Homemade Business In Marathi | 35 हजारांच्या मशीन ने महिना कमवा 30 ते 40 हजार: पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Homemade Business In Marathi 35 हजारच्या मशिनच्या साहाय्याने घरून व्यवसाय करून महिन्याला 30 ते 40 हजार कमाई कधी करू शकता या बद्दल माहिती पाहणार आहोत, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Homemade Business In Marathi

मित्रानो, आजच्या घडीला अनेक लोक घरून व्यवसाय करून महिन्याला लाखो रुपये कमावत आहेत, बहुतांश नागरिकांना व्यवसाय करण्याची इच्छा असते परंतु व्यवसाय करिता लागणारे भांडवल जास्त असल्यामुळे व त्याबद्दल पूरक माहिती नसल्या कारणामुळे अनेक तरुण वर्ग व्यवसाय करण्यास अक्षम आहेत. Homemade Business In Marathi तर आपण पापड उद्योग सुरू करून फक्त 35 हजारच्या मशीन च्या साह्याने घरून व्यवसाय करून महिन्याला 30 ते 40 हजार रुपये कमवू शकता.

पापड उद्योग सुरू करण्यासाठी सरकार देणार 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज अनुदान, येथे क्लिक करा

पापड उद्योग सुरू करण्यासाठी तुम्हाला जास्त भांडवल गुंतवण्याची आवश्यकता नाही. हा व्यवसाय केवळ 35 हजारांच्या मशीन ने आपण सुरू करू शकता. पापड उद्योग सुरू करण्यासाठी तुम्हाला शासन देखील अनुदानित कर्ज देते. अनेक तरुण मंडळी या अनुदानित कर्जाच्या साह्याने आपला स्वतःचा उद्योग व्यवसाय करून उत्तम प्रकारे नफा कमवत आहेत.

Papad Business Information In Marathi

 • हा व्यावसाय गृहिणी देखील करू शकता, महिला यासाठी मशीन च्या सहाय्याने पापड उद्योग सुरू करू शकता.
 • पापड तयार करण्याची मशीन बाजारात सहज उपलब्ध होते.
 • या मशीन काही स्वयंचलित आहेत आणि काही मशीन मेन्यूअल आहेत.
 • या मशीन ची किंमत 20 हजार रुपयांपासून सुरू होते व 2 ते 3 लाख रुपयांपर्यंत या मशीन ची किंमत आहे.

पापड उद्योग करिता मशीन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Homemade Business In Marathi

फायदेशीर उद्योग संकलपणा

 • पापड उद्योग हा आपल्या देशातील अतिशय फायदेशीर उद्योग आहे. पापड ची मागणी बाजार मध्ये नेहमी असतेच.
 • पापड उद्योग हा मुख्यतः महिलांचा मानला जातो.
 • अनेक महिला या उद्योगात पूर्ण वेळ देऊन महिन्याला लाखो रुपये कमवत आहे.
 • आपल्या पापड ची गुणवत्ता व चव योग्य असेल तर तुम्ही हा या उद्योगात आपला ठसा उमटवून तुमचा ब्रँड निर्माण करू शकता.

पापड उद्योग व्यवसाय खर्च

Papad Business Cost In Marathi

 • पापड उद्योग मशीन ची किंमत 20 हजार ते 2 लाख रुपयांपर्यंत
 • लागनारा कच्चा माल ची किंमत 5 हजार ते 20 हजार रु पर्यंत.
 • इतर साहित्य सेटअप 10 हजार ते 20 हजार असू शकते. यामध्ये मासला बॉक्स, वीज कनेक्शन, फर्निचर व इतर साहित्य.
 • आपल्या उद्योगाची जाहिरात करणे. त्यात 2 ये 3 हजार रुपयांपर्यंत.
 • जार आपल्याला हवा असल्यास एखादा मजूर तुमच्या सहाय्य करिता.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा