Kadba Kutti Machine Yojana | कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना: पहा असा करा ऑनलाईन अर्ज.

नमस्कार मित्रानो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Kadba Kutti Machine Yojana कडबा कुट्टी मशीन योजना बद्दल माहिती चला तर मग जाणून घेऊया.

Kadba Kutti Machine Yojana : कडबा कुट्टी मशीन योजना

मित्रानो, पाल्याला माहीतच आहे, सरकार शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम व मजबूत व्हावे या करिता विविध योजना राबवित असते. त्यातीलच एक योजना म्हणजे Kadba Kutti Machine Yojana कडबा कुत्तीशिन योजना या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना शेती करत असताना मशागतीची व इतर कामे सोईस्कर व सोप्या पद्धतीने करता यावी. हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेऊन शाष्णा मार्फत कडबा कुट्टी मशीन योजना महाराष्ट्र रज्याकरिता सुरू करण्यात आली आहे.

मिनी डाळ मिल योजनेसाठी मिळणार अनुदान पहा येथे

आजच्या युगात सुद्धा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर म्हशी, गाई, शेळ्या किंवा इतर पाळीव पशू प्राणी असतात. शेतकरी शेतीसोबत जोड धंदा म्हणून शेणखत, दुढदुपत हा विचार करून गाय, म्हशी, किंवा शेळी चां सांभाळ करत असतो. Kadba Kutti Machine Yojana

ज्या शेतकऱ्यांकडे पाळीव पशू प्राणी जसे की गाय, म्हैस, शेळी असे गुरे ढोरे असतील त्यांना त्या पाळीव पशुंचा चारा वेवस्तीत वेळेवर करावा लागतो तुम्ही सुधा शेतकरी असाल, तुमच्या कडे ही पाळीव पशू असतील तर त्यांचा चारापाणी करण्या करिता सरकार कडून काडबा कुट्टी मशीन म्हणजेच chaff cutter machine अनुदान तत्वावर दिली जाते. या बद्दल सविस्तर माहिती दिली आहे या साठी पूर्ण लेख वाचा.

Kadba Kutti Machine Yojana कडबा कुट्टी मशीनचे फायदे

 • आपल्या पाळीव पशुंसाठी चारा जलद गतीने व नासाडी न होता करता येतो
 • यंत्राच्या सहाय्याने चारा कापल्या मुळे चारा बारीक कापला जातो आणि पशू त्याला वेवस्तित पने खाऊ शकतात
 • परिणामी पाल्या पाळीव पशूंना चारा खाणे सोपे जाते.

कडबा कुट्टी मशीन ची किंमत सामान्यतः दहा हजार पासून ते 40 हजार पर्यंत आहे. श्टकर्यांची जनावरांची क्षमता, कडबा कापण्याची गती 3HP 5HP या नुसार कडबा कुट्टी मशीन ची किंमत ठरवली जाते. कडबा कुट्टी मशीन मध्ये मनवचालित व स्वयंचलित असे दोन यंत्राचे प्रकार आहेत. यात फरक असा की मानवचालित मशीन स्वस्त आणि स्वयंचलित कडबा कुट्टी मशीन महाग आहे. Kadba Kutti Machine Yojana

कडबा कुट्टी मशीन साठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, महिला, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 50 टक्के म्हणजेच 20 हजारा पर्यंत अनुदान दिले जाते तर इतर शेतकऱ्यांना हे अनुदान 16 हजार रुपयां पर्यंत आहे.

योजने करिता आवश्यक कागदपत्रे

 • लाभार्थ्यांचे आधारकार्ड
 • बँक पासबुक
 • जातीचा दाखला ( अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती करिता )
 • सातबारा व 8अ
 • पिकांची माहिती
 • GST बिल
 • कोतेशन
 • हमीपत्र
 • करारनामा

कडबा कुट्टी मशीन योजना अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. अर्ज केल्या नंतर शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड केली जाते. निवड केल्या नंतर आवश्यक कागदपत्रे महा डी बी टी पोर्टल वरती अपलोड करून कृषी सहाय्यक व कृषी अधिकारी यांच्या कडून पडताळणी केली जाते. त्यानंतर शेतकऱ्यांना कडबा कुट्टी मधी दिली जाते.

Kadba Kutti Machine Yojana साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

मित्रानो या योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर महा डी बी टी पोर्टल MAHA D B T Portal या अधिकृत वेबसाईट ल आपल्याला भत द्यावी लागेल. त्या ठिकाणी नवीन नोंदणी करून कृषी यांत्रिकीकरण या घटकांतर्गत खाली दिलेल्या प्रमाणे अर्ज करावा. Kadba Kutti Machine Yojana

 • महा डी बी टी पोर्टल वरती नोंदणी करून लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर अर्ज करा असा पर्याय दिला असेल त्या वरती क्लिक करा.
 • त्यानंतर तुमच्या समोर 3 उपघटक दिसतील कृषी यांत्रिकीकरण, सिंचन व सुविधा, फलोत्पादन यांपैकी सर्वात पहिले असलेले कृषी यांत्रिकीकरण या समोरील बाबी निवडा या बटणावर क्लिक करा.
 • आता योजना निवडण्यासाठी मुख्य प्रक्रिया सुरू होईल. त्या ठिकाणी अशा प्रकारे पर्याय निवडा. कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थ सहाय्य> मनुष्य चलित अवजारे> फॉरजे ग्रॉस अँड स्ट्रो / रेसिडू मॅनेजमेंट ( कटर / श्रेडर) > चाफ कटर
 • वरील प्रमाणे पर्याय निवडल्यानंतर जातं करा या पर्यायावर क्लिक करा
 • जर तुम्ही नवीन शेतकरी असाल तर नोंदणी करून कृषी यांत्रिकीकरण या घटकांतर्गत असर्ज करत असाल तर तुम्हाला 23.60 पैसे इतकी रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरावी लागेल.
 • जर तुम्ही या पूर्वी कृषी यांत्रिकीकरण या घटकांतर्गत अर्ज केला असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा शुल्क लागणार नाही.
योजनेचे नाव Kadba Kutti Machine Yojana
अधिकृत वेबसाईट येथे पहा
योजनेचा विभागकृषी विभाग
लाभार्थी वर्गमहाराष्ट्र राज्य शेतकरी
लाभ स्वरूप20 हजार रुपयांपर्यंत अनुदान
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अधिक योजना येथे पहा

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा