How To Become A Doctor In Marathi | डॉकटर कसे बनायचे, पहा सविस्तर माहिती

नमस्कार मित्रानो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत How To Become A Doctor In Marathi डॉकटर कसे बनायचे मराठीमध्ये चला तर मग जाणून घेऊया.

मित्रानो, आपण पाहतच आहात आजच्या काळामध्ये कोणत्याही क्षेत्रात खूप जास्त स्पर्धा वाढली आहे. काही मुलांना वैज्ञानिक बनायचे आहे, काही मुलांना इंजिनियर बनायचे आहे. How To Become A Doctor In Marathi

आजचा लेख ज्यांची इच्छा डॉकटर बनण्याची आहे त्यांच्या साठी आहे. आपण रोजच्या काळात कधी ना कधी MBBS नाव ऐकले असेल आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला MBBS काय आहे, त्याचे वैद्यकीय क्षेत्रात काय महत्व आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

आपण पाहतच आहात काही विद्यार्थी आजच्या काळात सरकारी डॉकटर बनण्याची इच्छा बाळगतात म्हणून त्यांना सरकारी डॉकटर कसे बनायचे हे जाणून घेयचे आहे. आणि जे कोणाला होमिओपॅथिक डॉकटर बनण्याची इच्छा असेल तर ते सुद्धा आम्ही तुम्हाला या लेखात सांगू.

बऱ्याचदा डॉकटर बनण्याचा प्रश्न येतो तेव्हा प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न येतो. डॉकटर बनण्यासाठी कोणते शिक्षण हवे आहे, त्यासाठी पात्रता काय अश्या प्रकरचे अनेक प्रश्न बऱ्याच जणांना माहीत नसते.How To Become A Doctor In Marathi

How To Become A Doctor In Marathi डॉक्टर कसे बनायचे?

आपल्या देशात डॉक्टरांना अत्यंत आदराने पाहिले जाते. हेच कारण की आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत ते आपल्या मुलांना हे वैद्यकीय शिक्षण देऊ शकतात. फक्त बोलून डॉकटर बनेने फार सोपे नाही त्याच्या अभ्यासामध्ये क्षमतेची गरज आहे. त्याच्या अभ्यासासाठी पैशांची देखील गरज आहे.

जे मध्यम वर्गीय आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या मुलांना वैद्यकीय शिक्षण देणे खूप कठीण आहे. यास्तही एकमेव मार्ग म्हणजे प्रवेश परीक्षा उतिर्न करून मोठ्या वैद्यकीय संस्थेत प्रवेश घ्यावा जिथे फिस खूप कमी आहे. ज्या पालकांचे स्वप्न आहे की त्यांचे मुल डॉकटर बनतील आणि या क्षेत्रात खूप नाव करतील. त्या करिता आम्ही या लेखा मध्ये तुमच्या महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत. हे वाचून तुम्ही तुमच्या मुलांना योग्य सल्ला द्याल.

How To Become A Doctor In Marati डॉकटर होण्यासाठी काय करावे लागेल?

दहावी उतीर्नझाल्या नंतर आपल्या मुलांना जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र या विषयांचा अब्यास करावा लागतो. 12 वी विज्ञान मध्ये हे 3 ही विषय असणे आवश्यक आहे. तसेच इंग्रजीतील सर्व विषयांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. वैद्यकीय क्षेत्र असे आहे की जिथे इंग्रजीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी 13 वी अमधे 60 टक्के पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.

12 वी मध्ये science स्त्रिम physics, chemistry सोबत biology हा विषय निवडा.

मोठे झाल्यावर डॉकटर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कोणत्याही मुलांना शाळेपासूनच तयारी करावी लागेल. पण दहावी झाल्या नंतर त्यांच्या मनात एकदा प्रश्न येतोच की आता कोणता विषय निवडावा.

एक लक्षात असूद्या जे कोणाला डॉकटर बनायचे असेल तर त्यांना विज्ञान science घ्यावा लागेल, ज्यामधे जीवशास्त्र म्हणजेच biology विषय असणे आवश्यक आहे. अब्यासदर्म्यान इयत्ता 11 वी आणि 12 वी मध्ये अत्यंत काळजी पूर्वक अभ्यास करणे गरजेचे आहे. डॉक्टरांचे क्षिक्षण असे आहे की ते लोकांच्या जीवनाशी संबंधित आहे.

तुम्हाला फक्त परीक्षा उतीर्न करायची आहे असे समजून अभ्यास करू नका, तुमच्या मनात हे असायला हवे की तुम्हाला या क्षेत्रात तुमचे भविष्य घडवायचे आहे. आणि तुमच्या विषयांचा चांगल्या प्रकारे अभयस करा. कारण हा अभ्यास तुम्हाला भविष्यात मदत करेल.

Medical entrance exam प्रवेश परीक्षा.

जेव्हा तुम्ही 12 वी साठी प्रवेश घेता तेव्हा पासूनच तुमच्या मनात विचार करा की तुम्हाला प्रवेश परीक्षांची तयारी एकत्र करावी लागेल. जे तुम्ही व्यवस्थापन परू शकत असला तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या कोणत्याही संस्थेत एडमिशन करून घ्या किंवा क्लास देखील जॉईन करू शकता.

 • तेथे तचे सर्व अभ्यास वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या आधारे शिकवले जाते.
 • त्याच वेळी आपण आपल्या 12 वी च्या अभ्यासातही चांगले व्ह्याल जेणेकरून पण चांगल्या टक्केवारी ने पास होऊ शकता.
 • येथे लक्षात घेण्यासारखे महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे असलेले बहुतेक विद्यार्थी 12 वी संपल्यानंतरच 1 वर्ष स्वतंत्रपणे तयारी करतात.
 • असे होईल की प्रवेश परीक्षेची तयारी देखील सुरुवातीपासूनच केली जाईल.
 • आणि अभ्यास देखील चांगल्या पद्धतीने केला जाईल जेणेकरून इंटरमेडिएट परीक्षेतही चांगला नंबर येऊ शकेल.

Entrance exam पास व्हा.

 • MBBS अभ्यास करण्यासाठी हे खरे आहे की तुमच्या साठी 10±2 मध्ये विज्ञान आणि जीवशास्त्र असणे अनिवार्य आहे.
 • दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी त्याची प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य आहे.
 • अभ्यासाबरोबरच प्रवेश परीक्षेचई तयारी अश्या प्रकारे करावी लागेल की तुम्हाला या परीक्षेत च गली टक्केवारी रँक मिळेल.
 • जेणेकरून तुम्हाला सर्वोत्तम महाविद्यालय मिळू शकेल.
 • वैद्यकीय परीक्षेचे अनेक प्रकार आहेत जे एक प्रयत्न म्हणून लिहू शकता.
 • CET, AIMEE, AIPMT, NEET इत्यादी मुख्य परीक्षा आहेत ज्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्यासाठी दिल्या जातात.
 • एकदा तुम्ही प्रवेश परीक्षा उतीर्न झाल्यावर तुम्हाला तुमच्या रँक नुसार कॉलेज निवडण्याची संधी दिली जाते.
 • या व्येतेरिक आता तुम्हाला जो कोर्स करायचा आहे त्याचा निर्णय तुम्हाला घेचा आहे.
 • वैद्यकीय परीक्षा पास झाल्यानंतर सर्व काही रँक वरती आधारित आहे म्हणजे तुम्हाला कोणते कॉलेज मिळेल,
 • कोणत्या कॉलेज मध्ये tumhinkors करू इच्छिता इत्यादी.

घर बांधण्यासाठी मिळणार 6 लाख रु पहा सविस्तर माहिती

 • जेव्हा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमचे कॉलेज तसेच अभ्यासक्रम निवडाल
 • तेव्हा तुम्हाला 4.5 वर्षाचा कोर्स करावा लागेल.
 • आणि नंतर तुम्हाला 1 वर्षासाठी इंटर्शिप करावी लागेल, अशा प्रकारे तुम्ही डॉकटर म्हणून पदवी मिळवाल.
Types of doctors in marathi डॉकटर चे प्रकार

वैद्यकीय उपचार आनेक प्रकारची असतात, या पद्धतीच्या आधारावर आम्ही डॉक्टरांना वेगवेगळ्या प्रकारामध्ये विभगतो. जसेकी,

 • जे प्रामुख्याने शस्त्रक्रिया करण्याचे काम करतात त्यांना सर्जन असे म्हणतात.
 • दातांचा उपचार करणारे डॉकटर त्यांना दंतवैद्य असे संबोधले जाते.
 • काही डॉक्टरांना सामान्य चिकित्सक देखील म्हणतात.
 • या शिवाय आयुर्वेदाचा वापर करून उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आयुर्वेदिक डॉकटर असे म्हणतात.
 • आजकाल अनेक डॉकटर होमिओपॅथी द्वारे उपचार करतात होमिओपॅथी खूप लोकप्रिय होत आहे.

what is MBBS in Marathi | MBBS म्हणजे काय?

MBBS चां फुल फॉर्म bachelor of madicine and bachelor of surgery आहे.

 • जेव्हा आपण डॉकटर बद्दल बोटो तेव्हा MBBS विषयी नक्की चर्चा होते.
 • MBBS हा डॉक्टरांच्या विषयातील महत्वाचं अभ्यासक्रम मानला जातो.
 • एमबीबीएस ही पाव्युतर पत्वी आहे. ज्यनंत्र विद्यार्थी डॉकटर म्हणून ओळखला जातो.
 • हा अभ्यासक्रम करण्यासाठी 12 वी मध्ये जीवशास्त्र विज्ञान सह अभ्यास करावा लागतो.
 • जो विद्यार्थी MBBS शिक्ती त्याला बॅचलर ऑफ मेदिसिन बॅचलर ऑफ डिग्री दिली जाते

डॉकटर बनण्यासाठी किती फी लागते.

 • डॉकटर बनण्यासाठी किती फी लागते हे तुम्ही कोणत्या कॉलेज मध्ये प्रवेश घेता यावरती अवलंबून असते.
 • जर गोवरमेंट कॉलेज मध्ये नंबर लागला तर फी खूप कमी असते. (1000 – 10000) अन्यथा खासगी कॉलेज मध्ये जास्त फी असते ( 3 लाख किंवा त्या पेक्षा ही जास्त)

आजचा आमचा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा