Land Records | हे 7 कागदपत्रे तुमच्या जवळ असतील तर जमीन तुमच्या मालकीची आहे. पहा ती 7 कागदपत्रे कोणती?

मित्रानो, आपले मनापासून स्वागत आहे आपल्या या वेसाइट वरती आज आपण पाहणार आहोत Land Records बद्दल माहिती.

मित्रानो आपण पाहणार आहोत तुमच्या शेत जमिनी बद्दल माहिती, ही माहिती तुमच्यासाठी खूपच उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे या लेखातील संपूर्ण माहिती वाचा जेणे करून तुमची जमीन तुमच्या नानावर आहे हे सिद्ध करण्यासाठी काही अडचन येणार नाही. Land Records

आपण पाहतच आहात की सध्याच्या काळामध्ये जमिनी वरून खूप वाद विवाद हित असतात, असे वाद विवाद काही वेळेस खूप वाढत जाते यामुळे कोर्टामध्ये केस अश्या भानगडी होत असतात या मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होते पैशांचे आणि वेळेचे या भानगडी पासून वाचण्यासाठी आम्ही तुम्हाला हा लेख घेऊन आलो आहोत ज्यात तुम्हाला 7 कागदपत्रांची आवश्यकता आहे. Land Records

शेततळे अनुदान योजना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 • जमीन ही तुम्ही करत असतात म्हणजेच ही जमीन तुमचीच आहे
 • असे म्हणून तुम्ही अनेक वर्षापासून तू जमीन तुमची आहे म्हणत असतात.
 • मात्र एखाद्या जमिनी संदर्भात वाद निर्माण झाला तर ही जमीन माझी आहे
 • आणि या जमिनीचा मालक मी वर्षानुवर्ष आहे
 • असे आपण म्हणत असतो, मात्र ए सर्व कायद्याच्या दृष्टीने खरेच असेल असं नाही.
 • या मुळे कायद्या प्रमाणे ही जमीन माझीच आहे हे सिद्ध करण्यासाठी काही ठोस पुरावे लागतील.
 • अनेक वेळा असेही होते की एखादा शेतकरी अनेक वर्षापासून त्या जमिनीत शेती करत असतो.
 • आणि एखादा शेतकरी येऊन म्हणतो की ही जमीन माझ्या मालकीची आहे.
 • या मुळे दोन्हीही गटांमध्ये वाद निर्माण होते,
 • अशा या घटनेमुळे आपल्या जमिनीचे स्वतंत्र मालकीचे वाद होऊ नये यासाठी सरकारने कायद्यानुसार शेत जमिनीचा हक्क दाखवण्यासाठी शेतकरी बांधवांकडे हे खालील 7 पुरावे लागतील. Land Records

हे 7 पुरावे असतील तर जमीन तुमच्या नावावर आहे. Land Records

 • 1) खरेदी खत
 • खरेदी खतावर शेत जमिनीचा व्यवहार किती तारखेला झाला आहे, त्याच बरोबर जमीन कोणाकडून घेतली आहे त्या जमिनीचे क्षेत्र किती आहे आणि किती रोख रक्कम देऊन जमीन घेतली आहे. अशी संपूर्ण माहिती या खरेदी खतावर असते.
 • 2) 8 अ उतारा.
 • त्यासोबतच हे कागदपत्र देखील शेतकरी बंधूंना आपल्या जमिनीचा हक्क दाखवण्यासाठी खूप महत्वाचे आहे.
 • 3) जमीन महसूल पावती.
 • शेतकरी बांधव दर वर्षी आपल्या जमिनीचा महसूल भारत असतो, हा महसूल भरल्या नंतर शेतकरी तलठ्या कडून पावती पुरावा घेतात तोच पावती पुरावा म्हणजे जमीन महसूल पावती.
 • 4) जमीन मोजणी केलेला नकाशा.
 • हा नकाशा देखील जमिनीवर स्वतःचा मालकीचा हक्क असल्याचा मोठा पुरावा आहे. या मध्ये देखील अनेक प्रकारची मालकी हक्क असल्याची माहिती मिळते.
 • 5) सातबारा उतारा.
 • सातबारा मध्ये संबंधित जमिनीचा उल्लेख केला जातो, त्यामधे कोणकोणत्या शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे. व त्या कागदपत्रांवर कोणत्या शेतकऱ्यांच्या नावावर किती जमीन आहे ही सविस्तर पाने .अहिती दिलेली असते. म्हणून सातबारा उतारा हा एक पुरावा आहे.
 • 6) प्रॉपर्टी कार्ड
 • शेतकरी बंधूंचे जमिनीचे प्रॉपर्टी कार्ड असणे श्टकर्यांसाठी आवश्यक आहे.
 • 7) संबंधित शेत जमिनीचे खटले.
 • शेतकरी बंधूंनो तुमच्या मालकीची जमीन असेल आणि या जमिनी बाबत पूर्वी कोणती केस किंवा कोर्टामध्ये चाललेला खटला तर अशा खटल्याची कागदपत्रे त्यातील जवाबाच्या प्रती निकाल पात्र इत्यादी कागदपत्रे जपून ठेवणे आवश्यक आहे.
योजना Land Records
योजनेचे उद्दिष्ट जमीन मालकी हक्क
अधिक योजना येथे पहा

मित्रानो आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा