Led Light Manufacturing Business | LED बल्ब बनवण्याचा व्यवसाय; महिना कमवा 50 हजारापर्यंत: असा करा व्यवसाय!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Led Light Manufacturing Business LED बनवण्याच्या व्यवसाय बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

मित्रानो, led बल्ब ची मागणी बाजारात मोठ्या प्रमाणत आहे, Led Light Manufacturing Business कोणत्याही ठिकाणी रोषणाई साठी led बल्ब चा वापर करतात.

व्यवसाय करण्यासाठी 5 लाखांचे कर्ज मिळवा 1 दिवसात, येथे क्लिक करा

जर तुम्ही कमी गुंतवणुकीत चांगल्या उत्पन्नाचा व्यवसाय शोधत आहेत तर तीम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय करण्यासाठी अगदी कमी गुंतवणूक लागते व घराच्या मोकळ्या रूम मध्ये हा व्यवसाय करू शकता. हा व्यवसाय करण्याचाठी तुम्हाला कोणतीही मोठी मशीन विकत चेची आवश्यकता नाही.

led बल्ब ची वाढती मागणी लक्षात घेत आता बाजारात विविध प्रकारचे led बल्ब बाजारात उपलब्ध आहेत, जे नागरिकांना खूप आवडतात. यामुळे LED बल्ब बनवण्याच्या व्यवसाय करणे तुमच्यासाठी खूप फायद्याचे ठरणार आहे.

Led Light Manufacturing Business

जुने बल्ब आणि सीएफएल प्रचलित झाल्यानंतर देशात led बल्ब ची मागणी झपाट्याने वाढत आहे. त्याकरिता आता सरकार led उपकरणांना वेगाने प्रोत्साहन देत आहे. एल ई डी पासून बनवलेल्या उपकरणांमुळे विजेची मोठी बचत होते.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Led Light Manufacturing Business

Led बल्ब चे वापरण्याचे फायदे

Led Light Manufacturing Business In Marathi

 • सामान्य बल्बच्या तुलनेत led बल्ब चा प्रकाश डोळ्यांना खूप आराम देतो.
 • led बल्ब मुळे विजेची खपत कमी होते.
 • led बल्ब खराब झाल्यास ते पुनर्वापर केला जाऊ शकते.
 • Led बल्ब फुटण्याची भीती नसते.
 • Led बल्ब रोषणाईच्या वेळी प्रदूषणास उत्तेजन देणारे पदार्थ उत्सर्जित करत नाही. जसे की शिसे, परा आणि निकेल.
Led Light Manufacturing Business

एल ई डी बल्ब व्यवसाय

Led Light Manufacturing Business In Marathi

 • हा व्यवसाय कसा करायचा हा तुमच्यावर अवलंबून आहे.
 • जर तुम्हाला एल ई डी डी ए विक्री च व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला मार्केट मध्ये दुकानाची व्यवस्था करावी लागेल.
 • जर तुम्हाला led बल्ब बनवण्याचा व्यवसाय करायचा असेल तर 15 ते 20 फुटांची जागा असणे आवश्यक आहे.
 • आपण योग्य प्रशिक्षण घेऊन हा व्यवसाय सुरू करू शकता.
 • हा व्यवसाय करण्यासाठी लागणारा खर्च हा 12 हजारांची किट व 10 ते 12 हजारांचा कच्चा माल ची आवश्यकता आहे.
 • आपण हा व्यवसाय 25 हजारात सुरू करू शकता.

एल ई डी बल्ब उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल

Led Light Manufacturing Business In Marathi

 • धातूची टोपी धारक.
 • सोल्डरिंग फ्लक्स – 80 ते 100 रुपये
 • हिट सिंक उपकरण – 400 ते 500 रू
 • Led चिप्स – 1200 ते 1500 रू
 • कनेक्टींग वायर – 450 ते 500 रू
 • रेक्तिफायर मशीन – रू 9 / प्रती युनिट.
 • रिफ्लेक्टर प्रती ग्लास – 3 रू. प्रती युनिट
 • प्लास्टिक बॉडी – 50 रू. प्रती युनिट

आजचा आमचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा