Ideas For Small Business 2024 | फक्त 10 हजारात करा स्वतःचा व्यवसाय सुरू: पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Ideas For Small Business 2024 10 हजारात सुरू होणाऱ्या व्यवसाय बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Ideas For Small Business 2024 In Marathi

मित्रानो, सध्याच्या काळात नौकरी मिळणे फारच कठीण झाले आहे, यामुळे देशात बेरोजगारी वाढत चालली आहे, यामुळे आम्ही तुमच्यासाठी Ideas For Small Business 2024 10 हजरत होणाऱ्या व्यवसाय बद्दल माहित घेऊन आलेलो आहोत. स्वतःचा व्यवसाय म्हणजे आपल्या मर्जी प्रमाणे काम करून हवा तेवढा पैसा मिळवणे. यामुळे तुम्ही या स्टार्ट अप चा विचार करू शकता.

वाढत्या बेरोजगारी मुळे सध्या बहतांश तरुण Start up business स्टार्ट अप वळत आहेत. देशात नवनवीन उद्योगांना चालना मिळावी या करिता सरकार कडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. आजच्या घडीला तुम्ही फूड ते एज्युकेशन क्षेत्रातही व्यवसाय सुरू करू शकता.

5 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंत वयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

जर आपण व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही अवघ्या 10 हजार रुपयात तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता. स्टेशनरी हा असा व्यवसाय आहे जिथे कधीच नुकसान होऊ शकत नाही. 12 महिने स्टेशनरी च्या समनाना प्रचंड मागणी असते.

Ideas For Small Business 2024

हा व्यवसाय करण्यासाठी लोकेशन सर्वात महत्वाचे

Ideas For Small Business 2024

  • शाळा किंवा महाविद्यालय समोर असलेल्या स्तेशरी दुकानांवरती नेहमीच गर्दी पाहायला मिळते.
  • तुम्ही या व्यवसाय चा विचार करत असाल तर तुम्हाला एक चांगले लोकेशन शोधण्याची गरज आहे.
  • पेन, पेन्सिल, वही, पुस्तक, रंग सारख्या स्टेशनरी वस्तूंची मागणी जास्त आहे.
  • त्या सोबतच तुम्ही गिफ्ट कार्ड, लहान लेकरांची खेळणी अशा विवध प्रकारच्या वस्तू आपण दुकानात ठेऊ शकता. Ideas For Small Business 2024
  • आपण जर स्टेशनरी दुकान टाकण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला शॉप ॲक्ट लायसेन्स रजिस्टर करावे लागणार.
  • सोबतच दुकानाची जागा ही 300 ते 400 चौरस मीटर हवी असणार.
  • स्टेशनरी Stationary Shop दुकान साठी तुम्हाला कमीत कमी भांडवल ची आवश्यकता असणार आहे.
  • मात्र तुमचे दुकान शाळा किंवा महाविद्यालय जवळ असणे गरजेचे आहे.
Ideas For Small Business 2024

या व्यवसाय ची सुरुवात तुम्ही 10 हजार रुपयांपासून करू शकतात. मुलांना आवश्यक असणाऱ्या वस्तू तुम्ही दुकानात घेऊन तुमचा नफा दुप्पट करू शकता. जसं जसं तुमचा जम बसेल तसा आपण तुकानात ब्रँड्स वस्तू विक्रीसाठी ठेऊ शकता. Ideas For Small Business In Marathi

लहान शाळा सोबत तुम्ही टाय अप करू शकता. शाळेत लागणारी पुस्तक तुम्ही त्यांना उपलब्ध करून देऊ शकता. हा सर्वात उत्तम पर्याय आहे व्यवसाय वाढवण्याचा. यासोबतच तुम्ही दुकानाचे छोटे जाहिरात पॉम्प्लेट करून वाटप करू शकता. जेणेकरून ग्राहकांना तुमच्या दुकानाची माहिती होईल.

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा