income tax rules 1962 | घरात किती कॅश रक्कम ठेवता येते? इन्कम टॅक्सची धाड केंव्हा पडते?

income tax rules 1962: किती कॅश घरात ठेऊ शकतो आणि इन्कम टॅक्स ची धाड केंव्हा पडते संपूर्ण माहिती पहा

प्रत्येक जण आपल्या गरजेनुसार घरात पैसे ठेवत असतो परंतु घरात income tax rules 1962 असते का? घरात किती पैसे ठेवता येतात? इन्कम केंव्हा धाड टाकते? धाड पडल्यावर काय कार्यवाही होऊ शकते? बँकेत ज्यासत पैसे टाकायचे किंवा काढायचे असल्यास काय नियम आहे? या बाबत संपूर्ण माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत.

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपली योजना या साईट वरती आज आपण पाहणार आहोत income tax rules 1962 बद्दल माहिती चला तर मग जाणून घेऊया, कर चोरी कणव काळा पैसा इत्यादी समस्या दूर करण्याच्या दृष्टीने देशात रोख रक्कम आणि व्यवहारावर काही नियम आहेत. पैशांच्या बाबतीत असलेले नियम आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. नसता आपण अडचणीत साप शकतो, ज्यास्तीची रोख रक्कम घरात ठेवायची असल्यास काही गोष्टी आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे.

येवढच नव्हेतर आपण बँकेत अनेकदा व्यवहार करत असतो, सामान्य आणि कमी पैश्यांचा व्यवहार असल्यास काही अडचण नाही, परंतु रक्कम जास्त असेल तर त्यासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे याची माहिती असणे सुधा आवश्यक आहे. आपण घरात किती रक्कम ठेऊ शकतो, इन्कमटॅक्स ची धाड केंव्हा पडते, बँकेतून जास्त पैसे काढायचे किंवा टाकायचे असल्यास काय नियम आहे याची माहिती पाहूया.

घरात किती कॅश रक्कम ठेवता येते? इन्कम टॅक्सची धाड केंव्हा पडते? income tax rules 1962

सर्वात प्रथम हे पाहुयात की, आपल्याला गाडी घेताना, घर फ्लॅट खरेदी करताना किंवा लग्नाच्या वेळी अनेक मोठे व्यवहार करावे लागतात, त्यामुळे काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. तुम्हाला एके वेळेस बँके मधून 50 हजार पेक्षा जास्त रक्कम काढायची असेल किंवा जमा करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला पॅनकार्ड दाखवावे लागेल, तसेच खरेदीच्या प्रकरणात 2 लाखांपेक्षा जास्त रक्कम भरणे शक्य नसून या परिस्थितीतही तुम्हाला पॅनकार्ड आणि आधारकार्ड दाखवणे आवश्यक असते.

किती तोळे सोन्यावर पुरावा द्यावा लागत नाही?

income tax rules 1962
 • शासनाच्या नियमानुसार विवाहित असलेली महिला 500 ग्राम पर्यंत ठेऊ शकते.
 • त्यासोबतच अविवाहित महिला 250 ग्राम पर्यंत सोने ठेऊ शकते.
 • पुरुष 100 ग्राम सोने ठेऊ शकतो.
 • या संबंधीत व्यक्तीला उत्पन्नाचा दाखला देण्याची आवश्यकता भासणार नाही.
 • वरील मर्यादेत सोने ठेवल्यास आयकर विभाग सोने जप्त करणार नाही.
 • समजा एखाद्या व्यक्तीने घरामध्ये या पेक्षा जास्त सोने ठेवले तर त्याला त्याची माहिती द्यावी लागणार
जप्तीची कारवाई कधी होणार?
income tax rules 1962
 • केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ CBDT नुसार स्रोताची माहिती देण्यावर सोन्याचे दागिने ठेवण्यास कोणताही प्रतिबंध नाही.
 • प्राप्तिकर कायदा 1961 क्या कलाम 132 नुसार प्राप्तिकर अधिकाऱ्यांना मर्यादेपेक्षा जास्त सोने जप्त करण्याचा अधिकार आहे.
 • याशिवाय 50 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचे सोने, दागिने भेट वस्तू मध्ये अधळ्यास किंवा सोने वारसाहक्क मध्ये आढळल्यास ते कारच्या कक्षेत येत नाही.
 • पण ती भेट वस्तू आहे का वारसाहक्काने आहे ते सिद्ध करावे लागेल.

नवीन नियम काय आहे?

income tax rules 1962
 • नवीन नियमानुसार एका आर्थिक वर्षात 20 लाख रुपयांपेक्षा जास्त रोखीने व्यवहार केल्यास दंड भरला जाऊ शकतो.
 • CBDT नुसार जर एखाद्याने एक वर्षात 20 लाख रुपये जमा केले तर त्याला पॅनकार्ड आणि आधार चा तपशील द्यावा लागेल.
 • असे केल्यास 20 लाख रुपयांपर्यंत दंड केला जाऊ शकतो.
 • त्याच वेळी 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख खरेदी करता येणार नाही.
 • जर तुम्ही एखाद्याला दन करत असाल तर त्याची मर्यादा 2 हजार रुपये ठेवण्यात आली आहे.
 • आयकर कायदा 1961 च्या कलम 269-SS नुसार कोणतीही व्यक्तीकडून 20 हजार रुपयांपेक्षा जास्त रोख कर्ज घेऊ शकत नाही.
 • बँकेतून 2 कोटी पेक्षा जास्त रक्कम काढल्यास TDS आकारला जाईल.

शेळी मेंढी पालन योजना साठी येथे क्लिक करा

घरात किती कॅश ठेवता येते income tax rules 1962

 • घरात किती रक्कम किंवा पैसे ठेवता येते यावर काही बंधने आहेत का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचे उत्तर आहे.
 • तुम्ही घरात कितीही कॅश ठेऊ शकता. या संदर्भात आयकर विभागाला माहिती देण्याची आवश्यकता नाही.
 • परंतु घरात ठेवलेल्या रकमेचा स्रोत म्हणजे इन्कम सोर्स काय आहे या बाबत माहिती आणि कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
 • म्हणजे घरात असलेली कॅश किंवा रक्कम कोणत्या माध्यमातून आली आहे याबद्दल पुरावे कॅश बाळगणाऱ्या व्येक्तीकडे असणे आवश्यक आहे.
 • तसेच तुमच्याकडे जर ज्यस्ट रक्कम असेल तर अनिबतुम्ही इन्कम टॅक्स भरण्यास पात्र असल्यास तर तुम्ही इन्कम टॅक्स किंवा रिटर्न भरणे आवश्यक आहे.
इन्कम टॅक्स ची धाड केंव्हा पडते?
income tax rules 1962

आयकर विभागाची मोठ्या रकमांवर नजर असते, त्यांच्याकडे तशी यंत्रणा असते. तसेच इतर स्रोततूनही त्यांना माहिती मिळू शकते. जर काही संशयास्पद अधळून आल्यास आयकर विभाग धाड तक असते. उत्पन्न पेक्षा जयास्त रक्कम दिसून आल्यास इन्कम टॅक्स ची कार्यवाही होऊ शकते. जर आयकर विभागाने धाड टाकली आणि त्यांना मोठी रक्कम सापडून आल्यास तुम्हाला त्या रकमेचा हिशोब द्यावा लागेल.

जर सदरील रक्कमेबद्दल तुम्ही योग्य माहिती देऊ शकला नाहीत, तर तुम्हाला दंड भरावा लागु शकतो. म्हणजे अश्या प्रकरणात 137 टक्के दंड अकरला जाउ शकतो. म्हणजे जी रक्कम जप्त करण्यात आली ती तर जाईलच वर पुन्हा अतिरिक्त कर भरावा लागेल.

आजचा आमचा हा लेख कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि आणल्या मित्रांनाही शेर करा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा आणि खालील फोटो ला ही क्लिक करून आपण आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होऊ शकता. धन्यवाद

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा