gram suraksha yojana | ग्राम सुरक्षा योजना 2023; दररोज 50 रुपये जमा करा व मिळवा 35 लाख रुपये: पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत gram suraksha yojana ग्राम सुरक्षा योजना बद्दल माहिती चला तर मग जाणून घेऊया.

gram suraksha yojana पोस्ट ऑफिस मार्फत अनेक बचत योजना राबविल्या जातात, पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये पैसे गुंतवणे जोखीम मुक्त आहे. या करिताच बहुसंख्य नागरिक पोस्ट ऑफिस योजनांमध्ये पैसे गुंतवतात, आपणही या योजनेअंतर्गत पैसे गुंतवून चांगला लाभ घेऊ शकता. या योजनेमध्ये गुंतवणूक करून करोडो नागरिकांना चांगला परतावा मिळत आहे. अशीच एक पोस्ट ऑफिस योजना आपण या आपल्या लेखा द्वारे घेऊन आलो आहोत gram suraksha yojana ग्राम सुरक्षा योजना. तुम्हीही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही योजना आपल्यासाठी खूपच लाभदायक ठरणार आहे. या योजनेअंतर्गत दररोज 50 रुपयाची बचत करून 35 लाख रुपयांचा परतावा मिळवू शकता.

ग्राम सुरक्षा ही योजना देशातील प्रत्येक पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध आहे. ही योजना 1995 मध्ये सुरू करण्यात आली होती. त्यावेळी या योजनेचा लाभ देशातील ग्रामीण भागातील नागरिकांनसाठी देण्यात आला होता. या योजनेसाठी 19 वर्ष ते 55 वर्ष वयोगटातील नागरिक गुंतवणूक करू शकतात. या योजनेअंतर्गत 10 हजार रुपयांपासून ते 10 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. हप्ता भरण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहे. या करिता तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर पैसे भरू शकता. प्रीमियम भरण्यासाठी विलंब झाल्यास 30 दिवसांची सवलत मिळू शकते.

gram suraksha scheme

या योजनेअंतर्गत आपल्याला बोनस दिला जातो, म्हणजेच 1 लाखाच्या विमा रकमेवर 1 वर्षाचा बोनस 6 हजार रुपये येवढं दिला जातो. या योजनेचे दुसरे नाव म्हणजे जीवन विमा योजना असे आहे करणकी विमाधारक जोपर्यंत जिवंत आहे ती पर्यंत लाभार्थ्याला फायदा मिळतो. या योजनेअंतर्गत देशातील नागरिकांनी पैसे गुंतवणूक केल्यानंतर विमा धराकाला 31 ते 35 लाख रुपयांचा निधी मिळतो. या योजनेअंतर्गत विमा धारकाला कर्ज देखील मिळते परंतु पॉलिसी खरेदी केल्याच्या 4 वर्ष नंतर कर्ज मिळू शकते.

gram suraksha yojana benefits योजनेचा लाभ

 • या योजनेअंतर्गत आकारले जाणारे प्रीमियम खूपच कमी असल्या कारणाने देशातील गरीब वंचित नागरिकांना परवडणारे आहे.
 • या योजनेचा लाभ देशातील कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये घेऊ शकता.
 • या योजनेअंतर्गत पॉलिसी धारकला आत्मसमर्पण, कर्ज आणि रूपांतरणची संधी दिली जाते.
 • या योजनेअंतर्गत जोखीम 0 आणि अधिक फायदा मिळतो.
 • या योजनेअंतर्गत 48 महिने प्रीमियम भरल्यानंतर विमा धाराकला कर लाभ दिला जातो.
 • या योजनेअंतर्गत 3य महिन्यांसाठी प्रीमियम भरल्या नंतर पॉलिसी सेंडार करण्याची विमा धाराकाला दिली जाते.
 • या योजनेअंतर्गत भरला जाणारा प्रीमियम मासिक, त्रैमासिक, सहमासिक आणि वार्षिक भरण्याची सुविधा दिली जाते.
 • या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसाला या योजनेचा लाभ दिला जातो.

या योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध आहे का?

या योजनेअंतर्गत 1500 हजार रुपयांचा निवेश करून 35 लाख रुपयांपर्यंत लाभ मिळवून शकता. जर तुम्ही या योजनेअंतर्गत गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला 4 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कर्ज सुविधा देण्यात येते.

gram suraksha yojana features योजनेची वैशिष्ट्ये

 • देशातील ग्रामीण भागातील नागरिकच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
 • या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी मेडिकल चाचणी अनिवार्य आहे.
 • जर एखाद्या लाभार्थ्याला मेडिकल चाचणी करायची नसल्यास या योजनेमधून दिली जाणारी रक्कम 25 हजार रुपये आणि अधिकतम वय मर्यादा 35 वर्ष लागू राहील.
 • या योजनेअंतर्गत विमा धारकास बोनस सुविधा देखील आहे.
 • या योजनेअंतर्गत पॉलिसी सुरू झाल्यावर लगेचच लाभार्थ्याला विमा सुरक्षा सुरू होते.

gram suraksha scheme eligibility योजनेची पात्रता

 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे वय किमान 19 आणि 55 दरम्यान पाहिजे.
 • शहरी भागात राहणारे नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
 • सदर योजना फक्त ग्रामीण भागातील नागरिकांसाठी लागू आहे.
 • तसेच लाभ घेऊ इच्छिणारा नागरिक हा भारताचा रहिवाशी असणे अनिवार्य आहे.
 • 55 वर्ष वरील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

ग्राम सुरक्षा योजना करिता लागणारे आवश्यक ती कागदपत्रे

gram suraksha yojana documents
 • मतदान कार्ड
 • आधार कार्ड
 • पॅनकार्ड
 • रेशन कार्ड
 • मेडिकल चाचणी प्रमाणपत्र
 • घरपट्टी पावती
 • महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी दाखला
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
 • जन्माचा दाखला.

ग्राम सुरक्षा योजनेअंतर्गत अर्ज कसा करावा gram suraksha yojana application process

पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन सदर योजनेचा फॉर्म घ्यावा व तो भरून त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून जमा करावा किंवा पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

योजनेचे नाव gram suraksha yojana
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
वर्ष 2023
श्रेणीबचत योजना
द्वारे सुरूभारतीय पोस्ट ऑफिस
सुरू होण्याचे वर्ष1995
लाभार्थीदेशातील ग्रामीण भागातील नागरिक
उद्देशसंपूर्ण जीवन हमी योजना
वय मर्यादा 19 ते 55
अधिक योजनायेथे क्लिक करा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा