Kutumb Kalyan Yojana | कुटुंब कल्याण योजना: या योजनेअंतर्गत मिळणार नागरिकांना 20 हजार रुपये; पहा सविस्तर माहिती!

Kutumb Kalyan Yojana | Rashtriya कुटुंब कल्याण योजना| राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजना | कुटुंब कल्याण योजना | 20 हजार रुपये योजना | महाराष्ट्र कुटुंब कल्याण योजना | Kutumb Kalyan Yojana In Marathi

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Kutumb Kalyan Yojana कुटुंब कल्याण योजना बद्दल माहिती, कुटुंब कल्याण योजनेचे लाभार्थी कोण? या योजनेअंतर्गत अर्ज कसा करावा? कुटुंब कल्याण योजने करिता लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती? कुटुंब कल्याण योजना कोणकोणत्या राज्यात सक्रिय आहे? अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांबाबत आज आपण या लेखात पाहणार आहोत या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

मित्रानो, सर्वसामान्य नागरिकांसाठी शासन विविध प्रकारच्या योजना राबवित असते, अशा प्रकारच्या योजनांमधून नागरिकांना लाभ मिळत असतो. अशीच एक योजना म्हणजे राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजना या योजनेअंतर्गत नागरिकांना 20 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य केले

Kutumb Kalyan Yojana एखाद्या कुटुंबातील कर्ता व्यक्तीचा मृत्यू झाला तर अशा कुटुंबावर अनेक प्रकारच्या समस्या येतात, अशा प्रकारच्या समस्या लक्षात घेता शासनाने दारिदर्यरेषेखालील नागरिकांना आर्थिक साहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे.

उद्योग व्यवसाय करण्यासाठी मिळणार 1 लाख रुपयांचे कर्ज

राज्यातील मध्यम वर्गीय नागरिक, दारिद्र्यरेषखालील नागरिक किंवा इतर प्रवरगातिल नागरिक असतील असे या योजनांचा लाभ घेऊ शकतात, आज आपण दारिद्र्यरेषखालील नागरिकांसाठी असणाऱ्या योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत.

राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजना म्हणजे काय?

Kutumb Kalyan Yojana

 • कुटुंब कल्याण योजना म्हणजे दारिद्र्यरषेखालील नागरिकांसाठी राबविण्यात येणारी एक महत्वाची योजना आहे.
 • जर एखाद्या कुटुंबातील व्येक्तीचा मृत्यू झाल्यास, अशा व्येक्तीच्या वारसांना आर्थिक सहाय्य केले जाते.
 • 20000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाते.
 • सदर योजना ही सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येत आहे.
 • या योजनेअंतर्गत आपण ग्राम स्थरापासून जिल्हा स्थरा पर्यंत अर्ज करू शकतो.
 • सदर योजना ही केंद्र पुरस्कृत शासकीय योजना आहे.

राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेअंतर्गत लाभ कोणाला मिळू शकतो

Kutumb Kalyan Yojana Beneficiary

 • या योजनेचा लाभ केवळ दारिद्र्यरषेखालील नागरिक घेऊ शकतात.
 • जर कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाला तर अशा व्यक्तीच्या कुटुंबातील वारसांना लाभ मिळतो.
 • मयत व्यक्तीच्या मुलाला, मुलीला किंवा पत्नीला लाभ मिळतो.
 • 20 हजार रुपयांचा आर्थिक लाभ मिळतो.

राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेअंतर्गत लागणारे आवश्यक कागदपत्रे

Kutumb Kalyan Yojana Documents
 • वारस प्रमाणपत्र
 • मयत व्यक्तीचे आधारकार्ड प्रत
 • वारसांचे आधार कार्ड प्रत
 • मृत्यू दाखला
 • बँक पासबुक
 • फोटो
 • इतर आवश्यक कागदपत्रे

राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

Kutumb Kalyan Yojana Ragistration Process

Kutumb Kalyan Yojana Website
 • या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम 3 वर्षाच्या आत अर्ज करने आवश्यक आहे.
 • या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आपल्याला ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, तलाठी किंवा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी ऑफलाईन अर्ज सादर करावा लागतो.
योजनेचे नावKutumb Kalyan Yojana | कुटुंब कल्याण योजना
योजनेची अधिक माहितीयेथे क्लिक करा
स्थीतीसक्रीय
वर्ष2023
विभागकुटुंब कल्याण विभाग
सरकारी योजना येथे क्लिक करा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा