Jawahar Gram Samridhi Yojana | जवाहर ग्राम समृध्दी योजनेचा लाभ कसा घेता येईल पहा.

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे, आपण आज पाहणार आहोत Jawahar Gram Samridhi Yojana बद्दल माहिती.

केंद्र सरकारकची ही जवाहर ग्राम समृध्दी योजना पूर्णपणे ग्राम पंचायत स्तरावर लागू केली जात आहे. या योजनेत दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना प्राधान्य दिले जाते. जिल्हा ग्रामीण विकास जिल्हा परिषदांना ग्राम पंचायत विकासासाठी निधी पुरवठा केला जातो. Jawahar Gram Samridhi Yojana

आ योजनेचे व्यापक रूप आहे, ही योजना 1 एप्रिल 1999 रोजी अमलात आणण्यात आली होती. ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील हलाखीचे जीवन जगणाऱ्या नागरिकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी व त्यांच्या जीवनशैलीत बदल घडून आणण्यासाठी या योजनेची निर्मिती करण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील गरीब बेरोजगार नागरिकांसाठी कायम रोजगार आणि पूरक योजण्याची संधी उपलब्ध करणे. स्थानिक संसाधनांचे स्रोत टिकवण्यासाठी मागील आधारित पुरवठा प्रणाली विकसित करणे. गावातील पायाभूत सुविधांचा विकास व निर्माण करने.

या योजनेअंतर्गत गावातील राहणाऱ्या नागरिक Jawahar Gram Samridhi Yojana यासाठी लाभार्थी समूहाची निवड करतात. दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणारे व शारीरिक रूपाने अपंग व्यक्ती त्याच बरोबर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लोकांना या योजनेत प्राधान्य दिले जाते.

 • या योजनेची अंमलबजावणीची जिम्मेदारी ग्राम पंचायतीचे असते.
 • ग्राम पंचायत वार्षिक कार्य तयार करते.
 • त्याला ग्राम सभेची अनुमती मिळाल्यानंतर योजना लागू केली जाते.
 • एस सी / एस टी समाजासाठी वैकतिक लाभार्थी योजनांसाठी 22.5 टक्के जे जी एस वाय फंड राखीव असतो.
 • अपंगांसाठी या योजनेत 3 टक्के कोठा राखीव ठेवला जातो.
 • योजनेत ग्राम पंचायतींना सध्या 10,000 रुपयांच्या माऱ्यादेविना लोकसंख्येचया प्रमाणात निधी पुरवला जातो.
 • पंचायत समित्या या साठी मार्गदर्शन करतात.
 • समन्वय, परेवेक्षण, निरीक्षण व कामांचा आढावा घेणे हे पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे काम आहे.

आपल्या गावाची मतदान यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 • JGSY अंतर्गत प्रादेशिक भेदभाव केला जात नाही.
 • वार्षिक मंजूर निधी पैकी 22.5 रक्कम अनुसूचित जाती/ अनुसूचित लाभार्थी योजनांवर lharchbkela जातो.
 • 3 टक्के रक्कम अपंगाना भाधामुक्त पायाभूत सुविधाच्या निर्माणासाठी खर्च केली जाते.
 • या योजनेचा एक अन्य उद्देश बे रोजगार ग्रामीण गरिबांसाठी पूरक रोजगार उत्पन्न करणे आहे.

Jawahar Gram Samridhi Yojana जवाहर ग्राम समृध्दी योजनेचे लाभ

 • JGSY चे प्राथमिक उद्दिष्ट ग्रामीण स्तरावर टिकाऊ मालमत्ते सह मागणी वर आधारित ग्रामीण पायाभूत सुविधा निर्माण करणे.
 • ग्रामीण गरिबांच्या संधी शाष्वतपणे वाढविण्यास सक्षम करणे आहे
 • ग्रामीण भागातील बेरोजगार नागरिकांसाठी पूरक रोजगार निर्मिती हा दुय्यम उद्दिष्ट आहे.

Jawahar Gram Samridhi Yojana जवाहर ग्राम समृध्दी योजनेसाठी पात्रता

ही योजना पूर्णपणे ग्राम पंचायत पातळीवर लगुंकेली जाते. या योजनेसाठी पूर्णपणे ग्रामपंचायती कडे अधिकार आहेत. देशातील सर्व राज्यातील ग्रामीण भाग या योजनेसाठी पात्र आहे. राज्यातील गरीब लाभार्थ्यांना या योजनेतून मजुरी प्रदान केली जाते.

जवाहर ग्राम समृध्दी योजनेसाठी अर्ज कसा करायचा पहा
 • या योजनेचं अर्ज करण्यासाठी तुम्हाला अपलिकेशन फॉर्म भरावा लागेल, त्यासाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल.
 • योजने मध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ तुमचे खाते तयार करावे लागेल.
 • योजनेचे अकाउंट तयार करण्यासाठी वेबसाईट वर रजिस्ट्रेशन या लिंक वरती क्लिक करावे लागेल. त्या नंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्या वरती तुमची सर्व सविस्तर माहिती भरावी लागेल.
 • माहिती भरल्या नंतर सबमिट बटण वरती क्लिक करा, त्यानंतर तुमचे योजनेचे वेबसाइट वरती खाते तयार होईल.
 • खाते बनल्या नंतर तुमच्या अकाउंट वरती लोग इन करावे लागेल. व तुम्हाला पीक विमा योजनेचा फॉर्म भरावा लागेल.
 • पीक विमा योजनेच्या फॉर्म सविस्तर भरल्यानंतर तुम्हाला सबमिट बटण वरती क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमच्या डिस्प्ले अवृती सक्सेसफुल असा मॅसेज येईल.
योजनेचे नाव Jawahar Gram Samridhi Yojana
अधिक योजना येथे पहा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा