Kishori Shakti Yojana | किशोरी शक्ती योजना; योजनेचा GR, पात्रता, कागदपत्रे! पहा सविस्तर माहिती.

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Kishori Shakti Yojana किशोरी शक्ती योजना बद्दल माहिती चला तर मग जाणून घेऊया.

मित्रानो, आपल्या राज्यातील सशक्त व आत्मनिर्भर बनव्यात या दृष्टीने महाराष्ट्र सरकार नाईक प्रकारच्या त्यानं ह्या कल्याणकारी योजना राबवित असते, अशीच एक योजना म्हणजे Kishori Shakti Yojana किशोरी शक्ती योजना होय. स्त्रियांचा मानसिक, भावनिक आणि मानसिक विकास हा किशोरी वयातच हित असतो. या योजनेच्या माध्यमातून 11 ते 18 वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलींना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत किशोर वयीन मुलींना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी व बळकट बनविल. जेणेकरून त्या स्वतःचा व देशाच्या हातभार लावतील. या शिवाय ही योजना भारताच्या इतर राज्यांच्या शासनाना त्यांच्या राज्यातील किशोर वयीन मुलींचा विकास करण्यासाठी येणाऱ्या काळात प्रेरणा देईल. या मुळे संपूर्ण भारत देशातील किशोरवयीन मुलींच्या विकासाबाबत जागृती निर्माण होईल.

सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना असा घ्या लाभ

महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील किशोरवयीन मुलींच्या हितासाठी महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना अमलात आणली आहे. या योजनेअंतर्गत 11 ते 18 वर्ष वयोगटातील किशोवयीन मुली ज्यांनी शाळा अथवा महाविद्यालय सोडले आहे अशांना लाभ मिळेल. या योजनेअंतर्गत किशोवयीन मुलींचा सामाजिक, शारीरिक, मानसिक व भावनिक विकास होईल. या करिता राज्य सरकार दर वर्षी किशोवयीन मुलींवर एक लाख रुपये खर्च करणार आहे. या योजनेचे कामकाज राज्य सरकारच्या देखरेखीत महिला व बालविकास विभाग मार्फत केले जाणार आहे.

Kishori Shakti Yojana Purpose योजनेचे उद्दीष्टे

 • किशोरवयीन मुलींना घरगुती तसेच व्यवसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवसायाच्या दुष्टिने सक्षम बनवण्याच्या उद्देश आहे.
 • किशोरवयीन मुलींची निर्णय क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने त्यांना शिक्षण देणे.
 • या योजनेअंतर्गत 11 ते 18 वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलींचे पोषण व आरोग्याविषयी दर्जा सुधारण्याच्या मुख्य उद्देश आहे.
 • या योजनेच्या माध्यमातून किशोवयीन मुलींना कुटुंब कल्याण, आरोग्य, पोषण, गृहव्यास्थापन, बाल संगोपन, व्यक्तिगत व परिसर स्वच्छत इत्यादी विषयांचे शिक्षण देणं त्यांना जागृत करणे व बालविवाह प्रतिबंध करणे.

Kishori Shakti Yojana Beneficiary योजनेंतर्गत लाभार्थी निवड

 • या योजनेअंतर्गत प्रत्येक क्षेत्रातील 11 ते 18 वर्ष वयोगटातील एकूण 20 किशोवयीन मुलींची 6 महिन्या करिता निवड करण्यात येते.
 • त्यापैकी 15 ते 18 वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलींची निवड दारिद्र्यरेषेखालील कुटुंब, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या मधिन केली जाते.
 • तसेच शाळा व महाविद्यालये सोडलेल्या मुलींना प्राधान्य दिले जाते.
 • वरील वयोगटातील मुलींना अंगणवाडी केंद्राशी संलग्न ठेवण्यात येते. तसेच त्यांना अंगणवाडीच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी केले जाते.
 • ग्रामीण, आदिवासी आणि नागरिक प्रकल्पात सादर मुलींची निवड बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते.

किशोरी शक्ती योजनेची वैशिष्टे

Kishori Shakti Yojana Features
 • या योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू करण्यात आली आहे.
 • महाराष्ट्र शासनाकडून किशोवयीन मुलींसाठी सुरू करण्यात आलेली ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे.

Kishori Shakti Yojana Benefits या योजनेअंतर्गत मिळणारे फायदे.

 • या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला किशोरवयीन मुलींचे वजन घेण्यात येते.
 • या योजनेअंतर्गत निवड झालेल्या किशोवयीन मुलींचे रक्त तपासून त्यात हिमोग्लोबिन ची मात्र तपासण्यात येते.
 • या योजनेअंतर्गत निवड झालेल्या किशोवयीन मुलींपैकी 15 ते 18. वर्ष वयोगटातील मुलींचे बीट स्थरावर प्रशिक्षण घेण्यात येते व त्यांना योग्य शिक्षण व मार्गदर्शन देण्यात येते.
 • या मुलींचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांच्या मार्फत अंगणवाडी यांच्या मदतीने त्या परिसरातील इतर बाकीच्या मुलींना प्रशिक्षित करण्यात येते.
 • या योजनेअंतर्गत निवड झालेल्या किशोवयीन मुलींना आठवड्यातून एकदा लोहयुक्त गोळ्या दिल्या जातात (IFA TABLET)
 • किशोरी शक्ती योजना अंतर्गत निवड झालेल्या किशोवयीन मुलींना 6 महिन्यातून एकदा जांत नाशक गोळ्या दिल्या जातात ( Deworming Tablet )
 • वारंवार लेकरांना जन्म देण्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम समजून सांगण्यात येते.
 • फळ व हिरव्या पालेभाज्या खाण्याचे महत्व सांगणे.
 • ज्या किशोरवयीन मुली त्यांचे शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षण अर्ध्यावर सोडत आहे अशा मुलींना अंगणवाडीच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्व समजून सांगून त्यांना पुन्हा शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केले जाते.
 • या योजनेअंतर्गत मुलींना स्वतःचा पायावर उभे रहण्यासाठी 1 लाख रुपयांपर्यंत खर्च करण्यात येतो.
 • या योजनेअंतर्गत प्रत्यक किशोवयीनमुलींचे किशोर शक्ती कार्ड तयार करण्यात येते. जनेकरून त्यांना येणाऱ्या कला त सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ घेता येईल
 • या योजनेअंतर्गत मुलींचे मनोबल वाढवून त्यांना कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.
 • मुलींना किशोरवयीन वयात योग्य प्रशिक्षण दिल्या मुळे 18 वर्षा नंतर त्यांना स्वयम् रोजगार दिले जातो.

महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना नियम व अटी.

Kishori Shakti Yojana Terms And Conditions
 • किशोवयीन मुलींना या योजनेअंतर्गत 6 महिण्यांकरिता नियुक्त केले जाईल.
 • गरीब, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्र्यरेषेखालील याच मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
 • किशोवयीन मुलीचे वय 11 ते 18 दर्म्या असणे अनिवार्य आहे.

Kishori Shakti Yojana Documents योजनेकरीता लागणारी आवश्यक ती कागदपत्रे

 • रेशन कार्ड
 • जातीचा दाखला
 • शाळेचा दाखला
 • जन्माचा दाखला
 • आधारकार्ड
 • दारिद्र्यरेषखालील प्रमाणपत्र
 • शाळेची गुणपत्रिका
 • रहिवाशी दाखला (महाराष्ट्र)
 • पासपोर्ट आकराचे फोटो

या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

Kishori Shakti Yojana Registration Process

 • किशोरी शक्ती योजना साठी सरकारने कोणतीही ऑनलाईन सेवा उपलब्ध केली नाही.
 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक मुलींच्या पालकांना आपल्या परिसरातील अंगणवाडीच्या भेट द्यावी लागेल. या योजनेचा अर्ज घेऊन अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची प्रत जोडावी व अंगणवाडीत जमा करावे.
 • आपण दिलेल्या अर्जाची व कागदपत्रांची तपासणी करून स्थानिक बालिका मंडळाद्वारे लाभार्थी मुलींची निवड करण्यात येते.
 • तसेच अंगणवाडी द्वारे अंगणवाडी सेविका मार्फत प्रत्येक मुलींच्या घरी जाऊन सर्व केला जातो. आणि या सर्व दरम्यान सादर मुलीची निवड करण्यात येते.
योजनेचे नाव Kishori Shakti Yojana
किशोरी शक्ती योजना GR येथे क्लिक करा
विभागबालकल्याण विभाग
योजनेची सुरुवात15 मे 2004
लाभमुलींना सरिरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम बनविणे
राज्यमहाराष्ट्र राज्य
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन
योजनेचे लाभार्थीकिशोवयीन मुली
अधिक योजना येथे क्लिक करा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.