Home Business For Women Marathi | महिलांसाठी घरगुती व्यवसाय: कमवा महिन्याला 25 ते 30 हजार रुपये!

agarbatti business | Home Business For Women Marathi | अगरबत्ती व्यवसाय | agarbatti manufacturing machine cost | agarbatti making business | agarbatti banane ka business | अगरबत्ती बिस्नेस महाराष्ट्र

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Home Business For Women महिलांसाठी घरगुती व्यवसाय बद्दल माहिती.

Agarbatti Business At Home

घरगुती अगरबत्ती व्यवसाय

Home Business For Women Marathi अगरबत्ती ही एक अशी वस्तू आहे जी समाजातील प्रत्येक धर्मात वापरली जाते, आणि त्यासोबतच अगरबत्ती बनवणे हे देखील खूप सोपे आहे. अगरबत्ती हा एक असा छोटा व्यवसाय आहे जो कमी गुंतवणुकीत घरी बसून करता येतो. आज आपण या व्यवसाय बद्दल जाणून घेणार आहोत. agarbatti business

अगरबत्ती व्यवसाय आपण 2 प्रकारे सुरू करू शकता

Home Business For Women Marathi

लहान व्यवसाय म्हणून
  • जर आपल्याकडे हा व्यवसाय करण्यासाठी जास्त भांडवल नसेल तर आपण कमी खर्चात हा व्यवसाय सुरू करू शकता.
  • हा व्यवसाय आपण घरी बसून करू शकता, या साठी आपल्याला वेगळी जागा खरेदी करण्याची आवश्यकता नाही
  • या सोबतच मशीन, कारागीर आदींचा पैसा वाचणार आहे.
  • या छोट्या व्यवसायात फक्त आपल्याला कच्च्या माला करिता पैसे गुंतवावे लागतील.
  • म्हानजेच आपल्याला या कच्चा मालासाठी 15 ते 20 हजार गुंतवणूक करावी लागेल.
Home Business For Women Marathi
मोठा व्यवसाय म्हणून
  • जर तुमच्याकडे भांडवल जास्त आहे तर आपण मशीन आणि कारागीर लाऊन हा व्यवसाय सुरू करू शकता.
  • मशीन म्हंटले तर आपल्याला जागा ही लागणारच.
  • त्याच बरोबर अनेक प्रकारचे परवाने आणि नोंदणी करावी लागेल.
  • अशा प्रकारच्या व्यवसाय करिता आपण 5 ते 6 लाख रुपये गुंतवणूक करून व्यवसाय सुरू करू शकता.
  • Home Business For Women Marathi

मुलींना मिळणार 75 हजार रुपये लेक लाडकी योजना

भारतामध्ये अगरबत्तीची मागणी

  • भारतामध्ये प्रत्येक धर्मामध्ये घरा घरांत अगरबत्ती वापरली जाते.
  • त्यासोबतच अगरबत्ती ही कीटकनाशक म्हणून सुधा का करते.
  • अगरबत्तीची मागणी 12 महिने सुरूच असते.
  • आणि सणांच्या काळात अगरबत्तीचा मागणी दुप्पट होते.

अगरबत्ती व्यवसाय सुरू करण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स

अगरबत्ती व्यवसाय करिता योजना

आपला हा व्यवसाय जर आपल्याला चांगल्या स्थरावर नेयचा असेल तर एक योजना तयार करणे खूप महत्वाचे आहे. कोणताही ब्रँड स्थापित करण्यासाठी योग्य प्रकारची योजना असणे खूप महत्वाचे असते. Home Business For Women Marathi

Agarbatti Business
अगरबत्ती व्यवसाय करिता लागणारी भांडवल

हा व्येवस आपन घरिबसल्या करू शकता या साठी आपल्याला 15 ते 20 हजार रुपये भांडवल लागेल. आणि हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू करायचा असेल तर आपल्याला 5 ते 6 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

अगरबत्ती व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी जागा

आपण हा व्यवसाय आपल्या घरात रूम मध्ये करू शकता. आणि जर मोठा व्यवसाय करायचा असेल तर आपल्याला 1000 ते 1500 स्क्वेअर फूट एवढी जागा लागेल.

अगरबत्ती व्यवसाय करिता लागणारे मशनरी

अगरबत्ती व्यवसाय करआयएटा प्रामुख्याने 3 प्रकारच्या मशीन वापरल्या जातात. Manual, Atomic And High Speed Atomic यासोबतच अनेक प्रकारच्या मशीन चा वापर केला जातो. अगरबत्ती ड्राय मशीन, अगरबत्ती पावडर मिक्सर मशीन, अगरबत्ती पॅकिंग मशीन. Home Business For Women Marathi

अगरबत्ती बानविण्या करिता लागणारा काचा माल
  • पांढरा चिप्स पावडर White Chips Powder
  • झिगट पावडर Jigar Powder
  • कोळशाची राख Charcoal Dust
  • कागदी बॉक्स Paper Box
  • सुगंध Perfume
  • चंदन पावडर Sandalwood Powder
  • पॅकींग पापर Wrapping Paper
  • बांबूची काडी Bamboo Stick
Agarbatti Business marathi
अगरबत्ती कशी बनवावी

आपण जसे चपातीकिंवा पोळी बणवण्यासाठी पीठ मळतो त्याच प्रकारे अगरबत्ती बनवण्यासाठी कच्चा माल तयार केला जातो. या करिता एका भांड्यात कच्चा माल घेऊन पाण्यात मिश्रित केला जातो, तो खूप कोरडा किंवा ओला नसावा. माल तयार झाल्यानंतर आपण स्वतः किंवा मशिनद्वारे अगरबत्ती बनवू शकता.

अगरबत्ती व्यवसाय करिता लागणारा परवाना
हा व्यवसाय एक लघुउद्योग मध्ये मोडला जातो. हा लघु उद्योग करण्यासाठी आपल्याला जिल्हा उद्योग केंद्रात जाऊन नोंदणी करावी लागेल या करिता आपल्याला 1000 ते 2000 रुपये एवढा खर्च येईल.
अगरबत्ती पॅकेजिंग

बहुतांश नागरिक हे उत्तम प्रतीच्या पॅकेजिंग मुळे अगरबत्ती खरेदी करतात या करिता आपल्याला आपली पॅकेजिंग उत्तम जर्जाची केली पाहिजे.

Home Business For Women Marathi
अगरबत्ती व्यवसाय करिता मार्केटिंग

तुम्हाला तुमच्या उत्पादनाची मार्केटिंग करावी लागेल तेंव्हाच आपली अगरबत्ती लोकांपर्यंत पोहचेल. यासाठी आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन मार्केटिंग करू शकतात. ऑनलाईन साठी आपण सोशल मीडिया साधनाचा उपयोग करू शकतात किंवा ऑफलाईन साठी आपण न्यूज पेपर मध्ये ॲड देऊ शकता.

मिळणार नफा
  • या व्येवसायात आपण कमी गुंतवणूक करून जास्त प्रमाणात नफा मिळवू शकता.
  • जेवढ्या प्रमाणात आपण आपला प्रोडक्ट विकू तेवढं नफा आपल्याला होईल.
  • जर आपण मशिनद्वारे व्यवसाय करत असाल तर आपल्याला नफा हा दुप्पट होणार.
  • या व्यवसाय आपण बिना मशीन चे घरी बसून 25000 ते 30000 हजार रुपये कमवू शकता.
  • आणि मशीन असेल तर 50000 ते 60000 हजार रुपये महिन्याला कमवू शकता.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा