janani suraksha yojana | जननी सुरक्षा योजना; या महिलांना मिळणार 6 हजार रुपये!

नमस्कार मित्रानो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत janani suraksha yojana जननी सुरक्षा योजना बद्दल माहिती चला तर मग जाणून घेऊया.

मित्रानो, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सर्व घटकांच्या कल्याणासाठी शेकडो कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. या योजनेअंतर्गत समाजातील खालच्या स्तरातील गर्भवती महिलांचे आरोग्य संरक्षण आणि रुरक्षित प्रसूती सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकार कडून आर्थिक सहाय्य दिले जाते. janani suraksha yojana जननी सुरक्षा ही योजना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार कडून देशातील गरीब कुटुंबातील गर्भवती महिलांना आर्थिक देण्यात येत आहे. गरोदर महिलांना आर्थिक मदत दिल्यास आई आणि बाळाचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. असा सरकारचा विचार आहे.जननी सुरक्षा योजनेअंतर्गत गरोदर महिलांच्या सर्व तपासण्या आणि बाळाची प्रसूती मोफत केली जाते. या योजनेअंतर्गत महिलांची प्रसूती रुग्णालयातच व्हावी असाही सरकारचा प्रयत्न आहे. रुग्णालयात किंवा प्रशिक्षित दाई कडून प्रसूती झाल्यावर बल सुरक्षित असण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळेच गरीब कुटुंबातील महिलांची प्रसूती रुग्णालयातच करून घेण्यास सरकार कडून प्राधान्य दिले जाते.

janani suraksha yojana जननी सुरक्षा योजना काय आहे?

जननी सुरक्षा योजना JSY ही राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान NHM अंतर्गत मातृत्व सुरक्षित करण्याची योजना आहे. गर्भवती महिलांचे संस्थात्मक प्रसुतीला चालना देऊन माता आणि बालमृत्यू दर कमी करण्याच्या उद्देशाने अनवाणी करण्यात येत आहे. कमी कामगिरी करणाऱ्या राज्यांवर LPS ही विशेष लक्ष केंद्रित करून ही योजना सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये लागू केली जात आहे.

जननी सुरक्षा योजना janani suraksha yojana

आपल्या देशात गर्भवती महिला आणि त्यांच्या आरोग्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. तसेच दारि्र्यरेषेखालील कुटुंबातील महिलांसाठी मग ते शहरी असो किंवा ग्रामीण, केंद्र सरकारने जननी सुरक्षा योजना 12 एप्रिल 2005 पासून सुरू केली. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती दारि्र्यरेषेखालील मातांना मोफत प्रसूती सेवा तसेच आर्थिक सहाय्य देण्यात येते. या योजनेअंतर्गत डॉकटर आणि परिचारिका यांच्या देखरेखी खाली महिलांची मोफत प्रसूती सहज पने केली जाते. आणि बाळाच्या जन्मानंतर दोघांच्या आरोग्याच्या सेवेसाठी आर्थिक मदतही केली जाईल. या करिता अर्जदाराचे बँक खाते असणे खूप आवश्यक आहे. आणि त्या सोबतच ते बँक खाते त्यांच्या आधार कार्ड शी लिंक असणे अनिवार्य आहे. MCH कर्दासोबतच नोंदणीकृत लाभार्थ्याकडे जननी सुरक्षा कार्ड असेन खूप जास्त महत्वाचे आहे. अर्जदार आपल्या मोबाईल वरुन किंवा कॉम्प्युटर वरून ऑनलाईन माध्यमातून पोर्टल ला भेट देऊन योजनानासाठी सहजपणे अर्ज करू शकतो.

मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत मिळणार 50 हजार ते 10 लाख पर्यंत कर्ज पहा येथे

जननी सुरक्षा योजनाअंतर्गत पात्रता.

 • अर्जदार महिलेचे वय 19 किंवा त्यापेक्षा जास्त असावे तेव्हाच त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.
 • शहरी आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या गर्भवती महिला या योजनेकरीता पात्र असतील.
 • जननी सुरक्षा योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या त्या सर्व महिलांचा समावेश केला जाईल ज्या सरकारी आरोग्या केंद्र किंवा खासगी मान्यताप्राप्त संस्थांमार्फत प्रस्तावित केले गेले आहे.
 • या योजनेचा लाभ सहसनाने निवडलेल्या शासकीय रुग्णालय व संस्थेत गेल्यावरच मिळणार आहे.
 • या योजनेअंतर्गत गर्भवती महिलेचया दोन अपत्यांचा जन्मापर्यंतच तुला मोफत तपासणी आणि मोफत परसुतीची तिला सुविधा दिला जाणार आहे.
 • BPL श्रेणीतील आणि देशातील गरीब कुटुंबातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
गर्भवती महिलेने घरी बाळाला जन्म दिल्यास तिला किती मदत मिळेल?

janani suraksha yojana योजनेअंतर्गत एखाद्या महिलेणे अशा वर्कर किंवा अंगणवाडी मदत केंद्र मार्फत घरी बाळाला जन्म दिल्यास त्या महिलेला 500 रुपयांची मदत दिली जाईल.

janani suraksha yojana जननी सुरक्षा योजना करिता लागणारी आवश्यक कागदपत्रे

या योजनेअंतर्गत अर्ज भरण्यासाठी अर्जदाराकडे सर्व महत्वाची कागदपत्रे असणे आवश्यक आहे. तरच तो या योजनेसाठी अर्ज करू शकतो. आणि योजनेचा लाभ घेऊ शकतो. लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.

 • आधार कार्ड
 • रहिवासी प्रमाणपत्र
 • BPL रेशन कार्ड
 • बँक खाते पासबुक
 • जननी सुरक्षा कार्ड
 • मोबाईल क्रमांक
 • MCH कार्ड
 • मतदान कार्ड
 • आयु प्रमाणपत्र
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • शासकीय रुग्णालयातून डिलिव्हरी प्रमाणपत्र
janani suraksha yojana जननी सुरक्षा योजना अर्ज प्रक्रिया
 • जननी सुरक्षा योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदार महिलेला प्रथम आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईट जावे लागेल.
 • त्या नंतर वेबसाईट चे होम पेज तुमच्या समोर येईल
 • मग मुख्य पृष्ठावर तुम्हाला अर्जाचा PDF डाऊनलोड करावा लागेल.
 • ओवनलोड केल्या नंतर त्या अर्जाची प्रिंट आउट काढून घ्यावी लागेल.
 • या नंतर अर्जामध्ये विचारल्याली सर्व माहिती भरा. जासेकी अर्जदाराचे नाव, वडील किंवा पतीचे नाव,वय, लिंग, गर्भधारणची तारीख इत्यादी.
 • त्यानंतर अर्जामध्ये मागितलेल्या सर्व कागद पात्रांच्या छाया प्रती संलग्न करा.
 • सर्व माहिती भरल्यानंतर अर्जाचा फॉर्म परत वाचून घ्या काही चूक झाली असेल तर बरोबर करा.
 • आता हा अर्ज तुम्हाला तुमच्या जवळच्या खासगी आरोग्य केंद्रात आणि अंगणवाडी केंद्रात जमा करा.
 • यानंतर तुमच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाईल आणि त्या नंतर तुम्हाला योजनेचा लाभ दिला जाईल.
योजनेचे नाव janani suraksha yojana
लाभार्थी देशातील गरीब कुटुंबातील गर्भवती महिला
योजनेची तारीख 12 एप्रिल 2005
अधिकृत वेबसाईट nhm.gov.in
द्वारे सुरू
केंद्र सरकार
अनुदानाची रक्कम ग्रामीण भागातील गर्भवती महिला 1400 रुपये
शहरी भागातील गर्भवती महिला 1000 रुपये
उद्देश देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील गर्भवती महिलांना मोफत प्रसूती आणि अर्थी सहाय्य प्रदान करणे.
विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन
श्रेणी केंद्र व राज्य सरकारची योजना
वर्ष2023
अधिक योजनायेथे पहा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा