kisan vikas patra | किसान विकास पात्र योजना; एक लाख रुपये गुंतवा आणि मिळवा 2 लाख रुपये: असा करा ऑनलाईन अर्ज!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत kisan vikas patra किसान विकास पात्र योजना बद्दल माहिती. या योजनेची पात्रता काय आहे, योजनेच्या अटी काय आहे, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत, आणि योजनेबद्दल सर्व माहिती या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती जाणून घ्यावी चला तर मग जाणून घेऊया.

आपल्या देशातील नागरिकांना त्यांच्या भविष्याकरिता बचतीची सवय लावण्यासाठी शासन अनेक प्रकारच्या योजना राबवित असते. अशीच एक योजना आहे. kisan vikas patra किसान विकास पात्र योजना. आपल्याला जर या योजनेचा लाभ घेता असेल ते आपल्याला दीर्घ कालीन गुंतवणूक करावी लागते. सदर योजना ही एक प्रकारची बचत योजना आहे. गुंतवणूकीच्या कालावधी नंतर आपन गुंतवणूक केलेली रक्कम दुप्पट करते. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदाराला 124 महिने म्हणजेच 10 वर्ष 4 महिने गुंतवणूक करावी लागते. वरती दिलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याला दं दुप्पट मिळते.

या योजनेअंतर्गत केवळ शेतकरीच अर्ज करू शकतात असे नाही या योजनेमध्ये देशातील कोणताही नागरिक गुंतवणूक करू शकतो. आपण जर 50 हजार क्या वरती गुंतवणूक करत असाल तर आपल्याला पॅनकार्ड आवश्यक आहे. या योजनेकरीता आपल्याला KVP प्रमाणपत्र खरेदी करावे लागेल. ज्यांची गुंतवणूक 1 हजार पर्यंत आहे त्यांना कोणतीही कमाल मर्यादा नाही. तसेच या योजनेअंतर्गत 1 वर्षाच्या आत पैसे काढले तर तुम्हाला कोणतेही व्याज दिले जाणार नाही आणि जर गुंतवणूकदारांनी 2.5 वर्षांनी पैसे काढले तर त्यांना 6.9 टक्क्याने व्याज फाईल जाईल आणि कोणताही दंड आकारला जाणार नाही.

kvp post office scheme

मित्रानो, पोस्ट ऑफिस मार्फत अनेक योजना राबविल्या जातात छोट्या मोठ्या प्रकारच्या अनेक योजनांचा समावेश असतो. तसेच पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांवर मिळणाऱ्या व्याजामध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे आता पोस्ट ऑफीच्या kisan vikas patra किसान विकास पात्र योजनेअंतर्गत गुंतवणूक केल्या नंतर तुम्हाला 6.9 वार्षिक टक्क्यांच्या एवेजी 7 टक्के वार्षिक व्याज मिळेल. आपण पाहतच आहात सध्या बहुतांश मोठ्या बँका मुदत ठेवीवर जास्तीत जास्त 6 टक्के पर्यंत व्याज देत आहे. अशा कारणांमुळे आपण या किसान विकास पात्र योजनेत आर्थिक गुंतवणूक करून अधिक नफा मिळवून शकतात.

kvp interest rate किसान विकास पात्र योजनेचे व्याज दर

kvp interest rate किसान विकास पात्र योजनेचा व्याज दर 1 जानेवारी 2021 पासून 6.8 टक्के3 केला आहे. गुंतवणूकदार काही अटींच्या अधीन राहून मुदतपूर्व त्यांच्या खात्यातून पैसे काढू शकतात. या योजनेअंतर्गत मॅक्यूएरिटी कालावधी kisan vikas patra maturity period 10 वर्ष 4 महिने आहे. या योजनेअंतर्गत कमीत कमी 1 हजार रूप3 गुंतवणूक करू शकतात व जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा नाही.

किसान सन्मान पात्र योजना प्रमाणपत्र

 • संयुक्त A प्रकार किसान पात्र प्रमाणपत्र :- सदर प्रमाणपत्र 2 प्रौढांना संयुक्तपणे जारी केले जाते. सदर प्रमाणपत्र दोन्हीही धारकांसाठी संयुक्तपणे जबाबदार आहे.
 • संयुक्त B प्रकार किसान पात्र प्रमाणपत्र :- सदर प्रमाणपत्र 2 प्रौढांना संयुक्तपणे जाती केले जाते. सदर प्रमाणपत्र हे संयुक्त खतेदरांपैकी कोणत्याही एका व्यक्तीला देय आहे.
 • सिंगल धारक प्रकार किसान विकास पात्र प्रमाणपत्र :- सदर प्रमाणपत्र अल्पवयीन किंवा मुलीच्या वतीने एकट्या व्यक्तीला सरकारकडून जाती केले जाते.

या योजनेची रक्कम लाभार्थ्याला देशातील कोणत्याही पोस्ट ऑफिस मधून काढता येते परंतु लाभार्थ्याकडे ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. जर ओळखपत्र नसेल तर त्या लाभार्थ्यास ज्या पोस्ट ऑफिस मधून किसान विकास पात्र मिळाले आहे त्याच पोस्ट ऑफिस मधून त्यांना रक्कम काढावी लागेल.

किसान विकास पात्र काढायचे नियम kisan vikas patra

 • किसान विकास पात्र मुदतीपूर्वी कधीही बंद होऊ शकते.
 • काही विशिष्ठ परिस्थितीत हा निर्णय घेतला जाईल.
 • कोणत्याही किंवा सर्व खातेदारांना मृत्यू झाल्यास
 • न्यायालयाच्या आदेशाने
 • सबमिशन च्या तारखेनंतर 2 वर्ष 6 महिन्याने
 • राजपत्रित अधिकारी मार्फत kisan vikas patra

किसान विकास पात्र ट्रान्स्फर

 • न्यायालयाने आदेश दिल्यास
 • नियुक्त अधिकाऱ्याकडे खाते गहाण ठेवल्यावर
 • खातेदाराच्या मृत्यू झाल्यास
 • संयुक्त धारकाचा मृत्यू झाल्यास kisan vikas patra
kisan vikas patra benefits and features किसान विकास पात्र योजनेचा फायदा आणि वैशिष्ठ
 • या योजनेअंतर्गत कमीत कमीगुंतवणूक 1000 रुपये आहे.
 • या योजनेचा वापर कर्ज मिळवण्याकरिता हमी म्हणून देखील केला जाउ शकतो.
 • KVP फॉर्म चेक किंवा रोख भरला जाऊ शकतो.
 • या योजनेअंतर्गत गुंतवणूकदार केंव्हाही पैसे काढू शकतो. परंतु 1 वर्षाच्या आधी जर पैसे काढले तर कोणताही व्याज दिला जाणार नाही आणि दंड ही आकारला जाईल.
 • ही योजना एक बचत योजना आहे. या योजनेचालाभ घेऊन आपण आपले पैसे दुप्पट करू शकता.
 • आपले पैसे दुप्पट करण्यासाठी गुंतवणूकदाराला 124 महिन्या करिता गुंतवणूक करावी लागेल
 • या योजनेअंतर्गत 6.9 टक्के व्याज दर दिले जाते.
 • या योजनेचा फॉर्म सबमिट केल्या नंतर गुंतवणूकदाराला एक किसान विकास पात्र प्रमाणपत्र दिले जाईल ज्यामध्ये परिपक्वता दिनांक, गुंतवणूकदारांचे नाव आणि परिपक्वता रक्कम असे असेल.
 • या योजनेचा अर्ज कर्याचाअसेल तर बँक किंवा पोस्ट ऑफिसमधून आपण करू शकता.
 • जर गुंतवणूकदाराला 50 हजार किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम गुंतवणूक करायची असेल तर त्यांना त्यांच्या पॅनकार्ड चा तपशील द्यावा लागेल.
kisan vikas patra eligibility योजनेसाठी लागणारी पात्रता.
 • कोणत्याही कंपन्या या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
 • या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय 18 वर्ष पूर्ण असावे.
 • अनिवासी भारतीय आणि HUF KVP योजनेत गुंतवणूक करण्यास पात्र मानले जात नाहीत.
 • या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
 • अर्जदार हा जर अल्पवयीन असेल तर त्याचे पालक या योजनेत गुंतवणूक करू शकतील
योजनेसाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्रे
kisan vikas patra scheme documents
 • आधारकार्ड
 • पॅनकार्ड
 • मोबाईल क्रमांक
 • रहिवाशी दाखला
 • वयाचे प्रमाणपत्र
 • KVP अर्ज
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
किसान विकास पात्र योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
kisan vikas patra online
 • योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
 • आता तुमच्या समोर अधिकृत वेबसाईचे होम पेज ओपन होईल.
 • होम पेजवर तुम्हाला गुंतवणूक करण्याच्या लिंक वरती क्लिक करावे लागेल.
 • त्यानंतर तुमच्या समोर एक अर्ज ओपन होईल.
 • तुम्हाला त्या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक पने भरावी लागेल.
 • त्यानंतर तुम्हाला विचारलेली कागदपत्रे अपलोड करावी लागेल.
 • त्यानंतर सबमिट बटण वरती क्लिक करावे लागेल.
 • अशा प्रकारे तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात.
kisan vikas patra

किसान विकास पात्र योजनेंअंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद

kisan vikas patra offline ragistration
 • किसान विकास पात्र योजनेचा ऑफलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँक मध्ये जावे लागेल.
 • त्यानंतर तिथून तुम्हाला किसान विकास पात्र योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
 • त्या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती सविस्तर पने भरावी लागेल
 • त्यानंतर वरती दिलेली सर्व कागदपत्रे जोडावी लागतील.
 • सर्व माहिती तपासून हा अर्ज बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जमा करावा लागेल.
 • अशा प्रकारे तुम्ही या योजनेचा ऑफलाईन अर्ज करू शकता.
योजनेचे नाव kisan vikas patra किसान विकास पात्र योजना
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
गुंतवणूक कालावधी124 महिने म्हणजे 10 वर्ष 4 महिने
उद्देशदेशातील नागरिकांना बचत करण्याच्या भावनेला प्रोत्साहन देने
कमीत कमी गुंतवणूक1000/- रुपये
जास्तीत जास्त गुंतवणूकअमर्यादित
व्याजदर6.9 टक्के
द्वारे सुरूभारत सरकार
लाभार्थीदेशातील नागरिक
वर्ष2023
अधिक योजना येथे क्लिक करा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा