Lakdi Tel Ghana Business | लाकडी तेल घाना व्यवसाय: कमी गुंतवणुकीत मिळवा लाखांचा लाभ; पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Lakdi Tel Ghana Business लाकडी तेल घाना व्यवसाय बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Lakdi Tel Ghana Business In Marathi

मित्रानो, Lakdi Tel Ghana Business लाकडी तेल घाना व्यवसाय हा कमी गुंतवणुकीत सुरू करता येणार एक लघु उद्योग आहे. हा व्यवसाय घरातील महिला, बेरोजगार तरुण जे व्यवसाय करण्याच्या शोधत आहेत, शेतकरीवर्ग करू शकतात. हा व्यवसाय यशस्वी रित्या सुरू करण्यासाठी आम्ही खाली दिलेली माहिती समजून घ्यावी.

व्यवसाय करण्यासाठी सरकार देणार बिनव्याजी कर्ज, येथे क्लिक करा

तेल घाना व्यवसाय म्हणजे बिया बारीक करून त्यातील तेल काढले जाते त्यालाच तेल घाना असे म्हटले जाते. ते तेल आपण बॉटल किंवा पाउच मध्ये भरून मार्केट मध्ये विक्री करू शकता. यामध्ये अनेक प्रकारचे तेल काढले जाते. रिफायंड तेल, ऑलिव्ह ऑइल तेल, तिळाचे तेल, मोहरीचे तेल अशे विविध प्रकारचे तेल यामध्ये काढले जाते.

लाकडी तेल घाना व्यवसाय सुरू करण्यासाठी किती जागा आवश्यक आहे.

लाकडी तेल घाना व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठे शेड किंवा जागा लागते, ज्यामधे लाकडी तेल घाना मशीन सेटअप करू शकता. त्यासोबतच गाळप झालेले तेलाची साठवणूक करू शकता. कच्चा माल म्हणजेच बी बियाणे यांची साठवणूक करू शकता. त्यासोबतच बी बियाणे साफ करणे वळत घालने ही कामे सहजरीत्या करू शकता.

तेल घाना व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक मशिन्स

Lakdi Tel Ghana Machine

ज्या यंत्राच्या साह्याने तेल काढले जाते त्याला तेल घाना मशीन असे म्हणतात. या मशीन ची किंमत बाजारात वेगवेगळी आहे. या करिता आपण जवळच्या एखाद्या तेल घाना उद्योगाला भेट देऊन त्यांच्या सल्ल्याने आपण मशीन घेण्याचा विचार करावा. यासोबतच आपण ऑनलाईन देखील तेल घाना मशीन पाहू शकता. यासाठी आम्ही दिलेल्या लिंक वरती क्लिक करून पाहू शकता.

तेल घाना मशीन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तेल घाना मशीन सोबत लागणारे इतर आवश्यक साहित्य.
 • तेलाची साठवणूक करण्यासाठी :- काढलेले तेल साठवणूक करण्यासाठी तुमच्याकडे मोठे पिंप असणे आवश्यक आहे.
 • किंवा मार्केट मधून तेल साठवणूक करण्यासाठी मोठी स्तोरेज टाकी घेऊ शकता.
 • वजन काटा :- कच्चा मालाचे किंवा तयार मालाचे वजन करण्यासाठी वजन काटा आवश्यक आहे.
 • तेलाचे गाळण :- तयार तेलाचे गाळप करण्यासाठी कॉटन चे कापड याचा उपयोग केला जातो.
Lakdi Tel Ghana Business

लाकडी तेल घाना व्यवसाय करण्यासाठी लागणारा कच्चा माल

 • शेंगदाणे.
 • जवस
 • तीळ
 • सूर्यफूल
 • मोहरी
 • करडई
 • बादाम
 • खोबरे
 • हे सर्व घटक आपण जवळच्या मार्केट मधून किंवा शेतकऱ्याकडून कमी भावात विकत घेऊ शकता.

लाकडी तेल घाना व्यवसाय करण्यासाठी लागणारे भांडवल

 • लाकडी तेल घाना व्यवसाय करण्यासाठी आवश्यक यंत्रे, कच्चा माल, व इतर साहित्य यांचा विचार केला असता 5 लाख रुपये एवढी गुंतवणूक करावी लागेल.
 • हा व्यवसाय करण्यासाठी तुमच्याकडे स्वतःची जागा नसेल तर 5 लाख पेक्षा जास्त गुंतवणूक करावी लागेल.
 • मजूर किती लागतील :- सुरुवातीला तुम्हाला 2 मजूर पुरेसे आहेत. जसा जसा तुमच्या व्यवसायाचा विस्तार होईल तसे मजूर ची संख्या वाढवावी लागेल.

आपल्या तेलाची मार्केटिंग कशी करणार?

 • मार्केटिंग साठी तुम्हाला सर्वात अगोदर स्थानिक ग्राहक टार्गेट करावी लागतील.
 • व्यावसाय स्थिर ठेवण्यासाठी स्थानिक ग्राहकच उपयोगी पडतात.
 • ग्राहकाना लाकडी तेल घानाचे फायदे समजून सांगा.
 • आपण आपल्या व्यवसायाची जाहिरात करू शकता.
 • जाहिरात करण्यासाठी तुम्ही सोशल मीडियाचा वापर करू शकता.
 • स्वतःचा ब्रँड तयार करा, त्याची पॅकेजिंग आकर्षक करा.

आजची व्यवसाय आयडिया तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन व्यवसाय आयडिया पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Lakdi Tel Ghana Business in marathi | लाकडी तेल घाना व्यवसाय | ghana oli business in marathi | lakdi oil ghana in marathi | cold pressed oil business in marathi