Gram Panchayat List 2024 | ग्राम पंचायत योजना यादी 2024: पाहता येणार मोबाइल वरती; पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Gram Panchayat List 2024 ग्राम पंचायत योजना यादी 2024 बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Gram Panchayat List 2024 In Marathi

मित्रानो, बहुतांश नागरिकांना आपल्या गावाच्या ग्रामपंचायत मध्ये Gram Panchayat List 2024 कोणत्या योजना राबविल्या जातात या बद्दल पण माहिती नसते, आपले नाव एखाद्या योजनेमध्ये आहे का नाही हे ही माहित नसते, मग ते पाल्याला कसे कळणार हेच आपण या लेखात पाहणार आहोत.

आपल्या गावाच्या ग्राम पंचायत मध्ये विविध प्रकारच्या योजना येतात व त्या राबविल्या जातात, त्या पैकी काही योजना शरद पवार ग्राम समृध्दी योजना, घरकुल योजना, विहीर बांधणे, गाय जिथं अनुदान योजना, सौचालय बांधणे अशा प्रकारच्या अनेक योजना ग्राम पंचायत मध्ये राबविण्यात येतात.

राशन कार्ड यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तुम्ही ग्राम पंचायत मध्ये न जाता तुम्हाला घटी बसून तुमच्या मोबाईल वरती योजनांची माहिती व योजनाच्या नावांची यादी पाहू शकता. कोणकोणती योजना तुमच्या गावांसाठी मंजूर झाली, अशा प्रकारची माहिती आपण मोबाईल वरून पाहू शकता. तुमच्या ग्राम पंचायत योजनेमध्ये राबविल्या जाणाऱ्या योजनांची यादी आपण खालील प्रमाणे पाहू शकतो.

ग्राम पंचायत यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

योजनांचा लाभ कोणी घेतला आहे हे पाहण्या साठी खाली दिलेल्या स्टेप चा वापर करा

Gram Panchayat List 2024

 • यादी पाहण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम मनरेगाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
 • किंवा आम्ही दिलेल्या लिंक वरती क्लिक करू तुम्ही वेबसाईट वरती जाऊ शकता.
Gram panchayat list 2024
 • वेबसाईट वरती आल्यानंतर Gram Panchayat Report वरती क्लिक करा.
 • त्यानंतर तुमच्या समोर ग्राम पंचायत रिपोर्ट पेज ओपन होईल.
 • आता तुम्हाला Genarate Report हा पर्याय निवडावा लागेल.
 • आता तुमचंया समोर राज्यांची यादी तुमच्या समोर ओपन होईल, त्यातून तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे.
 • आता तुमच्या समोर gram Panchayat Report Module Log in पेज ओपन होईल.
 • आता तुम्हाला सर्वात प्रथम ज्या वर्षाची यादी पहायची आहे ते वर्ष निवडायचे आहे. Financial Year
 • आता तुमचा जिल्हा, तालुका, गाव, ग्राम पंचायत निवडा अनाई नंतर R1 R2 R2 R4 R5 R6 इत्यादी पर्याय दिसतील.
 • वरती दिलेल्या सर्व पर्याय पैकी तुम्हाला R6 यामध्ये Work Ragister या वरती क्लिक करा.
 • आता तुम्हाला योजनेच्या लाभार्थ्यांची यादी पाहायला मिळेल.
 • त्यासोबतच कोणकोणत्या योजनांचा लाभ घेतला आहे हे देखील पाहता येईल.
 • अशा प्रकारे आपण आपल्या मोबाईल वरुन यादी पाहू शकता.
 • Gram Panchayat List 2024

आजचा आमचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा