Inter Caste Marriage 2.5 Lakhs How To Apply | आंतरजातीय विवाह योजना: 3 लाखांची मदत; असा करा ऑनलाईन अर्ज!

Maharashtra Inter Caste Marriage Benefits | महाराष्ट्र आंतर जातीय विवाह योजना 2023 | महाराष्ट्र अंतरजातीय विवाह योजना फॉर्म PDF | आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना महाराष्ट्र 2023 | Inter Caste Marriage 2.5 Lakhs How To Apply | आंतर जातीय विवाह योजना | आंतर जातीय विवाह योजना महाराष्ट्र | Inter caste Marriage Yojana | Inter caste Marriage Yojana Maharashtra | Inter Caste Marriage Benefits | Antarjatiya Vivah Yojana Maharashtra | आंतरजातीय विवाह अनुदान कागदपत्रे | Aantarjatiya Vivah Anudan Yojana Maharashtra | आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र 2023 लाभ, पात्रता, संपूर्ण माहिती जाणून घ्या | Maharashtra Inter Caste Marriage Benefits

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Inter Caste Marriage 2.5 Lakhs How To Apply आंतरजातीय विवाह योजना बद्दल माहिती, आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत किती अर्थ सहाय्य मिळणार? या योजनेअंतर्गत कशा प्रकारे लाभ घेऊ शकता? आंतरजातीय विवाह योजनेचे उद्देश काय? आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत कशी आहे? या योजनेअंतर्गत कोणते लाभार्थी लाभ घेऊ शकतात अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांबाबत आज आपण या लेखात पाहणार आहोत या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

मित्रानो आपल्या देशातील अस्पृश्यता वर अळा घालण्यासाठी Inter Caste Marriage 2.5 Lakhs How To Apply आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कडून 50 हजार दिले जात होते भारतीय संविधानाने जाती नष्ट केले आहेत. ते न पाळणाऱ्यांना शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे. एकीकडे जातिवाद्यांना कायद्याचा धाक द्यायचा आणि त्याचबरोबर दुसरीकडे जातीच्या भिंती पाडणाऱ्यांना प्रोत्साहन द्यायचे असे सरकारचे धोरण आहे.

Inter Caste Marriage 2.5 Lakhs How To Apply

महाराष्ट्र सरकार मार्फत आंतरजातीय विवाहाना प्रोत्साहन मिळावे आणि भेदभावांच्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने आंतरजातीय विवाह योजना Inter Caste Marriage 2.5 Lakhs How To Apply सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत जर एखाद्याने आंतरजातीय विवाह केला तर त्याला 50000 रुपयांचे प्रोत्साहन दिले जाईल. राज्यातील आंतरजातीय विवाहाना प्रोत्साहन देऊन जातीय भेदभाव रोखणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे, हे लक्षात घेऊन राज्य सरकारने महाराष्ट्र आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ 50 हजार रुपये वाढवून 3 लाख रुपये केला आहे. त्यानंतर या योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना 3 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाईल.

पी एम आवास योजना

महाराष्ट्रात जाती-धर्माच्या नावावर भेदभाव होऊ नये म्हणून आंतरजातीय विवाह योजना सुरू करण्यात आली आहे. आपल्या भारत देशामध्ये आजही विविध राज्यामध्ये जाती धर्मावरून दंगली होत आहेत. आणि तसेच लोकांच्या मनात आंतरजातीय विवाह बद्दल बरेचसे गैरसमज आहेत हे सर्व गैरसमज नष्ट करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आंतरजातीय योजना ही सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तसेच या योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सरकारकडून 50 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या जोडपे पैकी मुलगा किंवा मुलगी अनुसूचित जाती किंवा दलित समाजातील असल्यास त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या माध्यमातून inter caste marriage 2.5 lakhs how to apply. 2.5 लाख रुपये प्रोत्साहन पर दिले जातात.

आंतरजातीय विवाह योजनेचा उद्देश

Inter Caste Marriage 2.5 Lakhs How To Apply Purpose

 • देशातून व राज्यात जातीभेद भाव नष्ट करने.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील व देशातील नागरिकांना हा आर्थिक व सामाजिक विकास करणे
 • समाजात होणारा जात धर्म भेद भाव नष्ट करून सर्वांना समान हक्क देण्याच्या उद्देशाने तसेच आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
 • प्रत्येक धर्माला समान हक्क व अधिकार देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
 • आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
 • नागरिकांचा जीवनस्तर साधण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
 • नागरिकांना आत्मनिर्भर बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
 • नव विवाहित जोडप्यांना आर्थिक मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
 • समाजातील जाती धर्म बद्दल असलेला गैरसमज नष्ट करने.

आंतरजातीय विवाह योजनेची वैशिष्ठे

Inter Caste Marriage 2.5 Lakhs How To Apply Features

 • या योजनेअंतर्गत नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी मदत होईल.
 • या योजनेअंतर्गत दिली जाणारी प्रोत्साहन रक्कम DBT च्या साहाय्याने थेट अर्जदाराच्या बँकणखात्यात जमा.केली जाते.
 • या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत सरकारने ऑनलाईन ठेवली आहे म्हणजे अर्जदारास कोणत्याही कर्यालास चकरा मारण्याची गरज नाही.
 • आंतरजातीय विवाह योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनाद्वारे करण्यात आले आहे.
 • जाती जातीतील जातीयतेचे तेढ कमी होऊन व्हावी तसेच सर्व जातीमधील व्यक्ती मध्ये एकोपा वाढवा या दृष्टीकोनातून आंतरजातीय विवाह करणाऱ्या व्यक्तीस प्रोत्साहन मिळावे या हेतूने महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली आहे.
 • या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील आंतरजातीय विवाह राज्य शासनाकडून 5000प/- रुपये व डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन च्या मध्यामातून 2.5 लाख असे दोन्ही मिळून 3 लाख रुपये वधी वरास दिले जातील

Inter Caste Marriage 2.5 Lakhs How To Apply Benefit

आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत मिळणारे फायदे

 • अस्पृश्यता आणि आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून 50000/- अर्थसहाय्य थेट अर्जदाराच्या बँक खात्यात जमा करण्यात येते
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन यांच्या माध्यमातून 2.5 लाख रुपये लाभार्थी जोडप्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.
 • या योजनेच्या साहाय्याने आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचे जीवनमान सुधारेल.
 • या योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचा आर्थिक व सामाजिक विकास होईल.
 • आंतरजातीय विवाह करणारी जोडपी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
 • या योजनेच्या साह्याने आंतरजातीय विवाह करण्यास प्रोत्सहित होतील.
 • राज्यातून जाती धर्म भेदभाव नष्ट होण्यास मदत होईल.
 • समाजात जाती धर्म भेदभाव बद्दल असणारा गैरसमज नष्ट होईल.

Inter Caste Marriage 2.5 Lakhs How To Apply Documents

आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत लागणारी आवश्यक ती कागदपत्रे

 • लाभार्थी विवाहित जोडप्याचा विवाह दाखला
 • आधार कार्ड
 • वार्षिक उत्पन्न दाखला
 • कोर्ट मॅरेज सर्टिफिकेट
 • ईमेल आयडी
 • मोबाईल क्रमांक
 • पासपोर्ट आकाराचा मुला मुलींचे फोटो
 • लाभार्थी विवाहित जोडप्यांनपैकी एक जा अनुसूचित जात, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, व विशेष मागासवर्ग असल्याचा दाखला
 • 2 प्रतिष्ठित व्यक्तीचे शिफारस पत्र
 • लाभार्थी वधु वरांचा शाळा सोडल्याचा दाखला.
 • लाभार्थी वधू वराचे एकत्रित कलर फोटो
 • राष्ट्रीय बँकेत बचत खाते.
 • बँक खाते सोबत आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे
 • लभरत्याचे कोर्ट मॅरेज सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे

आंतरजातीय विवाह योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत.

Inter Caste Marriage 2.5 Lakhs How To Apply offline Application In Maharashtra

 • आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, मुंबई शहर व उपनगर साठी समाज कल्याण अधिकारी ऑफिस मध्ये जाऊन अर्ज घ्यावा
 • अर्जामध्ये विचारली सर्व माहिती भरून योग्य त्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत अर्जासोबत जोडावी व अशाप्रकारे तुमचा भरून होईल
 • अर्ज जमा केल्याची संबंधित पावती कार्यालयातून घ्यावी.

Inter Caste Marriage 2.5 Lakhs How To Apply Online Application In Maharashtra

आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

 • योजनेचा लाभ घेण्यासाठी जोडप्याला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जबेबलागेल.
inter caste marriage
 • वेबसाईटच्या होम पेज वरती गेल्यावर आंतरजातीय योजना दिसेल त्याला क्लिक करावे लागेल. त्या अनंत्र एक नवीन पेज ओपन होईल.
 • नवीन पेज वरती एक रजिस्ट्रेशन आज असेल त्या मध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी व सबमिट वरती क्लिक करावे.
 • अशा प्रकारे तुमचे ऑनलाईन नोंदणी पूर्ण होईल.
योजनेचे नावInter Caste Marriage 2.5 Lakhs How To Apply | आंतरजातीय विवाह योजना
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
विभागसमाज कल्याण विभाग
राज्यमहाराष्ट्र राज्य
अंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDFयेथे क्लिक करा
योजनेची सुरुवात3 सप्टेंबर 1959
कोणी सुरू केलीकेंद्र सरकार/ महाराष्ट्र राज्य सरकार
अंतरजातीय विवाह अनुदान अर्ज PDFयेथे क्लिक करा
योजनेचा उद्देशसमाजातील जातीवाद नष्ट करने
लाभार्थीमहाराष्ट्रातील नागरिक
लाभ3 लाख रुपये प्रोत्साहन रक्कम
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
अधिक योजनायेथे क्लिक करा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा