देशातील सर्व गरीब व वंचित वर्गातील नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर बांधून देणे. Gharkul Yojana Apply 2024 यासाठी वेगवेगळ्या योजनाच्या माध्यमातून घरकुल योजना राबवली जात आहे. 2024 मध्ये मोदी आवास योजना तसेच अहिल्या देवी होळकर घरकुल योजना आणि त्यासोबतच यशवंत राव चव्हाण मुक्त वसाहत योजना अंतर्गत 31/1/2024 पर्यंत अर्ज करण्याचे अर्ज सदर करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.

Gharkul Yojana Apply 2024 In Marathi

मोदी अवास योजना 2024

Modi Awas Yojana 2024

मोदी आवास योजनेंतर्गत राज्यातील सर्व बेघर व कच्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना आव्हाहन करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी 31 जानेवारी 2024 पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह तुमच्या पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल करावेत.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना 2024

Yashavantrao Chavhan Mukta Vasahat Yojana 2024

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अंतर्गत भटक्या विमुक्त जाती व जमाती प्रवर्गातील गरीब व वंचित कुटुंबे यांच्या साठी 2004 मध्ये 15000 घरकुलाना मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना 2024

Ahilyadevi Holkar Gharkul Yojana 2024

अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेअंतर्गत राज्यातील धनगर समाजातील पात्र लाभार्थ्यांना 2024 मध्ये 25000 घरकुल देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे सह अर्ज करून घरकुल योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2024 पर्यंत असणार आहे.

Gharkul Yojana Apply 2024

या तिन्ही घरकुल योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता

Gharkul Yojana Apply 2024 Eligibility

 • अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवाशी असणे आवश्यक आहे.
 • महाराष्ट्र बाहेरील नागरिकांना या योजनेअंतर्गत अर्ज करता येणार नाही.
 • लाभार्थ्यांचे राज्यात कोणत्याही ठिकाणी पक्के घर नसावे.
 • लाभार्थी हा किमान 15 वर्ष पासून महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
 • लाभार्थ्यांनी या आधी शासनाच्या कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
 • लभार्थ्याकडे स्वतःचा नवे जमीन असणे आवश्यक आहे.
 • लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाख 20 हजार पेक्षा जास्त नसावे.

घरकुल योजनेअंतर्गत लागणारे आवश्यक कागदपत्रे

Gharkul Yojana Apply 2024 Documents

 • आधार कार्ड
 • पॅनकार्ड
 • मतदान कार्ड
 • रहिवाशी दाखला
 • जातीचा दाखला
 • लाईट बिल
 • मनरेगा जॉब कार्ड ( असेल तर )
 • रेशन कार्ड
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
 • बँक खाते पासबुक

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा