Govt Loan For Business | सरकारची नवीन कर्ज योजना: व्यवसाय करण्यासाठी सरकार देणार थेट 1 लाख रू. कर्ज; असा अर्ज!

Govt Loan For Business | थेट कर्ज योजना 2024 | Thet Karj Yojana 2024 Marathi |  Thet Karj Yojana Maharashtra | लघु व्यवसायासाठी कर्ज महाराष्ट्र | अनुसूचित जाती कर्ज योजना | बेरोजगार कर्ज योजना  | समाज कल्याण कर्ज योजना | मागासवर्ग विकास योजना | महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ योजना | मागासवर्गीय कर्ज योजना 2024

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Govt Loan For Business सरकारच्या थेट कर्ज योजना बद्दल माहिती, सरकार देणार व्यवसाय करण्यासाठी 1 लाख रुपयांचे कर्ज, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

मित्रानो, Govt Loan For Business महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ ची स्थापना महारष्ट्र सरकारने दिनांक. 10/071978 रोजी अनुसूचित जाती आणि नवबौध्द नागरिकांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने केली. हे महामंडळ महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागा अंतर्गत कार्यात आहे. महामंडळाचे अधिकृत भाग भांडवल 500 कोटी रुपये असून 51 टक्के भांडवल राज्य सरकारकडे आणि 49 टक्के भांडवल केंद्र सरकार कडे आहे. महामंडळ केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रायोजित योजना आणि महामंडळाला राज्य आणि केंद्र सरकारकडून निधी प्राप्त होतो. महामंडळाचे मुख्यालय मुंबई येथे असून सर्व जिल्ह्यांमध्ये विभागीय स्थरावर जिल्हा कार्यालये व प्रादेशिक कार्यालये आहेत. Thet Karj Yojana Maharashtra

Govt Loan For Business In Marathi

आपल्या राज्यातील मागासवर्गीय नागरिकांना अर्थी कव सामाजिक विकासासाठी निहामीच प्रयत्न केले जातात. त्या करिता महाराष्ट्र शासन वेळोवेळी वेगवेगळ्या योजना राबवत असते. आज आपण अशाच महाराष्ट्र शासनाच्या योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. योजनेचे कार्य काय? योजनेसाठी पात्रता काय असणार? लागणारी आवश्यक कागदपत्रे? लाभ कोणाला मिळणार अशा अनेक प्रकारचे प्रश्न आपण आज जाणून घेणार आहोत या कृत आपला हा लेख तुम्ही पूर्ण वाचा आणि सविस्तर माहिती जाणून घ्या

12 महिने चालनारा व्यवसाय करा व महिन्याला कमवा 50 हजार रुपयांपर्यंत, येथे क्लिक करा

शिक्षण प्रून झाल्यानंतर कौटुंबिक जबाबदारी असते पण नौकरी मिळत नसल्याने त्याचा मानसिक परिणाम होतो. त्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कुटुंबातील इतर व्यक्तीवर अवलंबून राहावे लागते. तरुणांच्या या सर्व समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय कुटुंबातील तरुण आणि तरुणींना स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करून त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करता याव्या आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करता यावा व आर्थिक विकास करता यावा या करिता महाराष्ट्र सरकारने Govt Loan For Business थेट कर्ज योजना सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Govt Loan For Business
Thet Karj Yojana Maharashtra 2024

महाराष्ट्र राज्यातील बहुतांश तरुण हे शिक्षित असून, शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते नौकरीचा शोधता असतात परणू आपल्या राज्यात नौकरी कमी ऊपलब्ध असून त्यांना त्यांच्या धिक्षणानुसर नौकरी मिळत नाही. अशा कारणाने त्यांना बेरोजगारीला सामोरे जावे लागत आहे. ही कुटुंबे दारि्र्यरेषेखालील स्वतःचे जीवन जगत आहेत त्यामुळे त्या ची आर्थिक स्थिती कमकुवत आहे. आणि त्यांच्या कडे कमाईचे कोणतेही साधन नाही ज्यामुळे कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी टाळाटाळ करते. आणि या कठीण परिस्थिती मुळे त्यांना बँकेचे कर्ज मिळत नाही अशा कारणाने राज्यातील तरुण तरुणी स्वतःचा व्यवसाय करण्यापासून वंचित राहतात.

Govt Loan For Business 2024 थेट कर्ज योजनेअंतर्गत इतर मागावर्गीयांच्या दारि्र्यरेषेखालील कुटुंबांना स्वतःचा लघु उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार कडून अत्यंत कमी व्याज दराने 1 लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. थेट कर्ज योजनेअंतर्गत सुरुवातीला 25 हजार रुपयांची मर्यादा होती परंतु वाढलेल्या महागाईमुळे उद्योगांच्या मूलभूत गुंतवणुकीमध्ये सुद्धा वाढ झाली आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विकास महामंडळ द्वारे राबविण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजनेअंतर्गत कर्ज मर्यादा 25 हजारांपासून 1 लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे.

Govt Loan For Business

थेट कर्ज योजना महत्वाचे मुद्दे

 • राज्यातील इतर मागासवर्गीय मधील दारिद्र्यरेषखालील कुटुंबासाठी सुरू करण्यात आलेली अतिशय महत्वाची योजना आहे.
 • लाभार्थी तरुणाने जर उद्योगात प्रशिक्षण घेतले असेल तर त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील इतर मागासवर्गीय दारिद्र्यरषेखालील कुटुंबंना त्यांचे स्वतःचे लघु उद्योग सुरू करण्यासाठी 1 लाखाची अर्थी मदत दिली जाणार आहे.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील इतर मागासवर्गीय कुटुंबाचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल.
 • या योजनेअंतर्गत व्याजदर खूपच कमी आहे.
 • या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम तरुण लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डी बी टी च्या मदतीने जमा केली जाते.
 • थेट कर्ज योजनेअंतर्गत इतर मागासवर्गीय कुटुंब स्वतःचा लघु उद्योग सुरू करू शकतील.
 • या योजनेच्या अटी व अर्जाची प्रक्रिया अतिशय सोपी ठेवली आहे, जेणेकरून अर्जदाराला त्वरित कर्ज मिळू शकेल.
Govt Loan For Business

थेट कर्ज योजनेअंतर्गत व्याज आणि रक्कम

Thet Karj Yojana Maharashtra थेट कर्ज योजनेअंतर्गत महात्मा फुले महामंडळाला मिळालेल्या bhandvalarun ही योजना राबविण्यात येत आहे. खालील प्रमाणे पहा योजनेची रचना .

 • प्रकल्प मर्यादा 1,00,000/- रुपये पर्यंत.
 • मंडळाचा सहभाग 85,000/- रुपये आणि अनुदान 10,000/- रुपये आहे.
 • अर्जदाराचा सहभाग 5,000/- रुपये आहे.
 • सादर कर्जाची परतफेड समान हप्त्यांमध्ये 36 महिने म्हणजेच 3 वर्षाच्या आत करायची आहे.
 • या कर्जावर वार्षिक व्याज दर 4% आहे.

या योजनेअंतर्गत व्यवसाय सूची

 • मसाला मिरची कांडप उद्योग
 • पापड उद्योग
 • मसाला उद्योग
 • सलून
 • स्टेशनरी
 • ब्युटी पार्लर
 • संगणक प्रशिक्षण
 • सायबर कॅफे
 • मत्स्य व्यवसाय
 • कृषी क्लिनिक
 • बैलगाडी
 • हार्डवेअर व पेंट शॉप
 • फ्रिज दुरुस्ती
 • मोबाईल रीपेरींग
 • गॅरेज
 • ऑटो रीपरिंग वर्कशॉप
 • टायपिंग इन्स्टिट्यूट
 • हॉटेल
 • स्वीट मार्ट
 • ड्राय कलिनींग सेंटर
 • सॉफ्ट टॉईज विक्री
 • डी टी पी केंद्र
 • भाजी पाला विक्री
 • चहा विक्री
 • वडापाव विक्री
 • ऑटोरिक्षा
 • आठवडी बाजारात छोटेसे दुकान
 • फळ विक्री
 • टेलिफोन बूथ किंवा अन्य तांत्रिक लघु उद्योग
 • या वरील लघु उद्योगांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

थेट कर्ज योजनेचे फायदे 

Govt Loan For Business Benifits

 • थेट कर्ज योजनेतील इतर मागासवर्गीय दारि्र्यरेषेखालील स्वतःचे जीवन जगत असलेल्या कुटुंबांना स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरू अकेण्यासतही अत्यंत कमी व्याजदरात 1 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
 • राज्यातील मागासवर्गीय कुटुंबाचे जीवनमान सुधारेल.
 • आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांचा आर्थिक तसाच सामाजिक विकास होईल.
 • या योजनेअंतर्गत लाभार्थी स्वतःचा उद्योग सुरू करून स्वतःचा गरजा व आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम होईल.
 • या योजनेअंतर्गत राहतात नवनवीन उद्योग सुरू होतील. व बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.

अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

थेट कर्ज योजनेअंतर्गत निवडीची पात्रता

 • अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
 • महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील दारिद्य्र रेषेखालील कुटुंबे या योजनेसाठी पात्र असतील.

Thet Karj Yojana Maharashtra अटी व नियम

 • अर्जदाराचे वर 18 ते 55 दरम्यान असावे.
 • अर्जदाराला सिबिल स्कोअर किमान 500 इतका असावा
 • अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 1 लाखांच्या आत असावे.
 • एके वेळी कुटुंबातील एकच व्येक्तिस या योजनेचा लाभ घेता येईल.
 • सादर कुटुंबातील व्येंक्ती सरकारी नौकरी नसावा
 • अर्जदार हा बँकेचा किंवा वित्त संस्थेचा थकबाकीदार नसावा.
 • अर्जदार या अगोदर कोणत्याही राज्य किंवा केंद्र शासनाच्या स्वयंरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

थेट कर्ज योजनेअंतर्गत लागणारी आवश्यक कागदपत्रे

Thet Karj Yojana Maharashtra Document

 • पॅनकार्ड
 • अधारकर्ड
 • राशन कार्ड
 • मोबाईल क्रमांक
 • ईमेल आयडी
 • रहिवाशी
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • व्यवसायच्या खर्चाचा अहवाल
 • उत्पन्न दाखला
 • व्यवसायाच्या अनुषंगाने कागदपत्रे जसेकि मालाच्या किमतीचे पत्रक

या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत.

Thet Karj Yojana Maharashtra Ragistration Process

 • अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या जिल्हा अधिकारी कार्यालयात सामाजिक न्याव व विशेष सहाय्य विभाग कार्यालयात जाऊन थेट कर्ज योजनेचा अर्ज घ्यायचा आहे
 • अर्जात विचारलेली सर्वांत भरून सादर आज कर्यालालायत जमा करावा.
 • अशा प्रकारे तुमची थेट कर्ज योजनेची अर्ज प्रक्रिया पुर्ण होईल .
योजनेचे नावGovt Loan For Business
अधिकृत वेबसाईटयेथे पहा
लाभलघु उद्योगांसाठी 1 लाख रुपये मदत.
लाभार्थीराज्यातील मागासवर्गीय नागरिक
राज्यमहाराष्ट्र राज्य
विभागसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
श्रेणीराज्य सरकारी योजना मागास प्रवर्गातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचा शासनाचा उद्देश आहे.
उद्देशयोजनेअंतर्गत
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
वर्ष2024
द्वारा सुरूमहाराष्ट्र सरकार
अधिक योजनायेथे क्लिक करा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा